Marathi govt jobs   »   Job Notification   »   NHM Kolhapur Recruitment

NHM Kolhapur Recruitment 2022, NHM कोल्हापूर भरती 2022

NHM Kolhapur Recruitment 2022, In this article you will get detailed information about NHM Kolhapur Recruitment 2022 i.e Notification, Important Dates, Application Format, Vacancy details, Salary, etc.

NHM Kolhapur Recruitment 2022
Category Job Alert
Department Kolhapur Municipal Corporation
District Kolhapur
Name NHM Kolhapur Recruitment 2022
Total Vacancy 24

NHM Kolhapur Recruitment 2022

NHM Kolhapur Recruitment 2022: उपसंचालक, आरोग्य सेवा, कोल्हापूर परिमंडळ यांचे नियंत्रणाखालील कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी म.न.पा. कोल्हापूर अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. जे उमेदवार या पदासाठी पात्र आहेत ते ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या लेखात  NHM कोल्हापूर भरती 2022 (NHM Kolhapur Recruitment 2022) ची अधिकृत अधिसूचना (Notification) PDF, NHM कोल्हापूर भरती 2022 (NHM Kolhapur Recruitment 2022) च्या महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा इ गोष्टी पाहुयात.

NHM Kolhapur Recruitment 2022 | NHM कोल्हापूर भरती 2022 

NHM Kolhapur Recruitment 2022: विशेषतज्ञ स्त्रीरोगतज्ञ, विशेषतज्ञ भुलतज्ञ, वैद्यकीय अधिकारी, शहर गुणवत्ता आश्वासक सहायक, वरिष्ठ क्षयरोग पर्यवेक्षक या पदाकरिता उपसंचालक, आरोग्य सेवा, कोल्हापूर परिमंडळ अंतर्गत कंत्राटी स्वरुपाची भरती जाहीर झाली आहे. इच्छुक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने दिनांक 30 मे 2022 पर्यंत विहित नमुन्यात अर्ज पाठवू शकतात. या लेखात, NHM Kolhapur Recruitment 2022 चा सर्व तपशील नमूद आहेत.

NHM Kolhapur Recruitment 2022 Notification | NHM कोल्हापूर भरती 2022 अधिसूचना

NHM Kolhapur Recruitment 2022 Notification: NHM कोल्हापूर भरती 2022 (NHM Kolhapur Recruitment 2022) अंतर्गत 24 रिक्त पदांची अधिसूचना 14 मे 2022 रोजी जाहीर झाली. ही भरती प्रक्रिया कंत्राटी पध्दतीने करार तत्वावर राबविण्यात येत आहे. NHM कोल्हापूर भरती 2022 च्या सर्व पदांसाठी अधिकृत अधिसूचना आपल्याला खाली दिलेल्या लिंक क्लिक करून पाहता येईल. सोबतच या लेखात NHM Kolhapur Recruitment 2022 सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. 

Click here to download NHM Kolhapur Recruitment 2022 Notification

NHM Kolhapur Recruitment
Adda247 Marathi App

NHM Kolhapur Recruitment 2022- Important Dates | NHM कोल्हापूर भरती 2022 – महत्वाच्या तारखा

NHM Kolhapur Recruitment 2022- Important Dates: खाली दिलेल्या टेबलमध्ये NHM कोल्हापूर भरती 2022 च्या सर्व महत्वाच्या तारखा दिल्या आहेत.

NHM Kolhapur Recruitment 2022- Important Dates
Events Dates
NHM Kolhapur Recruitment 2022– अधिसूचना 14 मे 2022
अर्ज स्वीकारण्याची सुरवातीची तारीख 14 मे 2022
अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 30 मे 2022
मुलाखतीची/ लेखी परीक्षेची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल

NHM Kolhapur Recruitment 2022- Vacancies | NHM कोल्हापूर भरती 2022- रिक्त जागांचा तपशील 

NHM Kolhapur Bharti 2022- Vacancies: NHM कोल्हापूर भरती 2022 अंतर्गत पदभरतीत विविध संवर्गातील पदांची भरती करण्यात येणार आहे. रिक्त पदांच संवर्गनिहाय तपशील खालीलप्रमाणे आहे.

अ. क्र पदांचे नाव रिक्त पदांची संख्या
1 Gynecologist / स्त्रीरोगतज्ञ 02
2 Anaesthetist / भूलतज्ञ 04
3 Part Time Medical Officer / अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी 09
4 City Quality Assurance Assistant / शहर गुणवत्ता आश्वासक सहाय्यक 01
5 Senior Tuberculosis Supervisor / वरिष्ठ क्षयरोग पर्यवेक्षक 04
6 Full time Medical Officer / पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी 04
Total 24

NHM Kolhapur Recruitment 2022- Eligibility Criteria | NHM कोल्हापूर भरती 2022- पात्रता निकष

NHM Kolhapur Bharti 2022- Eligibility Criteria: NHM कोल्हापूर भरती 2022 अंतर्गत विविध 06 संवर्गातील पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा खाली देण्यात आली आहे.

Educational Qualification | शैक्षणिक पात्रता

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता
Gynecologist / स्त्रीरोगतज्ञ MD / MS (Gy)
Anaesthetist / भूलतज्ञ MD/Anesth/DA
Part Time Medical Officer / अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी MD/MS Gyn/DGO MD/Anesth/DA MCI/MMC
City Quality Assurance Assistant / शहर गुणवत्ता आश्वासक सहाय्यक कोणत्याही शाखेचा पदवीधर (बी.ए./बी.कॉम./बी.एस्सी.) मराठी 30 व इंग्रजी 40 टायपिंग MS-CIT
Senior Tuberculosis Supervisor / वरिष्ठ क्षयरोग पर्यवेक्षक कोणत्याही शाखेचा पदवीधर (बी.ए./बी.कॉम./बी.एस्सी.) मराठी 30 व इंग्रजी 40टायपिंग MS-CIT
Full time Medical Officer / पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी M.B.B.S MCI/MMC कौन्सिल कडील नोंदणी अनिवार्य

Age | वय

पदांचे नाव वय
Gynecologist / स्त्रीरोगतज्ञ 18 ते 70
Anaesthetist / भूलतज्ञ 18 ते 70
Part Time Medical Officer / अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी 18 ते 70
City Quality Assurance Assistant / शहर गुणवत्ता आश्वासक सहाय्यक 18 ते 38
Senior Tuberculosis Supervisor / वरिष्ठ क्षयरोग पर्यवेक्षक 18 ते 38
Full time Medical Officer / पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी 18 ते 70

NHM Kolhapur Recruitment 2022- Monthly Salary |  NHM कोल्हापूर भरती 2022- महिन्याचे मानधन

NHM Kolhapur Bharti 2022- Monthly Salary: NHM कोल्हापूर भरती 2022 अंतर्गत विविध पदास मिळणारे मानधन खालीलप्रमाणे आहे.

पदांचे नाव महिन्याचे मानधन
Gynecologist / स्त्रीरोगतज्ञ Rs. 75000
Anaesthetist / भूलतज्ञ Rs. 75000
Part Time Medical Officer / अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी On Call
Basics
City Quality Assurance Assistant / शहर गुणवत्ता आश्वासक सहाय्यक Rs. 20000
Senior Tuberculosis Supervisor / वरिष्ठ क्षयरोग पर्यवेक्षक Rs. 20000
Full time Medical Officer / पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी Rs. 60000

NHM Kolhapur Recruitment 2022- Application Fee |  NHM कोल्हापूर भरती 2022- अर्ज शुल्क

NHM Kolhapur Recruitment 2022- Application Fee: NHM कोल्हापूर भरती 2022 साठी अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहेत.

  • खुला प्रवर्ग: Rs. 150
  • मागास प्रवर्ग: Rs. 100

Deputy Director Of Health Services Kolhapur Circle Kolhapur या नावाने Demand Draft काढावा.

NHM Kolhapur Recruitment 2022- Application Address |  NHM कोल्हापूर भरती 2022- अर्ज पाठवायचा पत्ता

NHM कोल्हापूर भरती 2022- अर्ज पाठवायचा पत्ता: NHM कोल्हापूर भरती 2022 साठी इच्छुक उमेदवारास पोस्टाने विहित नमुन्यात अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पाठवायचा पत्ता खालीलप्रमाणे आहे. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण अर्जाचा नमुना डाउनलोड करू शकता.

आज पाठवायचा पत्ता: उपसंचालक आरोग्य सेवा कोल्हापूर. दुसरा मजला मध्यवर्ती प्रशासकीय इमारत एस पी ऑफिस जवळ कसबा बावडा रोड कोल्हापूर

NHM Kolhapur Recruitment
Adda247 Marathi Telegram

NHM Kolhapur Recruitment 2022 Application Format

NHM Kolhapur Recruitment 2022- Terms and Condition | NHM कोल्हापूर भरती 2022- अटी व शर्ती

NHM Kolhapur Recruitment 2022-Terms and Condition: NHM कोल्हापूर भरती 2022 ऑफलाईन अर्ज सादर करावयाच्या काही अटी व शर्ती आहेत. ज्याचे पालन प्रत्येक आवेदन करण्याऱ्या उमेदवारास करायचे आहे. त्या अटी व शर्ती खालीलप्रमाणे आहे.

  1. अनुभवाच्या बाबतीत फक्त शासकीय, निम शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था अथवा राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत असलेला अनुभव ग्राहय धरण्यात येईल.
  2. उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
  3. उमेदवारांनी जाहिरातीत नमुद पदासाठी स्वतंत्रपणे पदनिहाय मुलाखतीकरीता सकाळी 10.00 वाजता सर्व आवश्यक दस्ताऐवजांसह उपस्थित राहावे.
  4. सदरील पदे हि राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत निव्वळ कंत्राटी स्वरुपाची राहतील. त्यांचा कोल्हापूर महानगरपालिकेच्या आस्थापनेशी कसलाही संबंध राहणार नाही.
  5. मुलाखतीस पात्र उमेदवाराने मुलाखतीकरीता खालील आवश्यक कागदपत्रे सत्यप्रत (Original) व साक्षांकित (Zerox) प्रतींचा एक संच या सह उपस्थित राहावे.
  6. सदर रिक्त पदांच्या संख्येत, तसेच पदस्थापनेच्या ठिकाणामध्ये बदल करण्याचे सर्व अधिकार हे या कार्यालयाचे असुन निवड प्रक्रियेत कोणत्याही क्षणी बदल करण्याचे अधिकार मा. उपसंचालक, आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळ कोल्हापूर यांनी राखून ठेवलेले आहेत.
  7. अर्जदाराला कंत्राटी कालावधीत त्यांचे सोईनुसार ठिकाण बदलुन मिळण्याची मागणी करता येणार नाही.
  8. मागासवर्गीय उमेदवारानी अर्ज आरक्षणामधून सादर करावयाचा असल्यास, अर्जासोबत जात प्रमाणपत्र जोडणे अनिवार्य राहिल.
  9. अर्जाचा नमुना हा संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेला असून, सदरील नमुन्याप्रमाणे अर्ज नसल्यास, उमेदवाराचा अर्ज ग्राहय धरण्यात येणार नाही.
  10. लाखतीनंतर निवड झालेल्या उमेदवारांना करारपत्रातील अटी मान्य असल्याबाबत रु.100/- बॉन्ड पेपरवर करारनामा पदावर रुजू होताना सादर करावा लागेल.
  11. निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश मिळाल्यापासून ७ दिवसांमध्ये नियुक्तीच्या ठिकाणी रुजू होणे बंधनकारक राहील अन्यथा त्यांची नियुक्ती आदेश आपोआप संपुष्टात आणूण, प्रतिक्षाधिन यादीतील पुढील उमेदवारास नियुक्ती देण्यात येईल.
  12. अर्जदारांनी एका पेक्षा जास्त पदासाठी अर्ज करावयाचा असल्यास स्वतंत्र अर्ज व स्वतंत्र धनाकर्ष असणे आवश्यक आहे. तसेच अर्जदारांनी कोणत्या पदासाठी अर्ज केला व कोणत्या महानगरपालिकेसाठी अथवा कार्यक्षेत्रासाठी अर्ज केला आहे त्याचा उल्लेख सोबत जोडलेल्या अर्जामध्ये नमुद करणे आवश्यक आहे.

Latest Job Alerts

MPSC Rajyaseva 2022 Notification Out IPPB GDS Notification 2022
ONGC Recruitment 2022 असम राइफल्स भरती 2022
SECR Nagpur Recruitment 2022 ICAR IARI असिस्टेंट रिक्रूटमेंट 2022
Sahyadri Tiger Reserve Bharti 2022
Vardhaman Nagari Sahakari Patsanstha Bharti 2022

FAQs NHM Kolhapur Recruitment 2022

Q1. NHM कोल्हापूर भरती 2022 ऑफलाईन अर्जाची प्रारंभ तारीख काय आहे?

Ans. NHM कोल्हापूर भरती 2022 ऑफलाईन अर्जाची प्रारंभ तारीख 14 मे 2022 आहे

Q2. NHM कोल्हापूर भरती 2022 ऑफलाईन अर्जाची शेवटची तारीख काय आहे?

Ans. NHM कोल्हापूर भरती 2022 ऑफलाईन अर्जाची शेवटची तारीख 30 मे 2022 आहे

Q3. NHM कोल्हापूर भरती 2022 अधिसूचनेनुसार किती रिक्त जागा जाहीर केल्या आहेत?

Ans. NHM कोल्हापूर भरती 2022 अधिसूचनेनुसार 24 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत.

Q4. NHM कोल्हापूर भरती 2022 अर्ज करण्याची फी किती आहे?

Ans. NHM कोल्हापूर भरती 2022 अर्ज करण्यासाठी खुल्या प्रवर्गासाठी फी 150 तर मागास प्रवर्गासाठी 100 रुपये आहेत.

Latest Maharashtra Govt. Jobs Majhi Naukri 2022
Home Page Adda 247 Marathi
Current Affairs in Marathi Chalu Ghadamodi
Official Website of Health Department https://arogya.maharashtra.gov.in/

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

adda247
MPSC Exam Prime Test Pack for Maharashtra exams

Sharing is caring!

FAQs

What is the start date of NHM Kolhapur Recruitment 2022 Offline Application?

NHM Kolhapur Recruitment 2022 Offline Application start date is 14th May 2022

What is the last date of NHM Kolhapur Recruitment 2022 Offline Application?

NHM Kolhapur Recruitment 2022 Offline Application Deadline is 30th May 2022

How many vacancies have been declared as per NHM Kolhapur Recruitment 2022 notification?

24 vacancies have been declared as per NHM Kolhapur Recruitment 2022 notification.

What is the fee to apply for NHM Kolhapur Recruitment 2022?

The fee for open category for NHM Kolhapur Recruitment 2022 is Rs.150 / - and for Backward Class is Rs.100 / -.