Marathi govt jobs   »   Job Notification   »   NHM नागपूर भरती 2023

NHM नागपूर भरती 2023, अधिसूचना, रिक्त जागा आणि इतर तपशील पहा

NHM नागपूर भरती 2023

NHM नागपूर भरती 2023: कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर सोसायटी म.न.पा. नागपूरने NHM नागपूर भरती 2023 जाहीर केली आहे. NHM नागपूर भरती 2023 ही वैद्यकीय अधिकारी आणि पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी पदासाठी जाहीर झाली आहे. NHM नागपूर भरती 2023 मध्ये एकूण 93 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. या लेखात, तुम्हाला NHM नागपूर भरती 2023 अधिसूचना, महत्त्वाच्या तारखा, रिक्त जागा तपशील, अर्ज कसा करावा आणि इतर तपशीलवार माहिती मिळेल.

NHM नागपूर भरती 2023: विहंगावलोकन

NHM नागपूर भरती 2023 मध्ये वैद्यकीय अधिकारी आणि पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी पदाची भरती होणार असून पात्र उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 डिसेंबर 2023 आहे. NHM नागपूर भरती 2023 वर एक झटपट नजर टाकण्यासाठी विहंगावलोकन सारणी पहा.

NHM नागपूर भरती 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
संस्थेचे नाव कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर सोसायटी म.न.पा. नागपूर
भरतीचे नाव NHM नागपूर भरती 2023
पदाचे नाव
  • वैद्यकीय अधिकारी 
  • पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी
एकूण रिक्त पदे 93
आवेदन करण्याची पद्धत ऑफलाईन
निवड प्रक्रिया थेट मुलाखत
नोकरी स्थान नागपूर
अधिकृत संकेतस्थळ https://www.nagpurzp.com/

NHM नागपूर भरती 2023 अधिसूचना

NHM नागपूर भरती 2023 अंतर्गत 93 रिक्त पदांची अधिसूचना जाहीर झाली आहे. ही भरती प्रक्रिया कंत्राटी पध्दतीने करार तत्वावर राबविण्यात येत आहे. NHM नागपूर भरती 2023 च्या सर्व पदांसाठी अधिकृत अधिसूचना आपल्याला खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून पाहता येईल. सोबतच या लेखात NHM नागपूर भरती 2023 सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. 

NHM नागपूर भरती 2023 अधिसूचना PDF

NHM नागपूर भरती 2023 – महत्वाच्या तारखा

NHM नागपूर भरती 2023 महत्वाच्या तारखा: NHM नागपूर भरती 2023 अंतर्गत वैद्यकीय अधिकारी आणि पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी पदाची भरती होणार असून या संबधी सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आले आहेत.

NHM नागपूर भरती 2023: महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
NHM नागपूर भरती 2023 अधिसूचना प्रकाशन तारीख
11 डिसेंबर 2023
NHM नागपूर भरती 2023 अर्ज सुरु होण्याची तारीख 11 डिसेंबर 2023
NHM नागपूर भरती 2023 अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 15 डिसेंबर 2023

NHM नागपूर भरती 2023- रिक्त जागांचा तपशील 

NHM नागपूर भरती 2023 अंतर्गत रिक्त पदांचा संवर्गनिहाय तपशील खालीलप्रमाणे आहे.

NHM नागपूर भरती 2023 रिक्त जागांचा तपशील
अ. क्र. पदाचे नाव रिक्त जागा
1. वैद्यकीय अधिकारी 83
2. पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी 10
  एकूण रिक्त जागा 93

NHM नागपूर भरती 2023- पात्रता निकष

NHM नागपूर भरती 2023 अंतर्गत पदासाठी लागणारी पात्रता उमेदवार अधिकृत खालील तक्त्यात तपासू शकतात.

NHM नागपूर भरती 2023 रिक्त जागांचा तपशील
अ. क्र. पदाचे नाव शैक्षणिक अर्हता  मानधन वयोमर्यादा
1. वैद्यकीय अधिकारी एम.बी.बी.एस. व महाराष्ट्र काऊंसील ऑफ इंडियन मेडीसीनची नोंदणी आवश्यक, अनुभव असल्यास प्राधान्य किंवा रु. 60,000 70 वर्षापेक्षा जास्त नसावे
बी.ए.एम.एस. महाराष्ट्र काऊंसील ऑफ इंडियन मेडीसीन नोंदणी आवश्यक, अनुभव असल्यास प्राधान्य रु. 40,000 43 वर्षापेक्षा जास्त नसावे
2. पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी एम.बी.बी.एस. व महाराष्ट्र काऊंसील ऑफ इंडियन मेडीसीनची नोंदणी आवश्यक, अनुभव असल्यास प्राधान्य रु. 60,000 70 वर्षापेक्षा जास्त नसावे

NHM नागपूर भरती 2023- अर्ज प्रक्रिया

NHM नागपूर भरती 2023- साठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ही 15 डिसेंबर 2023 आहे.

NHM नागपूर भरती 2023- मुलाखतीचा पत्ता

NHM नागपूर भरती 2023 मुलाखतीसाठी उमेदवारांनी खालील पत्त्यावर उपस्थित राहावे.

पत्ता: आरोग्य विभाग, पाचवा माळा, सिव्हिल लाईन, नागपूर महानगरपालिका

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

नवीनतम भरती सूचना 
जिल्हा न्यायालय भरती 2023 महापारेषण भरती 2023
SSC GD भरती 2023  SBI क्लर्क भरती 2023

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

NHM नागपूर भरती 2023, अधिसूचना, रिक्त जागा आणि इतर तपशील पहा_4.1

FAQs

NHM नागपूर भरती 2023 ची अधिसूचना कधी जाहीर झाली?

NHM नागपूर भरती 2023 ची अधिसूचना 12 डिसेंबर 2023 रोजी जाहीर झाली.

NHM नागपूर भरती 2023 कोणत्या पदासाठी प्रसिद्ध झाली आहे?

NHM नागपूर भरती 2023, वैद्यकीय अधिकारी आणि पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी पदांसाठी प्रसिद्ध झाली आहे.

NHM नागपूर भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

NHM नागपूर भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 डिसेंबर 2023 आहे.

NHM नागपूर भरती 2023 साठी अर्ज कसा करावा?

पात्र उमेदवार NHM नागपूर भरती 2023 साठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.