Table of Contents
NHM सिंधुदुर्ग भरती 2023
NHM सिंधुदुर्ग भरती 2023: राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण, सिंधुदुर्गने NHM सिंधुदुर्ग भरती 2023 जाहीर केली आहे. NHM सिंधुदुर्ग भरती 2023 ही एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी, पुरुष आरोग्य सेवक, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, आणि कीटकशास्त्रज्ञ पदांसाठी जाहीर झाली आहे. NHM सिंधुदुर्ग भरती 2023 मध्ये एकूण 28 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. या लेखात, तुम्हाला NHM सिंधुदुर्ग भरती 2023 अधिसूचना, महत्त्वाच्या तारखा, रिक्त जागा तपशील, अर्ज कसा करावा आणि इतर तपशीलवार माहिती मिळेल.
NHM सिंधुदुर्ग भरती 2023: विहंगावलोकन
NHM सिंधुदुर्ग भरती 2023 मध्ये विविध पदांची भरती होणार असून पात्र उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 17 ऑक्टोबर 2023 आहे. NHM सिंधुदुर्ग भरती 2023 वर एक झटपट नजर टाकण्यासाठी विहंगावलोकन सारणी पहा.
NHM सिंधुदुर्ग भरती 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | सरकारी नोकरी |
संस्थेचे नाव | राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र |
भरतीचे नाव | NHM सिंधुदुर्ग भरती 2023 |
पदाचे नाव |
एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी, पुरुष आरोग्य सेवक, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, आणि कीटकशास्त्रज्ञ |
एकूण रिक्त पदे | 28 |
आवेदन करण्याची पद्धत | ऑफलाईन |
निवड प्रक्रिया | गुणवत्ता यादी आणि/किंवा मुलाखत |
नोकरी स्थान | सिंधुदुर्ग |
अधिकृत संकेतस्थळ | https://zpsindhudurg.maharashtra.gov.in/ |
NHM सिंधुदुर्ग भरती 2023 अधिसूचना
NHM सिंधुदुर्ग भरती 2023 अंतर्गत 28 रिक्त पदांची अधिसूचना जाहीर झाली आहे. ही भरती प्रक्रिया कंत्राटी पध्दतीने करार तत्वावर राबविण्यात येत आहे. NHM सिंधुदुर्ग भरती 2023 च्या सर्व पदांसाठी अधिकृत अधिसूचना आपल्याला खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून पाहता येईल. सोबतच या लेखात NHM सिंधुदुर्ग भरती 2023 सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
NHM सिंधुदुर्ग भरती 2023 अधिसूचना PDF
NHM सिंधुदुर्ग भरती 2023 – महत्वाच्या तारखा
NHM सिंधुदुर्ग भरती 2023 महत्वाच्या तारखा: NHM सिंधुदुर्ग भरती 2023 अंतर्गत विविध पदांची भरती होणार असून या संबधी सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आले आहेत.
NHM सिंधुदुर्ग भरती 2023: महत्वाच्या तारखा | |
कार्यक्रम | तारीख |
NHM सिंधुदुर्ग भरती 2023 अधिसूचना प्रकाशन तारीख |
06 ऑक्टोबर 2023 |
NHM सिंधुदुर्ग भरती 2023 अर्ज सुरु होण्याची तारीख | 07 ऑक्टोबर 2023 |
NHM सिंधुदुर्ग भरती 2023 अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख | 17 ऑक्टोबर 2023 |
NHM सिंधुदुर्ग भरती 2023- रिक्त जागांचा तपशील
NHM सिंधुदुर्ग भरती 2023 अंतर्गत पदभरतीत विविध संवर्गातील पदांची भरती करण्यात येणार आहे. पदानुसार रिक्त पदांचा संवर्गनिहाय तपशील वर दिलेल्या अधिकृत अधिसूचनेमध्ये मध्ये तपासा.
NHM सिंधुदुर्ग भरती 2023- पात्रता निकष
NHM सिंधुदुर्ग भरती 2023 अंतर्गत विविध पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा उमेदवार अधिकृत अधिसूचनेमध्ये तपासू शकता.
NHM सिंधुदुर्ग भरती 2023- अर्ज शुल्क
NHM रत्नागिरी भरती 2023 साठी अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहेत.
- खुला प्रवर्ग: रु. 150
- मागास प्रवर्ग: रु.100
NHM सिंधुदुर्ग भरती 2023- अर्ज प्रक्रिया
NHM सिंधुदुर्ग भरती 2023- साठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ही 17 ऑक्टोबर 2023 आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून अर्ज फॉर्म download करू शकतात.
NHM सिंधुदुर्ग भरती 2023, अर्जाचे स्वरूप (5 आणि 6 पृष्ठ)
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.