Marathi govt jobs   »   Study Materials   »   Nicknames of Indian Cities

MPSC Shorts | Group B and C | भारतीय शहरांची टोपणनावे- वन लाइनर

MPSC Shorts | Group B and C

MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर MPSC कॅलेंडर 2024 पाहिले असेल, तर आपल्याला माहितच असेल कि लवकरच MPSC दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा अधिसुचना 2024 जाहीर होणार आहे. त्यात भरपूर जागा असणार आहेत. त्यामुळे ही आपल्यासाठी एक सुवर्णसंधी असेल. MPSC दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षेची तयारी करण्यासाठी आपल्याला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. त्यामुळे Adda247 आपल्यासाठी घेऊन येत आहेत MPSC Shorts | Group B and C. या मध्ये रोज आपल्याला परीक्षेच्या अभ्यासक्रमातील वेगवेगळ्या विषयांवर शॉर्ट नोट्स मिळणार आहेत. आज या लेखात आपण पहिले इंग्रज-मराठा युद्ध बद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत.

MPSC Shorts | Group B and C: विहंगावलोकन

खालील तक्त्यात संक्षिप्त रुपात आपल्याला MPSC Shorts | Group B and C चे विहंगावलोकन मिळेल.

MPSC Shorts | Group B and C: विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
उपयोगिता MPSC गट ब आणि क परीक्षा
विषय भूगोल
टॉपिक भारतीय शहरांची टोपणनावे- वन लाइनर

 भारतीय शहरांची टोपणनावे- वन लाइनर

प्रश्न 1. भारतातील गुलाबी शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते?

उत्तर.  जयपूर

प्रश्न 2. भारतातील ऑरेंज सिटी म्हणून कोणते शहर ओळखले जाते?

उ. नागपूर

प्रश्न 3. भारतातील द्राक्षांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते?

उत्तर.  नाशिक

Q 4. भारतातील डायमंड सिटी म्हणून कोणते शहर ओळखले जाते?

उत्तर. सुरत

प्रश्न 5. भारतातील विव्हर्स सिटी म्हणून कोणते शहर ओळखले जाते?

उ. पानिपत

प्रश्न 6. भारतातील हायटेक शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते?

उ. हैदराबाद

प्रश्न 7. भारतातील लेक सिटी म्हणून कोणते शहर ओळखले जाते?

उ. उदयपूर

प्रश्न 8. भारतातील स्टील सिटी म्हणून कोणते शहर ओळखले जाते?

उत्तर. जमशेदपूर

प्रश्न 9. भारतातील पिट्सबर्ग म्हणून कोणते शहर ओळखले जाते?

उत्तर. जमशेदपूर

प्रश्न 10. भारतातील कॅथेड्रल शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते?

उ. भुवनेश्वर

प्रश्न 11. भारतातील चंदन शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते?

उत्तर. म्हैसूर

प्रश्न 12. भारताची योग राजधानी म्हणून कोणते शहर ओळखले जाते?

उ. ऋषिकेश

प्रश्न 13. भारतातील अंडी शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते?

उत्तर. नमक्कल

प्रश्न 14. भारतातील सौर शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते?

उत्तर.अमृतसर

प्रश्न 15. भारताचे मँचेस्टर म्हणून कोणते शहर ओळखले जाते?

उ. अहमदाबाद

प्रश्न 16. उत्तर भारतातील मँचेस्टर म्हणून कोणते शहर ओळखले जाते?

उ. कानपूर

प्रश्न 17. दक्षिण भारतातील मँचेस्टर म्हणून कोणते शहर ओळखले जाते?

उत्तर. कोईम्बतूर

प्रश्न 18. कोणते शहर ‘सिटी ऑफ जॉय’ म्हणून ओळखले जाते?

उत्तर. कोलकाता

प्रश्न 19. कोणते शहर ‘महालांचे शहर’ म्हणून ओळखले जाते?

उत्तर. कोलकाता

प्रश्न 20. भारताची सांस्कृतिक राजधानी म्हणून कोणते शहर ओळखले जाते?

उत्तर. कोलकाता

प्रश्न 21. कोणते शहर नवाबांचे शहर म्हणून ओळखले जाते?

उत्तर. लखनौ

प्रश्न 22. भारताचे कॉन्स्टँटिनोपल म्हणून कोणते शहर ओळखले जाते?

उत्तर. लखनौ

प्रश्न 23. कोणते शहर पूर्वेचे सुवर्ण शहर म्हणून ओळखले जाते?

उत्तर लखनौ

प्रश्न 24. कोणते शहर दख्खनची राणी म्हणून ओळखले जाते?

उ. पुणे

प्रश्न 25. भारतातील गार्डन सिटी म्हणून कोणते शहर ओळखले जाते?

उ. बेंगळुरू

प्रश्न 26. भारतातील सिलिकॉन व्हॅली म्हणून कोणते शहर ओळखले जाते?

उ. बेंगळुरू

प्रश्न 27. पेन्शनर्स पॅराडाइज म्हणून कोणते शहर ओळखले जाते?

उ. बेंगळुरू

प्रश्न 28. कोणते शहर गेट वे ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते?

उ. मुंबई

प्रश्न 29. भारताची कोळशाची राजधानी म्हणून कोणते शहर ओळखले जाते?

उ. धनबाद

प्रश्न 30. कोणते शहर पूर्वेचे स्कॉटलंड म्हणून ओळखले जाते?

उ. शिलाँग

प्रश्न 31. कोणते शहर पूर्वेचे व्हेनिस म्हणून ओळखले जाते?

उ. अलप्पुझा

प्रश्न 32. अरबी समुद्राची राणी म्हणून कोणते शहर ओळखले जाते?

उत्तर. कोची

प्रश्न 33. अरबी समुद्राचा राजकुमार म्हणून कोणते शहर ओळखले जाते?

उत्तर. कोल्लम

प्रश्न 34. कोणते शहर डोंगरांची राणी म्हणून ओळखले जाते?

उत्तर.दार्जिलिंग

प्रश्न 35. कोणते शहर मंदिरांचे शहर म्हणून ओळखले जाते?

उत्तर. गुवाहाटी

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र महापॅक

महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

FAQs

वन-लाइनर चा फायदा कसा होतो ?

वन-लाइनर मुळे आपल्याला कमी वेळात जास्त अभ्यास करता येतो.