Marathi govt jobs   »   Job Notification   »   NIESBUD भरती 2024
Top Performing

NIESBUD भरती 2024, 152 पदांसाठी अर्ज करा

NIESBUD भरती 2024

NIESBUD भरती 2024: राष्ट्रीय उद्योजकता आणि लघु व्यवसाय विकास संस्थेने दिनांक 20 डिसेंबर 2023 रोजी विविध संवर्गातील एकूण 152 रिक्त पदे भरण्यासाठी NIESBUD भरती 2024 जाहीर केली आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 09 जानेवारी 2024 पर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या लेखात आपण NIESBUD भरती 2024 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

NIESBUD भरती 2024: विहंगावलोकन 

NIESBUD भरती 2024 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात दिले आहे.

NIESBUD भरती 2024: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी 
विभाग राष्ट्रीय उद्योजकता आणि लघु व्यवसाय विकास संस्था
भरतीचे नाव

NIESBUD भरती 2024

पदांची नावे
  • सिनियर कंसल्टंट
  • कंसल्टंट ग्रेड-II
  • कंसल्टंट ग्रेड-I
  • यंग प्रोफेशनल्स
  • प्रोग्राम को-ऑर्डिनेटर
  • सिस्टिम एनालिस्ट/डेव्हलपर
  • प्रोजेक्ट कंसल्टंट
एकूण पदे 152
नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत
अधिकृत संकेतस्थळ https://www.niesbud.nic.in/

NIESBUD भरती 2024: अधिसुचना 

NIESBUD भरती 2024 अंतर्गत विविध पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या बाबतची अधिसुचना दिनांक 20 डिसेंबर 2023 रोजी जाहीर झाली आहे. उमेदवार सदर अधिसुचना खाली दिलेल्या लिंक वर जाऊन डाऊनलोड करू शकतात.

NIESBUD भरती 2024 अधिसुचना PDF

NIESBUD भरती 2024: रिक्त पदांचा तपशील 

NIESBUD भरती 2024 मधील रिक्त पदांचा तपशील पदानुसार खालील तक्त्यात पहा.

अ.क्र. प्रवर्ग पदसंख्या
1 सिनियर कंसल्टंट 04
2 कंसल्टंट ग्रेड-II 04
3 कंसल्टंट ग्रेड-I 08
4 यंग प्रोफेशनल्स 16
5 प्रोग्राम को-ऑर्डिनेटर 15
6 सिस्टिम एनालिस्ट/डेव्हलपर 05
7 प्रोजेक्ट कंसल्टंट 100
एकूण 152

NIESBUD भरती 2024: पात्रता निकष

NIESBUD भरती 2024 साठी पात्रता निकष खाली तपशीलवार पणे दिला आहे.

NIESBUD भरती 2024: पात्रता
पदाचे नाव पात्रता
सिनियर कंसल्टंट शैक्षणिक अर्हता

  • सामाजिक विज्ञान / मानवता मध्ये पदव्युत्तर पदवी /MSW/MBA (मॅनेजमेंट)
  • 15 वर्षे अनुभव

वयोमर्यादा

  • 65 वर्षांपर्यंत
कंसल्टंट ग्रेड-II शैक्षणिक अर्हता

  • सामाजिक विज्ञान / मानवता मध्ये पदव्युत्तर पदवी /MSW/MBA (मॅनेजमेंट)
  • 08-15 वर्षे अनुभव

वयोमर्यादा

  • 50 वर्षांपर्यंत
कंसल्टंट ग्रेड-I शैक्षणिक अर्हता

  • सामाजिक विज्ञान / मानवता मध्ये पदव्युत्तर पदवी /MSW/MBA (मॅनेजमेंट)
  • 03-08 वर्षे अनुभव

वयोमर्यादा

  • 45 वर्षांपर्यंत
यंग प्रोफेशनल्स शैक्षणिक अर्हता

  • सामाजिक विज्ञान / मानवता मध्ये पदव्युत्तर पदवी /MSW/MBA (मॅनेजमेंट)
  • 01 वर्ष अनुभव

वयोमर्यादा

  • 32 वर्षांपर्यंत
प्रोग्राम को-ऑर्डिनेटर शैक्षणिक अर्हता

  • पदवीधर
  • 02-03 वर्षे अनुभव

वयोमर्यादा

  • 45 वर्षांपर्यंत
सिस्टिम एनालिस्ट/डेव्हलपर शैक्षणिक अर्हता

  • कॉम्प्युटर सायन्स पदव्युत्तर पदवी.
  • 02-05 वर्षे अनुभव

वयोमर्यादा

  • 45 वर्षांपर्यंत
प्रोजेक्ट कंसल्टंट शैक्षणिक अर्हता

  • उद्योजकता/व्यवसाय प्रशासन/सामाजिक विज्ञान/विज्ञान/वाणिज्य/सामाजिक कार्य, किंवा इतर कोणत्याही संबंधित विषयातील पदवी.
  • 01 वर्ष अनुभव

वयोमर्यादा

  • 45 वर्षांपर्यंत

NIESBUD भरती 2024 शी संबंधित महत्वाच्या तारखा 

NIESBUD भरती 2024 च्या संदर्भातील महत्वाच्या तारखा आपण खाली दिलेल्या तक्त्यात तपासू शकता.

NIESBUD भरती 2024: महत्वाच्या तारखा
NIESBUD भरती 2024 अधिसूचना 20 डिसेंबर 2023
NIESBUD भरती 2024 अर्ज करण्याची सुरवात 20 डिसेंबर 2023
NIESBUD भरती 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख

09 जानेवारी 2024

NIESBUD भरती 2024 परीक्षेची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल

NIESBUD भरती 2024 अर्ज पाठवण्याचा पत्ता 

NIESBUD भरती 2024 साठी अर्ज करण्यासाठी पत्ता खाली दिलेला आहे.

संचालक, NIESBUD, A-23, सेक्टर-62, संस्थात्मक क्षेत्र, नोएडा – 201 309 (U.P.)

NIESBUD भरती 2024: वेतनश्रेणी 

NIESBUD भरती 2024 वेतनश्रेणी खालील तक्त्यात दिली आहे.

पदाचे नाव वेतनश्रेणी
सिनियर कंसल्टंट 1,76,000-2,15,000
कंसल्टंट ग्रेड-II 1,21,000-1,75,000
कंसल्टंट ग्रेड-I 80,000-1,20,000
यंग प्रोफेशनल्स 60,000
प्रोग्राम को-ऑर्डिनेटर 35,000
सिस्टिम एनालिस्ट/डेव्हलपर 61,000-79,000
प्रोजेक्ट कंसल्टंट 35,000

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

नवीनतम भरती सूचना 
GMC नागपूर भरती 2024 SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 सोलापूर महानगरपालिका भरती 2023

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

NIESBUD भरती 2024, 152 पदांसाठी अर्ज करा_4.1

FAQs

NIESBUD भरती 2024 कधी जाहीर झाली?

NIESBUD भरती 2024 20 डिसेंबर 2023 रोजी जाहीर झाली.

NIESBUD भरती 2024 किती पदांसाठी जाहीर झाली?

NIESBUD भरती 2024 152 पदांसाठी जाहीर झाली.

NIESBUD भरती 2024 अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख काय आहे?

NIESBUD भरती 2024 अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 09 जानेवारी 2024 आहे.