Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   daily current affairs in marathi

Over 5.82 crore Jan Dhan accounts inoperative | 5.82 कोटींहून अधिक जन धन खाती निष्क्रिय

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

5.82 कोटींहून अधिक जन धन खाती निष्क्रिय

अर्थ मंत्रालयाने राज्यसभेला सूचित केले आहे की 5.82 कोटींहून अधिक किंवा एकूण खात्यांच्या 14 टक्के जन धन (पीएमजेडीवाय) खाती निष्क्रिय आहेत. याचा अर्थ 10 जन धन खात्यांपैकी किमान एक खाते निष्क्रिय आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, दोन वर्षांच्या कालावधीसाठी खात्यात कोणतेही व्यवहार नसल्यास बचत, तसेच चालू खाते, निष्क्रिय मानले जाईल. योजनेच्या च्या संकेतस्थळानुसार, जन धन खात्यांची एकूण संख्या 42.83 कोटी आहे आणि त्यात जवळपास 1.43 लाख कोटी रुपये जमा आहेत. खात्याची निष्क्रियता ठरविण्यासाठी ग्राहकांच्या तसेच तृतीय पक्षाच्या माध्यमातून झालेले दोन्ही प्रकारचे व्यवहार अर्थात डेबिट तसेच क्रेडिट विचारात घेतले जातात.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

  • भारताच्या अर्थमंत्री: निर्मला सीतारमण

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!