पॅन मॅकमिलन नथुराम गोडसे यांचे चरित्र प्रकाशित करणार
मुंबईस्थित पत्रकार धवल कुलकर्णी यांचे “नथूराम गोडसे: द ट्रू स्टोरी ऑफ गांधीज असॅसिन” या पुस्तकाचे प्रकाशन 2022 साली पॅन मॅकमिलन करणार आहे. महात्मा गांधींचे कुप्रसिद्ध मारेकरी नाथूराम गोडसे यांचे चरित्र त्यांच्या जीवनाचा आधुनिक इतिहास आणि समकालीन समाज व राजकारणाच्या मोठ्या संदर्भात वेध घेणार आहे अशी माहिती प्रकाशकांनी दिली.
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो
आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अॅप डाउनलोड करण्यासाठी
मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा