Marathi govt jobs   »   पनवेल महानगरपालिका भरती   »   पनवेल महानगरपालिका भरती 2023 अपडेट

पनवेल महानगरपालिका भरती 2023 अपडेट, उत्तरतालीकेवर हरकती घेण्याबाबत उमेदवारांसाठी सूचना

पनवेल महानगरपालिका भरती 2023 अपडेट

पनवेल महानगरपालिका भरती 2023 अपडेट: पनवेल महानगरपालिकेने दिनांक 20 डिसेंबर 2023 रोजी प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. ज्यानुसार उत्तरतालीकेवर हरकती घेण्याबाबत उमेदवारांसाठी सूचना जारी केल्या आहे. पनवेल महानगरपालिकेने 18 डिसेंबर 2023 पासून उमेदवारांना त्यांच्या खात्यात उत्तरतालिका उपलब्ध करून दिली आहे. पनवेल महानगरपालिकेची परीक्षा ही दिनांक 08 ते 11 डिसेंबर 2023 या कालावधीत घेण्यात आली आहे. या लेखात पनवेल महानगरपालिका भरती 2023 अपडेट बद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

पनवेल महानगरपालिका भरती 2023 अपडेट: विहंगावलोकन 

पनवेल महानगरपालिका भरती 2023 अपडेट जाहीर झाले आहे. पनवेल महानगरपालिका भरती 2023 अपडेट चे विहंगावलोकन आपण खालील तक्त्यात तपासू शकता.

पनवेल महानगरपालिका भरती 2023 अपडेट: विहंगावलोकन
श्रेणी लेटेस्ट पोस्ट
मंडळाचे नाव पनवेल महानगरपालिका
भरतीचे नाव पनवेल महानगरपालिका भरती 2023
पदांचे नाव

गट अ, गट ब, गट क आणि गट ड संवर्गातील पदे

एकूण रिक्त पदे 377
परीक्षेची तारीख 08 ते 11 डिसेंबर 2023
उत्तरतालिका तारीख 18 डिसेंबर 2023
नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
अधिकृत संकेतस्थळ https://www.panvelcorporation.com/

पनवेल महानगरपालिका भरती 2023 अपडेट: अधिकृत सूचना 

पनवेल महानगरपालिकेने दिनांक 20 डिसेंबर 2023 रोजी प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. ज्यानुसार उत्तरतालीकेवर हरकती घेण्याबाबत उमेदवारांसाठी सूचना जारी केल्या आहे. सदर उत्तरतालिके वर आक्षेप घेण्यासाठी उमेदवारांना 18 ते 25 डिसेंबर 2023 या कालावधीत लिंक उपलब्ध केली जाणार आहे. व त्यासाठी 100 रुपये प्रती आक्षेप इतके शुल्क आकारले जाणार आहे. एका हरकतीत फक्त एकाच प्रश्नाचा समावेश असावा. एका हरकतीत एकापेक्षा जास्त प्रश्नाचा समावेश केल्यास हरकतीमधील पहीला प्रश्न विचारूत घेतला जाईल. उमेदवार खाली पनवेल महानगरपालिका भरती 2023 अपडेट अधिकृत सूचना पाहू शकतात.

पनवेल महानगरपलिका अपडेट
पनवेल महानगरपलिका अपडेट

पनवेल महानगरपालिका भरती 2023 अपडेट व इतर महत्वाच्या तारखा

पनवेल महानगरपालिका परीक्षा 2023 08 ते 11 डिसेंबर 2023 या कालावधीत झाली असून इतर सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आल्या आहेत.

पनवेल महानगरपालिका भरती 2023 – महत्वाच्या तारखा
पनवेल महानगरपालिका भरती 2023 अधिसूचना 12 जुलै 2023
पनवेल महानगरपालिका भरती 2023  साठी अर्ज सुरु होण्याची तारीख 13 जुलै 2023
पनवेल महानगरपालिका भरती 2023  साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2023
पनवेल महानगरपालिका भरती 2023 प्रवेशपत्र 28 नोव्हेंबर 2023
पनवेल महानगरपालिका परीक्षेची तारीख 2023 08 ते 11 डिसेंबर 2023
पनवेल महानगरपालिका उत्तरतालिका 2023 18 डिसेंबर 2023

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

पनवेल महानगरपालिका भरती 2023 अपडेट कधी जाहीर झाली?

पनवेल महानगरपालिका भरती 2023 अपडेट 20 डिसेंबर 2023 रोजी जाहीर झाली.

पनवेल महानगरपालिका भरती 2023 उत्तरतालिका कधी जाहीर झाली?

पनवेल महानगरपालिका भरती 2023 उत्तरतालिका 18 डिसेंबर 2023 जाहीर झाली.