Marathi govt jobs   »   पनवेल महानगरपालिका भरती   »   पनवेल महानगरपालिका परीक्षेचा अभ्यासक्रम 2023
Top Performing

पनवेल महानगरपालिका परीक्षेचा अभ्यासक्रम 2023 जाहीर, सविस्तर अभ्यासक्रम तपासा

पनवेल महानगरपालिका परीक्षेचा अभ्यासक्रम 2023 जाहीर 

पनवेल महानगरपालिका परीक्षेचा अभ्यासक्रम 2023 जाहीर: पनवेल महानगरपालिकाने विविध संवर्गातील एकूण 377 पदांसाठी पनवेल महानगरपालिका परीक्षेचा अभ्यासक्रम 2023 जाहीर केला आहे. कोणत्याही परीक्षेची तयारी करताना अभ्यासक्रम माहिती असणे अतिशय महत्त्वाचे आहे. या लेखात पनवेल महानगरपालिका परीक्षेचा अभ्यासक्रम 2023 जाहीर बद्दल सविस्तर माहिती दिली आहे ज्यात पदानुसार अभ्यासक्रमाचा समावेश आहे.

पनवेल महानगरपालिका परीक्षेचा अभ्यासक्रम 2023: विहंगावलोकन

पनवेल महानगरपालिका भरती 2023 अंतर्गत विवध संवर्गातील एकूण 377 पदांसाठी भरती होणार आहे. पनवेल महानगरपालिका परीक्षेचा अभ्यासक्रम 2023 चे विहंगावलोकन आपण या लेखात तपासू शकता.

पनवेल महानगरपालिका परीक्षेचा अभ्यासक्रम 2023: विहंगावलोकन
श्रेणी अभ्यासक्रम
मंडळाचे नाव पनवेल महानगरपालिका
भरतीचे नाव पनवेल महानगरपालिका भरती 2023
पदांचे नाव

गट अ, गट ब, गट क आणि गट ड संवर्गातील पदे

एकूण रिक्त पदे 377
परीक्षेची तारीख 08 ते 11 डिसेंबर 2023
नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
अधिकृत संकेतस्थळ https://www.panvelcorporation.com/

पनवेल महानगरपालिका परीक्षेचा अभ्यासक्रम 2023 PDF

पनवेल महानगरपालिका परीक्षेचा अभ्यासक्रम 2023 PDF: पनवेल महानगरपालिकेने पनवेल महानगरपालिका परीक्षेचा अभ्यासक्रम 2023 जाहीर केला आहे. परीक्षेसाठी तयारी करताना अभ्यासक्रम माहित असणे अत्यंत गरजेचे आहे. या लेखात आपण पनवेल महानगरपालिका परीक्षेचा अभ्यासक्रम 2023 पाहणार आहोत. उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून पनवेल महानगरपालिका परीक्षेचा अभ्यासक्रम 2023 PDF डाउनलोड करू शकतात.

पनवेल महानगरपालिका परीक्षेचा अभ्यासक्रम 2023 PDF

पनवेल महानगरपालिका विषयानुसार अभ्यासक्रम 2023

पनवेल महानगरपालिका परीक्षेसाठी विषयानुसार अभ्यासक्रम 2023 खाली देण्यात आला आहे.

मराठी

  • व्याकरण
  • सर्वसामान्य शब्दसंग्रह
  • म्हणी आणि वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग
  • उता-यावरील प्रश्नांची उत्तरे
  • वाक्य पृथःकरण व त्याचे प्रकार

English

  • Grammar
  • Common Vocabulary
  • Sentences Structure
  • Idioms and phrases and their meaning
  • Comprehension of passage
  • Sentence Arrangement and Error Correction

सामान्य ज्ञान

  • चालू घडामोडी
  • महाराष्ट्रचा इतिहास
  • राज्यघटना
  • महाराष्ट्राचे व भारताचे नागरीकरण
  • अद्ययावत तंत्रज्ञान
  • पर्यावरण समस्या
  • वारसा स्थळे
  • पर्यटन
  • ऊर्जा संवर्धन व हरीत बांधकाम
  • घनकचरा व्यवस्थापन

बौद्धिक चाचणी

  • डेटा आणि आलेखांचे स्पष्टीकरण
  • दिशानिर्देश
  • अंकगणितीय तर्क
  • विधाने आणि युक्तिवाद
  • निर्णय घेणे
  • विधाने आणि निष्कर्ष
  • सहसंबंध
  • संख्या मालिका

तांत्रिक विषय

तांत्रिक विषयाचा अभ्यासक्रम प्रत्येक पदासाठी वेगळा असून उमेदवार तांत्रिक विषयाचा अभ्यासक्रम वर दिलेल्या PDF मध्ये तपासू शकतात.

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

पनवेल महानगरपालिका परीक्षेचा अभ्यासक्रम 2023 जाहीर, सविस्तर अभ्यासक्रम तपासा_4.1

FAQs

पनवेल महानगरपालिका परीक्षेचा अद्ययावत अभ्यासक्रम 2023 मला कोठे मिळेल?

पनवेल महानगरपालिका परीक्षेचा अद्ययावत अभ्यासक्रम 2023 या लेखात दिला आहे.

पनवेल महानगरपालिका परीक्षेत कोणते विषय आहेत?

पनवेल महानगरपालिका परीक्षेत मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी व तांत्रिक हे विषय आहेत.