Table of Contents
पशुसंवर्धन विभाग परीक्षेची तारीख 2023
पशुसंवर्धन विभाग परीक्षेची तारीख 2023: महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागाने दिनांक 19 ऑगस्ट 2023 रोजी पशुसंवर्धन विभाग परीक्षेची तारीख 2023 जाहीर केली आहे. महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागाने विविध संवर्गातील एकूण 446 पदाच्या भरतीसाठी पशुसंवर्धन विभाग भरती 2023 जाहीर करण्यात आली होती. आता पदानुसार पशुसंवर्धन विभाग परीक्षेची तारीख 2023 जाहीर झाली आहे. पशुसंवर्धन विभागाची परीक्षा 09,11 आणि 12 सप्टेंबर 2023 रोजी घेण्यात येणार आहे. आज आपण या लेखात पशुसंवर्धन विभाग परीक्षेची तारीख 2023 याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.
पशुसंवर्धन विभाग परीक्षेची तारीख 2023: विहंगावलोकन
पशुसंवर्धन विभाग परीक्षेची तारीख 2023 जाहीर झाली असून आपण खालील तक्त्यात पशुसंवर्धन विभाग परीक्षेची तारीख 2023 चे विहंगावलोकन तपासू शकता.
पशुसंवर्धन विभाग परीक्षेची तारीख 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | सरकारी नोकरी |
विभाग | पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र राज्य |
भरतीचे नाव | पशुसंवर्धन विभाग भरती 2023 |
पदांची नावे |
|
एकूण रिक्त पदे | 446 |
निवड प्रक्रिया | ऑनलाईन परीक्षा |
लेखाचे नाव | पशुसंवर्धन विभाग परीक्षेची तारीख 2023 |
परीक्षेची तारीख | 09,11 आणि 12 सप्टेंबर 2023 |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
अधिकृत संकेतस्थळ | www.ahd.maharashtra.gov.in |
पशुसंवर्धन विभाग भरती 2023
पशुसंवर्धन आयुक्तालयाने दिनांक 26 मे 2023 रोजी पशुसंवर्धन विभाग भरती 2023 बाबत अधिसूचना जाहीर केली होती. पशुधन पर्यवेक्षक, वरिष्ठ लिपीक, लघुलेखक (उच्चश्रेणी), लघुलेखक (निम्नश्रेणी), प्रयोगशाळा तंत्रज्ञ, तारतंत्री, यांत्रिकी आणि बाष्पक परिचर या सर्व संवर्गातील रिक्त पदांच्या भरतीसाठी पशुसंवर्धन विभाग भरती 2023 जाहीर केली होती. पशुसंवर्धन विभाग भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
पशुसंवर्धन विभाग परीक्षेची तारीख आणि इतर महत्वाच्या तारखा
पशुसंवर्धन विभाग परीक्षेची तारीख आणि इतर महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आल्या आहेत.
पशुसंवर्धन विभाग परीक्षेची तारीख आणि इतर महत्वाच्या तारखा | |
कार्यक्रम | दिनांक |
पशुसंवर्धन विभाग भरती 2023 ची अधिसूचना | 26 मे 2023 |
पशुसंवर्धन विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख | 27 मे 2023 |
पशुसंवर्धन विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 16 जून 2023 |
पशुसंवर्धन विभाग भरती परीक्षेची तारीख 2023 | 09,11 आणि 12 सप्टेंबर 2023 |
पदानुसार पशुसंवर्धन विभाग परीक्षेची तारीख 2023
महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागाने जाहीर केल्याप्रमाणे वन विभाग भरती 2023 अंतर्गत सर्व पदांची परीक्षा 09,11 आणि 12 सप्टेंबर 2023 रोजी घेण्यात येणार आहेत. पदानुसार परीक्षांच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आल्या आहेत.
पदानुसार पशुसंवर्धन विभाग परीक्षेची तारीख 2023 |
|
पदाचे नाव | परीक्षेची तारीख |
पशुधन पर्यवेक्षक | 09 सप्टेबर 2023 |
वरिष्ठ लिपीक | 11 आणि 12 सप्टेंबर 2023 |
लघुलेखक (उच्चश्रेणी) | 11 सप्टेबर 2023 |
लघुलेखक (निम्नश्रेणी) | 11 सप्टेबर 2023 |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 11 सप्टेबर 2023 |
तारतंत्री | 09 सप्टेबर 2023 |
यांत्रिकी | 09 सप्टेबर 2023 |
बाष्पक परिचर | 09 सप्टेबर 2023 |
पशुसंवर्धन विभागाच्या परीक्षेचे वेळापत्रक डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
पशुसंवर्धन विभाग परीक्षेचे वेळापत्रक 2023
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
पशुसंवर्धन विभाग भरती 2023 शी संबंधित इतर लेख
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी | माझी नोकरी 2023 |
होम पेज | अड्डा 247 मराठी |
मराठीत चालू घडामोडी | चालु घडामोडी |