Table of Contents
Pavitra Portal Registration 2023
Pavitra Portal Registration 2023: The School Education Department has extended Pavitra Portal Registration 2023. Now candidates can register till 22 September 2023. This deadline has been extended as internet facilities are closed in some districts of Maharashtra State. Maha TAIT 2023 exam was conducted by IBPS in February 2023 by the Maharashtra State Education Examination Council to recruit as many as 30,000 teachers in Maharashtra. Maha TAIT Result 2023 was announced on 24 March 2023. Now Department of School Education and Sports is going to start the Pavitra Portal Registration 2023 on 01 September 2023. The last date for registration on Pavira portal is 15 September 2023 In this article, you will get detailed information about Pavitra Portal Registration 2023 like what is Pavitra Portal, when will Pavitra Portal Registration 2023 start, How to register on Pavitra Portal, and Process after Process after Pavitra Portal Registration 2023.
Maha TAIT Result and Score Card 2023
Pavitra Portal Registration 2023: Overview
Pavitra Portal Registration 2023 has started on 01 September 2023. Candidates who have given Maha TAIT Exam 2023 are eligible for Pavitra Portal Registration 2023. Get an overview of Pavitra Portal Registration 2023 in the table below.
Pavitra Portal Registration 2023: Overview | |
Category | Government Job |
Department | Maharashtra Education Department (Maharashtra State Council of Examination (MSCE)) |
Exam Name | Maharashtra Teacher Aptitude and Intelligence Test (MahaTAIT 2023) |
Post |
|
Article Name | Pavitra Portal Registration 2023 |
Pavitra Portal Registration 2023 Starts on | 01 September 2023 |
Official Website of Pavitra Portal | www.edustaff.maharashtra.gov.in |
Pavitra Portal Registration 2023
Pavitra Portal Registration 2023: शालेय शिक्षण विभागाने Pavitra Portal Registration 2023 ला मुदतवाढ दिली आहे. आता उमेदवार दिनांक 22 सप्टेंबर 2023 पर्यंत नोंदणी करू शकतात. राज्यातील काही जिल्ह्यात इंटरनेटची सुविधा बंद असल्याने ही मुदतवाढ देण्यात आली आहे. 01 सप्टेंबर 2023 पासून Pavitra Portal Registration 2023 सुरु करण्यात आले होते. 2017 पासून PAVITRA (Portal For Visible To All Teacher Recruitment) पोर्टल मार्फत महाराष्ट्रातील शिक्षक भरती केल्या जाते. महाराष्ट्रात तब्बल 30000 शिक्षकांची भरती करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण परीक्षा परिषदेने फेब्रुवारी 2023 मध्ये Maha TAIT 2023 ची परीक्षा IBPS मार्फत घेतली होती. ज्याचा निकाल 24 मार्च 2023 रोजी लागला. आता शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने 01 सप्टेंबर 2023 पासून पवित्र पोर्टल नोंदणी 2023 (Pavitra Portal Registration 2023) सुरु केली. यासाठी पात्र उमेदवार 15 सप्टेंबर 2023 22 सप्टेंबर 2023 पर्यंत नोंदणी करू शकतात. आज या लेखात आपण Pavitra Portal Registration 2023 कसे करावे त्याच्या स्टेप्स काय आहेत, पवित्र पोर्टलची वैशिष्टे याबद्दल माहिती पाहणार आहे.
Pavitra Portal Registration 2023: Notice | नोटीस
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी 01 सप्टेंबर 2023 पासून पवित्र पोर्टल प्रणाली खुली झाली आहे पात्र उमेदवारांची ‘पवित्र’वर नोंदणी सुरू करण्यात येत आहेत. सर्व पात्र उमेदवार दिनांक 22 सप्टेंबर 2023 पर्यंत पोर्टल वर रजिस्ट्रेशन करू शकतात. त्यासाठी शिक्षण विभागाने एक नोटीस व फ्लोचार्ट जाहीर केला. Pavitra Portal Registration 2023 मुदतवाढ ची नोटीस व फ्लोचार्ट डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करा.
Pavitra Portal Registration 2023 Extension Notice
Pavitra Portal Registration 2023 Flow Chart
Pavitra Portal Registration 2023: Important Dates | पवित्र पोर्टल नोंदणी 2023 संबंधी महत्वाच्या तारखा
Pavitra Portal Registration 2023: Important Dates: पवित्र पोर्टल नोंदणी 2023 दिनांक 22 सप्टेंबर 2023 पर्यंत करता येणार आहे. Maha TAIT 2023 आणि Pavitra Portal Registration 2023 संबंधी सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आली आहे.
MahaTAIT 2023 Important Dates | |
Event | Dates |
MahaTAIT 2023 Notification (अधिसूचना) | 31 January 2023 |
MahaTAIT Admit Card Date 2023 (प्रवेशपत्राची तारीख) | 15 February 2023 |
MahaTAIT Exam Date 2023 (परीक्षेची तारीख) | 22 February 2023 to 03 March 2023 |
Maha TAIT Result 2023 (निकालाची तारीख) | 24 March 2023 |
Maha TAIT Score Card 2023 (गुणपत्रिका जाहीर होण्याची तारीख) | 31 March 2023 |
Start Date of Pavitra Portal Registration 2023 (पवित्र पोर्टल नोंदणी सुरु होण्याची तारीख) | 01 September 2023 |
Last Date of Pavitra Portal Registration 2023 (पवित्र पोर्टल नोंदणी करण्याची शेवटाची तारीख) | 22 September 2023 |
Pavitra Portal Registration 2023: Benefits | पवित्र पोर्टलचे फायदे
- पवित्र पोर्टल महाराष्ट्र राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना शिक्षक भरतीसाठी अर्ज करण्याची ऑनलाइन सुविधा पुरवते.
- अर्जासाठी पवित्र पोर्टलवर त्यांचे खाते (Account) तयार करून विद्यार्थी सहजपणे शिक्षक भरतीसाठी अर्ज करू शकतात.
- आता राज्यातील शिक्षक भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया पवित्र पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
- पवित्र पोर्टलवर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि विभागातील रिक्त पदांचा संपूर्ण तपशील महाराष्ट्र शिक्षण विभाग उपलब्ध करून देणार आहे. राज्यातील सर्व विभागातील विद्यार्थ्यांना पोर्टलवर शिक्षक भरतीसाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
Pavitra Portal Registration 2023: Eligibility Criteria | नोंदणीसाठी पात्रता निकष
पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी उमेदवाराला खालील पात्रता निकष पूर्ण करावे लागतील.
- नोंदणीसाठी, अर्जदार महाराष्ट्राचा नागरिक असणे आवश्यक आहे.
- महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी (Maha TAIT 2023) परीक्षा दिलेली उमेदवारच नोंदणी करू शकतील.
- इयत्ता 01 ते 05 साठी उमेदवाराचे D.T.Ed / D.Ed उत्तीर्ण आणि TET / CTET (पेपर 1) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- इयत्ता 06 ते 08 साठी उमेदवाराचे D.T.Ed / D.Ed / B.Ed उत्तीर्ण आणि TET / CTET (पेपर 2) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- इयत्ता 09 ते 12 साठी उमेदवाराचे B.Ed आणि Post Graduation उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
Pavitra Portal Registration Link 2023 | रजिस्ट्रेशन लिंक
Pavitra Portal Registration Link 2023: शालेय शिक्षण विभागामार्फत 01 सप्टेंबर 2023 रोजी पवित्र पोर्टल सुरु करण्यात आली. पवित्र पोर्टल साठी नोंदणी प्रक्रिया 15 सप्टेंबर 2023 पर्यंत सुरु राहणार आहे. Pavitra Portal Registration 2023 करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
Pavitra Portal Registration Link 2023 (Link Active)
How to Register on Pavitra Portal? | पवित्र पोर्टल नोंदणी कशी करावी?
- अर्जदारांना प्रथम पवित्र पोर्टल एज्युकेशन स्टाफ महाराष्ट्राच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
- Pavitra Portal Registration 2023 वर क्लिक करा.
- हे पवित्र पोर्टल नोंदणी लॉगिन पर्यायाकडे पुनर्निर्देशित करेल.
- येथे नोंदणी पर्याय निवडा.
- विचारलेले सर्व तपशील प्रविष्ट करा.
- स्कॅन केलेली कागदपत्रे अपलोड करा.
- सबमिट वर क्लिक करा.
- पुन्हा लॉग इन करण्यासाठी नोंदणी तपशील जतन करा.
Process after Pavitra Portal Registration 2023 | पवित्र पोर्टल नोंदणी 2023 नंतरची प्रक्रिया
Process after Pavitra Portal Registration 2023: पवित्र पोर्टल नोंदणी 2023 नंतर उमेदवारास त्याच्या शैक्षणिक पात्रतेच्या आधारे जिल्हा परिषद, नगर परिषद, महानगरपालिका आणि खाजगी संस्था येथील शिक्षकांच्या रिक्त पदांचा तपशील जाहीर होणार आहे. त्यानुसार उमेदवार आपल्या आवडीनुसार 20 शाळा निवडाव्या लागणार आहे. त्यानंतर पात्र उमेदवाराची निवड यादी जाहीर करण्यात येईल.
Other Blogs Related to Maha TAIT 2023
- MahaTAIT Notification 2023
- Maha TAIT Exam Date 2023
- MahaTAIT Syllabus and Exam Pattern 2023
- MahaTAIT Previous Year Papers with Answer PDFs
- Maha TAIT Result 2023
Note: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2023 |
Home Page | Adda 247 Marathi |
Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |
YouTube channel- Adda247 Marathi
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group