Table of Contents
PCMC शिक्षक भरती 2023
PCMC शिक्षक भरती 2023 साठी आज दिनांक 01 मे 2023 रोजी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने (PCMC) एकूण 209 शिक्षक पदाच्या भरतीसाठी PCMC शिक्षक भरती 2023 जाहीर केली होती. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील मराठी व उर्दू माध्यमाच्या शाळांमधील शिक्षकांची शैक्षणिक वर्ष 2023-24 वर्षासाठी सदर भरतीप्रक्रिया राबविण्यात येणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. या लेखात PCMC शिक्षक भरती 2023 बद्दल सविस्तर दिली आहे ज्यात अधिसूचना PDF, महत्वाच्या तारखा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि मुलाखतीचा पत्ता या सर्व बाबींचा समावेश आहे.
PCMC शिक्षक भरती 2023: विहंगावलोकन
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये माध्यमिक शिक्षकाच्या एकूण 209 रिक्त जागा भरण्यासाठी PCMC शिक्षक भरती 2023 जाहीर करण्यात आली आहे. PCMC शिक्षक भरती 2023 चा संक्षिप्त आढावा या लेखात प्रदान करण्यात आला आहे.
PCMC शिक्षक भरती 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | सरकारी नोकरी |
महानगरपालिकेचे नाव | पिंपरी चिंचवड महानगरपालिका |
भरतीचे नाव | PCMC शिक्षक भरती 2023 |
पदाचे नाव |
माध्यमिक शिक्षक |
एकूण रिक्त पदे | 209 |
नोकरीचे ठिकाण | पिंपरी चिंचवड |
निवड प्रक्रिया | मुलाखत |
अधिकृत संकेतस्थळ | www.pcmcindia.gov.in |
PCMC शिक्षक भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा
PCMC शिक्षक भरती 2023 साठी मुलाखतीचे आयोजन 01 जून 2023 रोजी करण्यात आले असून इतर सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आल्या आहेत.
PCMC शिक्षक भरती 2023: महत्वाच्या तारखा | |
कार्यक्रम | तारीख |
PCMC शिक्षक भरती 2023 ची अधिसूचना | 18 मे 2023 |
PCMC शिक्षक भरती 2023 साठी मुलाखतीची तारीख | 01 जून 2023 |
PCMC शिक्षक भरती 2023 ची अधिसूचना
PCMC शिक्षक भरती 2023 अंतर्गत एकूण 209 माध्यमिक शिक्षांची भरती होणार आहे. सदर पदभरती ही कंत्राटी स्वरुपाची आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या सर्व माध्यमिक शाळेतील शिक्षकांची पदभरती PCMC शिक्षक भरती 2023 द्वारे केल्या जाणार आहे. PCMC शिक्षक भरती 2023 ची अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
PCMC शिक्षक भरती 2023 ची अधिसूचना
PCMC शिक्षक भरती 2023 मधील रिक्त पदाचा तपशील
PCMC शिक्षक भरती 2023 अंतर्गत होणाऱ्या शिक्षकभरती मधील माध्यमानुसार रिक्त पदांचा तपशील खाली देण्यात आला आहे.
माध्यम | रिक्त पदे |
शिक्षक (मराठी मध्यम) | 184 |
शिक्षक (उर्दू मध्यम) | 25 |
एकूण | 209 |
PCMC शिक्षक भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता
विषय | शैक्षणिक पात्रता |
विज्ञान | बी. एस्सी. बी. एड. |
गणित | बी. एस्सी. बी. एड. |
मराठी | बी. ए. बी. एड. |
हिंदी | बी. ए. बी. एड. |
इतिहास | बी. ए. बी. एड. |
भुगोल | बी. ए. बी. एड. |
क्रीडा शिक्षक | बी. पी. एड. |
उर्दू | बी. ए. बी. एड. |
PCMC शिक्षक भरती 2023 साठी मुलाखतीचे ठिकाण
PCMC शिक्षक भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवारांना दिनांक 01 जून 2023 रोजी खाली दिलेल्या पत्यावर विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक शैक्षणिक प्रमाणपत्र घेऊन सकाळी 09 ते सायंकाळी 05 पर्यंत उपस्थित राहायचे आहे. PCMC शिक्षक भरती 2023 साठी आवश्यक अर्जाचा नमुना व मुलाखतीचा पत्ता खाली देण्यात आला आहे.
PCMC शिक्षक भरती 2023 साठी आवश्यक अर्जाचा नमुना
मुलाखतीचा पत्ता: दिनदयाळ माध्यमिक विद्यालय, संततुकारामनगर,जुना मुंबई पुणे रस्ता, पिंपरी, पुणे-18
PCMC शिक्षक भरती 2023 अंतर्गत मिळणारे वेतन
PCMC शिक्षक भरती 2023 अंतर्गत निवड होणाऱ्या उमेदवारास रु. 27500 एवढे एकत्रित मानधन मिळणार आहे.
पदाचे नाव | वेतन |
शिक्षक | रु. 27500 |
PCMC शिक्षक भरती 2023: निवड प्रक्रिया
PCMC शिक्षक भरती 2023 साठी पात्र उमेदवारांची निवड ही मुलाखतीच्या आधारावर केल्या जाणार आहे.
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी | माझी नोकरी 2023 |
होम पेज | अड्डा 247 मराठी |
मराठीत चालू घडामोडी | चालु घडामोडी |
अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल
अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप