Marathi govt jobs   »   PCMC Recruitment   »   PCMC भरती अपडेट 2023

PCMC भरती अपडेट 2023, वर्तणूक पडताळणी व शारीरिक तपासणी वेळापत्रक जाहीर

PCMC भरती अपडेट 2023

PCMC भरती अपडेट 2023: दिनांक 15 डिसेंबर 2023 रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने PCMC भरती 2023 संदर्भात एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. ज्यानुसार PCMC भरती 2023 मधील पात्र उमेदवारांसाठी पुर्वचारित्र्य वर्तणूक पडताळणी व शारीरिक तपासणीचे आयोजन करण्यात आले आहे. याआधी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने दिनांक 07 डिसेंबर 2023 रोजी PCMC भरती कागदपत्र पडताळणीचा दुसरा टप्प्यासंदर्भात अधिकृत सूचना जाहीर केली होती. या लेखात PCMC भरती अपडेट 2023 बद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

PCMC भरती अपडेट 2023: विहंगावलोकन

खालील तक्त्यात आपण PCMC भरती अपडेट 2023 बद्दल विहंगावलोकन तपासू शकता.

PCMC भरती अपडेट 2023: विहंगावलोकन
श्रेणी लेटेस्ट पोस्ट
महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC)
भरतीचे नाव PCMC भरती 2023
पदांची नावे
  • लिपिक
  • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक
  • कनिष्ठ अभियंता
  • अतिरिक्त कायदा सल्लागार
  • विधी अधिकारी
  • उप मुख्य अग्निशमन अधिकारी
  • विभागीय अग्निशमन अधिकारी
  • उद्यान अधीक्षक (वृक्ष)
  • सहाय्यक उद्यान अधीक्षक
  • उद्यान निरीक्षक
  • हॉर्टीकल्चर सुपरवायझर
  • कोर्ट लिपिक
  • ॲनिमल किपर
  • समाजसेवक
  • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक
  • लिपिक
  • आरोग्य निरीक्षक
  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
  • कनिष्ठ अभियंता (विद्युत)
एकूण रिक्त पदे 386
लेखाचे नाव  PCMC भरती अपडेट 2023
PCMC चे अधिकृत संकेतस्थळ www.pcmcindia.gov.in

वर्तणूक पडताळणी व शारीरिक तपासणी वेळापत्रक: अधिकृत सूचना 

दिनांक 15 डिसेंबर 2023 रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने PCMC भरती 2023 मधील पात्र उमेदवारांसाठी पुर्वचारित्र्य वर्तणूक पडताळणी व शारीरिक तपासणीचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 05 जानेवारी 2024 पर्यंत उमेदवारांनी पुर्वचारित्र्य वर्तणूक पडताळणी व शारीरिक तपासणी करून घेणे आवश्यक आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून त्याबाबतची अधिकृत सूचना PDF डाउनलोड करू शकतात.

PCMC भरती अपडेट 2023, वर्तणूक पडताळणी व शारीरिक तपासणी वेळापत्रक जाहीर_3.1
PCMC वर्तणूक पडताळणी व शारीरिक तपासणी वेळापत्रक

वर्तणूक पडताळणी व शारीरिक तपासणीसाठी उपस्थित राहण्याचा पत्ता

पात्र उमेदवारांनी वर्तणूक पडताळणी व शारीरिक तपासणीसाठी सामान्य प्रशासन विभाग, 4था मजला, मुख्य प्रशासकीय इमारत, पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे उपस्थित रहावे.

उमेदवारांना महत्त्वाच्या सूचना 

  1. कर्मचारी निवड समितीने शिफारस केलेल्या निवड यादीतील अतिरिक्त कायदा सल्लागार, विधी अधिकारी, कोर्ट लिपिक, ॲनिमल किपर, समाजसेवक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता(विद्युत) व लिपिक (शेवटच्या परिच्छेदातील प्रवर्ग वगळून) या पदावरील उमेदवारांना नियुक्ती देण्यापूर्वी शासन निर्णयानुसार उमेदवारांची पूर्वचारित्र्य वर्तणूक पडताळणी व शारिरीक पात्रता तपासणी (वैद्यकीय तपासणी) करुन घेणे आवश्यक आहे. त्याकरीता उमेदवारांना पूर्वचारित्र्य वर्तणूक पडताळणी व शारिरीक पात्रता तपासणी (वैद्यकीय तपासणी) करण्याबाबत दि.05/01/2024 पर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 10.00 वाजता, सामान्य प्रशासन विभाग, 4 था मजला, मुख्य प्रशासकीय इमारत, पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे उपस्थित राहण्याकामी पत्र उमेदवारांचे अर्जामध्ये नमूद ई-मेलवर पाठविण्यात आलेले आहे. पत्रात नमूद कालावधीत व स्थळी संबंधित उमेदवारांनी उपस्थित राहण्याची दक्षता घ्यावी.तथापि, लिपिक संवर्गातील इतर मागासवर्ग (महिला), खुला (खेळाडू), खुला (अनाथ), खुला (अंशकालीन) व ईडब्ल्यूएस (खेळाडू) या प्रवर्गातील उमेदवारांना पूर्वचारित्र्य वर्तणूक पडताळणी व शारिरीक पात्रता तपासणी (वैद्यकीय तपासणी) करुन घेण्याबाबत स्वतंत्रपणे तारीख व वेळ अर्जामध्ये नमूद केलेल्या ई- मेलवर कळविण्यात येईल, याची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी.

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

PCMC भरती 2023 शी संबंधित इतर महत्वाचे लेख
PCMC उत्तरतालिका 2023
PCMC परीक्षा विश्लेषण 2023 (27 मे 2023) PCMC परीक्षा विश्लेषण 2023 (28 मे 2023)
PCMC भरती 2023 PCMC परीक्षेचे स्वरूप 2023
PCMC परीक्षेचा अभ्यासक्रम 2023 PCMC भरतीसाठी पुस्तकांची यादी 2023

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

MAHARASHTRA MAHAPACK
महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

FAQs

PCMC भरती अपडेट 2023 कधी जाहीर झाले?

PCMC भरती अपडेट 2023 15 डिसेंबर 2023 रोजी जाहीर झाले.

PCMC भरती अपडेट 2023 बद्दल सविस्तर माहिती मला कोठे मिळेल?

PCMC भरती अपडेट 2023 बद्दल सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.