Marathi govt jobs   »   Perumkulam is Kerala’s first ‘Book Village’...

Perumkulam is Kerala’s first ‘Book Village’ | पेरुमकुलम हे केरळमधील पहिले ‘पुस्तकांचे गाव’ ठरले आहे

पेरुमकुलम हे केरळमधील पहिले ‘पुस्तकांचे गाव’ ठरले आहे
Perumkulam is Kerala’s first ‘Book Village’. पेरुमकुलम हे केरळमधील पहिले ‘पुस्तकांचे गाव’ ठरले आहे

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

पेरुमकुलम हे केरळमधील पहिले ‘पुस्तकांचे गाव’ ठरले आहे

कोल्लम जिल्ह्यातील पेरुमकुलम या गावाला केरळचे पहिले ‘पुस्तकांचे गाव’ घोषीत करण्यात आले आहे. वाचनाची सवय वाढविण्याच्या उद्देशाने वर्षानुवर्षे केलेल्या प्रयत्नांमधून प्रसिद्ध झालेले, पेरुमकुलम हे कोल्लम जिल्ह्यातील कोट्टारकरा जवळील कुलक्कड येथील एक लहान गाव आहे. महान मल्याळम लेखक एम.टी. वासुदेव नायर यांनी या गावाचे ‘पुस्तकांचे  गाव’ म्हणून त्याचे कौतुक केले आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • केरळचे मुख्यमंत्री: पिनारई विजयन
  • केरळचे राज्यपाल: आरिफ मोहम्मद खान

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!

Perumkulam is Kerala's first 'Book Village' | पेरुमकुलम हे केरळमधील पहिले 'पुस्तकांचे गाव' ठरले आहे_3.1