Marathi govt jobs   »   Job Notification   »   पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती...

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया डिप्लोमा ट्रेनी भरती 2022, 211 डिप्लोमा ट्रेनी पदासाठी अर्ज करा

Table of Contents

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया डिप्लोमा ट्रेनी भरती 2022

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ने 211 रिक्त पदांसाठी सिव्हिल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स विषयांतर्गत डिप्लोमा प्रशिक्षणार्थींच्या भरतीसाठी नवीन अधिसूचना प्रकाशित केली आहे. सर्व इच्छुक व पात्र उमेदवार पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइटद्वारे किंवा या लेखात दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाईन अर्ज 31 डिसेंबर 2022 पूर्वी सादर करू शकतात. या लेखात पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया डिप्लोमा ट्रेनी भरती 2022 ची अधिकृत अधिसूचना PDF, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2022 च्या महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा इ गोष्टी दिल्या आहेत.

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2022: विहंगावलोकन

उमेदवार खाली दिलेल्या तक्त्यामध्ये PGCIL भरती 2022 शी संबंधित मुख्य तपशील तपासू शकतात:

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया डिप्लोमा ट्रेनी भरती 2022 -विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
प्राधिकरणाचे नाव पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL)
लेखाचे नाव

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया डिप्लोमा ट्रेनी भरती 2022

पोस्टचे नाव

डिप्लोमा ट्रेनी (इलेक्ट्रिकल/सिव्हिल/इलेक्ट्रॉनिक्स)

एकूण पदांची संख्या 211
अर्ज प्रणाली ऑनलाइन
निवड प्रक्रिया कॉम्प्युटर बेस्ट टेस्ट (CBT)
PGCIL अधिकृत वेबसाइट www.powergrid.in

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया डिप्लोमा ट्रेनी भरती 2022

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हा एक महारत्न” केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे. ही भारतातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक पॉवर ट्रान्समिशन युटिलिटी आहे. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही 2007 पासून सूचीबद्ध (Listed) कंपनी आहे. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये एकूण 211 डिप्लोमा ट्रेनी (इलेक्ट्रिकल/सिव्हिल/इलेक्ट्रॉनिक्स) पदाच्या भरतीसाठी पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया डिप्लोमा ट्रेनी भरती 2022 ची अधिसूचना जाहीर झाली असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया 09 डिसेंबर 2022 पासून सुरु झाली. या लेखात पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2022 संदर्भात सर्व महत्वाची माहिती देण्यात आली आहे.

adda247
Marathi Saralsewa Mahapack

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया डिप्लोमा ट्रेनी भरती 2022 महत्वाच्या तारखा

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2022 विविध पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2022 असून बाकी सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात दिल्या आहेत.

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया डिप्लोमा ट्रेनी भरती 2022 महत्वाच्या तारखा
Events Date
पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया डिप्लोमा ट्रेनी भरती 2022 ची अधिसूचना 09 डिसेंबर 2022
पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया डिप्लोमा ट्रेनी भरती 2022 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 09 डिसेंबर 2022
पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया डिप्लोमा ट्रेनी भरती 2022 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2022

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया डिप्लोमा ट्रेनी  भरती 2022 अधिसूचना

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने 09 डिसेंबर 2022 रोजी पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2022 अंतर्गत विविध संवर्गातील पदाच्या पदभरतीसाठी अधिसूचना जाहीर झाली आहे. उमेदवार 09 डिसेंबर 2022 पासून ऑनलाईन अर्ज करू शकतात. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2022 आहे. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2022 ची अधिसूचना डाउनलोड करू शकता.

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2022 अधिसूचना

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया डिप्लोमा ट्रेनी भरती रिक्त पदाचा तपशील

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया डिप्लोमा ट्रेनी भरती 2022 अंतर्गत पदविका प्रशिक्षणार्थी (डिप्लोमा ट्रेनी) पदाच्या एकूण 211 पदांसाठी अधिसूचना जाहीर झाली आहे. पदाप्रमाणे रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

Post Name (पदाचे नाव) Vacancy (रिक्त पदे)
Diploma Trainee (Electrical) / डिप्लोमा ट्रेनी (इलेक्ट्रिकल) 177
Diploma Trainee (Civil) / डिप्लोमा ट्रेनी (सिव्हिल) 23
Diploma Trainee (Electronics) / डिप्लोमा ट्रेनी (इलेक्ट्रॉनिक्स) 11
Total 211

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया डिप्लोमा ट्रेनी भरती 2022 अर्ज शुल्क

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया डिप्लोमा ट्रेनी भरती 2022 अंतर्गत होणाऱ्या पदभरतीसाठी अर्ज शुल्क प्रवर्गासाठी  खालीलप्रमाणे आहे.

Category (प्रवर्ग) Application Fees (अर्ज शुल्क)
General / OBC/ EWS रु. 300/-
SC /ST / PWD / ESM / Departmental Candidates फी नाही

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया डिप्लोमा ट्रेनी भरती 2022 पात्रता निकष

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया डिप्लोमा ट्रेनी भरती 2022 या भरतीसाठी पात्र उमदेवारांकडून ऑनलाईन अर्ज विहित नमुन्यात सादर करण्यासाठीचे पात्रता निकष व इतर तपशिल खालीलप्रमाणे आहे.

शैक्षणिक पात्रता

Post Name Educational Qualification
डिप्लोमा ट्रेनी (इलेक्ट्रिकल) डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजीनिअरिंग
डिप्लोमा ट्रेनी (सिव्हिल) डिप्लोमा इन सिव्हिल इंजीनिअरिंग
डिप्लोमा ट्रेनी (इलेक्ट्रॉनिक्स) डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स इंजीनिअरिंग
वयोमर्यादा

PGCIL भरती 2022 साठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 18 ते 28 वर्षे आहे. (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट देण्यात आली आहे.)

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया डिप्लोमा ट्रेनी भरती 2022 ऑनलाईन अर्ज लिंक

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया डिप्लोमा ट्रेनी भरती 2022 साठी सर्व उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 09 डिसेंबर 2022 पासून सुरु झाली. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2022 असून पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2022 साठी ऑनलाईन अर्ज लिंक खाली प्रदान करण्यात आली आहे.

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2022 ऑनलाईन अर्ज लिंक

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया डिप्लोमा ट्रेनी भरती 2022 निवड प्रक्रिया 2022

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया डिप्लोमा ट्रेनी भरती 2022 निवड प्रक्रिया 2022 अंतर्गत सर्व उमेदवारांची लेखी परीक्षा (CBT) घेण्यात येणार आहे. लेखी परीक्षेत दोन भाग असतील. भाग-1 मध्ये संबंधित विषयातील 120 वस्तुनिष्ठ प्रश्नांचा समावेश आहे तर भाग II मध्ये सामान्य अभियोग्यता विभागातील 50 प्रश्न विचारण्यात येतील. ज्यात परिमाणवाचक योग्यता, सामान्य बुद्धिमत्ता किंवा तर्क क्षमता, डेटा पर्याप्तता आणि व्याख्या, संख्यात्मक क्षमता इ. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी एक गुण दिला जाईल तर प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक चतुर्थांश (1/4) गुण वजा केले जातील. लेखी परीक्षेचा कालावधी 02 तासांचा असेल.

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया डिप्लोमा ट्रेनी भरती 2022, 211 डिप्लोमा ट्रेनी पदासाठी अर्ज करा._4.1
Adda247 Marathi Telegram

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया डिप्लोमा ट्रेनी भरती 2022: FAQs

Q1. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया डिप्लोमा ट्रेनी  भरती 2022 कधी जाहीर झाली?

Ans. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया डिप्लोमा ट्रेनी भरती 2022, 09 डिसेंबर 2022 रोजी जाहीर झाली.

Q2. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया डिप्लोमा ट्रेनी भरती 2022 साठी ऑनलाइन अर्ज कधीपासून सुरु झाले?

Ans. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया डिप्लोमा ट्रेनी भरती 2022 साठी ऑनलाइन अर्ज 09 डिसेंबर 2022 पासून सुरु झाले.

Q3. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया डिप्लोमा ट्रेनी भरती 2022 साठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

Ans. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया डिप्लोमा ट्रेनी भरती 2022 साठी ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख 31 डिसेंबर 2022 आहे.

Q4. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया डिप्लोमा ट्रेनी भरती 2022 अंतर्गत किती रिक्त पदे जाहीर झाली आहे?

Ans. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया डिप्लोमा ट्रेनी भरती 2022 अंतर्गत 211 डिप्लोमा ट्रेनी पदाची भरती होणार आहे.

इतर नोकरीच्या जाहिराती.

Latest Maharashtra Govt. Jobs Majhi Naukri 2022
Home Page Adda 247 Marathi
Current Affairs in Marathi Chalu Ghadamodi

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

adda247
Marathi Saralsewa Mahapack

Sharing is caring!

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया डिप्लोमा ट्रेनी भरती 2022, 211 डिप्लोमा ट्रेनी पदासाठी अर्ज करा._6.1

FAQs

Candidates may apply online for PGCIL Diploma Trainee Recruitment 2022 till 31st December 2022.