Marathi govt jobs   »   Philippines included in FATF grey list...

Philippines included in FATF grey list I फिलिपिन्स देशाचा एफएटीएफ च्या करड्या यादीत समावेश

Philippines included in FATF grey list I फिलिपिन्स देशाचा एफएटीएफ च्या करड्या यादीत समावेश_2.1

 

फिलिपिन्स देशाचा एफएटीएफ च्या करड्या यादीत समावेश

फिलिपिन्स देशाचा फायनान्शियल अ‍ॅक्शन टास्क फोर्स (एफएटीएफ) च्या करड्या यादीत समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर हैती, माल्टा आणि दक्षिण सुदान या देशांना देखील करड्या यादीत टाकण्यात आले आहे. आता या देशांना वर्षातून तीनदा एफएटीएफकडे प्रगती अहवाल सादर करणे आवश्यक असेल. फिलिपाईन्सला 2000 साली या टाकण्यात आले होते पण नंतर 2005 साली त्याला या यादीतून काढण्यात आले होते. एफएटीएफ च्या करड्या यादीत समावेश होणाऱ्या देशांना अधिकच्या नियंत्रणाखाली ठेवले जाते आणि त्यांना ठराविक कालावधीत धोरणात्मक निर्णय घेऊन सुधारणा करणे भाग असते.

एफएटीएफ काळी यादी: 

या यादीत समावेश होणाऱ्या देशांना मनी लाँड्रिंग आणि दहशतवादी वित्तपुरवठाविरूद्धच्या जागतिक लढाईत असहकार करणारे देश म्हणून घोषीत करण्यात येते.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण माहिती: 

  • फिलिपिन्सचे अध्यक्ष: रॉड्रिगो दुतेर्ते
  • फिलिपिन्सची राजधानी: मनिला
  • फिलिपाईन्सचे चलन: फिलिपिन्स पेसो

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!