Marathi govt jobs   »   PMC Recruitment 2023   »   PMC निकाल 2022-23
Top Performing

पुणे महानगरपालिका निकाल 2022-23, लिपिक पदाची प्रतीक्षा यादी जाहीर

पुणे महानगरपालिका निकाल 2022-23

पुणे महानगरपालिका निकाल 2022-23: पुणे महानगरपालिकेने (PMC) लिपिक प्रतीक्षा यादी 21 ऑगस्ट 2023 रोजी त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर म्हणजेच @pmc.gov.in वर प्रसिद्ध केली आहे. पुणे महानगरपालिकेने (PMC) सहाय्यक अतिक्रमण अधिकारी, कनिष्ठ अभियंता (यांत्रिक/वाहतूक/स्थापत्य) आणि सहाय्यक विधी अधिकारी यांच्यासाठी PMC निकाल 2022-23 आधीच घोषित केला आहे. या लेखात, तुम्हाला पीएमसी निकाल 2022-23 बद्दल मार्क लिस्ट, दस्तऐवज पडताळणी सूचना आणि दस्तऐवज पडताळणीसाठी हजर झालेल्या उमेदवारांच्या यादीसह तपशीलवार माहिती या लेखात तुम्हाला मिळेल.

PMC निकाल 2022-23: विहंगावलोकन

21 ऑगस्ट 2023 रोजी पुणे महानगरपालिकेने (PMC) लिपिक प्रतीक्षा यादी प्रसिद्ध केली आहे. खालील तक्त्यामध्ये PMC निकाल 2022-23 चे विहंगावलोकन मिळवा.

PMC निकाल 2022-23
संघटना पुणे महानगरपालिका
भरतीचे नाव PMC भरती 2022-23
एकूण पदे 448
PMC निकाल 2022-23 जाहीर
पदाचे नाव
  • लिपिक टंकलेखक
  • सहाय्यक अतिक्रमण अधिकारी
  • सहाय्यक विधी अधिकारी
  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
  • कनिष्ठ अभियंता (यांत्रिक)
  • कनिष्ठ अभियंता (वाहतूक)
लेखाचे नाव PMC निकाल 2022-23
PMC लिपिक प्रतीक्षा यादी 21 ऑगस्ट 2023
अधिकृत संकेतस्थळ www.pmc.gov.in

प्रतीक्षा यादी

PMC निकाल 2022-23: पुणे महानगरपालिकेने दिनांक 21 ऑगस्ट 2023 रोजी लिपिक टंकलेखक (Clerk Typist) पदासाठी प्रतीक्षा यादी जाहीर केली आहे. प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना पुणे महानगर पालिकेत नियुक्त्या देण्यात येणार आहे. 21 ऑगस्ट 2023 रोजी जाहीर झालेली प्रतीक्षा यादी डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

PMC लिपिक प्रतीक्षा यादी डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या तारखा

PMC निकाल 2022-23: महत्वाच्या तारखा: पुणे महानगरपालिका भरती 2022-23 अंतर्गत प्रतीक्षा यादी 21 ऑगस्ट 2023 रोजी जाहीर करण्यात आली आहे. पुणे महानगरपालिका भरती 2022-23 संदर्भात इतर महत्वाच्या तारखा खालीलप्रमाणे आहेत.

PMC निकाल 2022-23: महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
PMC भरती 2022-23 जाहिरात 20 जुलै 2022
ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची सुरवातीची तारीख  20 जुलै 2022
ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2022
प्रवेशपत्राची तारीख 16, 25 सप्टेंबर 2022,

03 ऑक्टोबर 2022

परीक्षेची तारीख 26 सप्टेंबर 2022, 03 आणि  04, 10, 12, 13 ऑक्टोबर 2022
निकालाची तारीख कनिष्ठ अभियंता (वाहतूक व यांत्रिकी) 07 ऑक्टोबर 2022
निकालाची तारीख कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 17 ऑक्टोबर 2022
निकालाची तारीख सहाय्यक विधी अधिकारी 18 ऑक्टोबर 2022
निकालाची तारीख सहाय्यक अतिक्रमण अधिकारी 31 ऑक्टोबर 2022
निकालाची तारीख – कनिष्ठ लिपिक 12 नोव्हेंबर 2022
निकालाची तारीख – कनिष्ठ लिपिक प्रतीक्षा यादी 21 ऑगस्ट 2023

PMC निकाल 2022-23

PMC निकाल 2022-23: पुणे महानगरपलिकेने सहायक अतिक्रमण अधिकारी, सहायक विधी अधिकारी, कनिष्ठ अभियंता (वाहतूक / स्थापत्य / यांत्रिकी) आणि लिपिक टंकलेखक पदांचा निकाल ऑक्टोबर / नोव्हेंबर महिन्याच्या विविध दिनांकास जाहीर केला होता. या लेखात आपण PMC Result 2022-23 बद्दल संपूर्ण माहिती दिली आहे.

उमेदवारांची गुणतालिका

उमेदवारांची गुणतालिका: पुणे महानगरपालिका भरती 2022-23 भरती अंतर्गत झालेल्या लिपिक, सहायक अतिक्रमण निरीक्षक, सहायक विधी अधिकारी, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) आणि कनिष्ठ अभियंता (वाहतूक) पदांचा निकाल लागला असून पुणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर पदानुसार गुणतालिका (PMC Result 2022-23) जाहीर करण्यात आली असून खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण गुणतालिका (PMC Mark Sheet 2022-23) डाउनलोड करू शकता.

पदाचे नाव डाउनलोड लिंक
लिपिक टंकलेखक डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
सहाय्यक अतिक्रमण अधिकारी डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
सहाय्यक विधी अधिकारी डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
कनिष्ठ अभियंता (वाहतूक) डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

कागदपत्र पडताळणी नोटीस

कागदपत्र पडताळणी नोटीस: पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील सहायक अतिक्रमण निरीक्षक या वर्ग- 3 संवर्गाचा निकाल (PMC Result 2022-23) जाहीर झाला होता. त्यानुषंगाने कागदपत्रे तपासणीसाठी पात्र यादीमधील उमेदवारांनी 28 नोव्हेंबर 2022 ते 02 डिसेंबर 2022 दरम्यान 11 वाजता, खोली क्र. 241 सेवाभरती कक्ष, दुसरा मजला, पुणे मनपा मुख्य इमारत, शिवाजीनगर, पुणे- 411005 या ठिकाणी जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या शैक्षणिक पात्रतेचे व तदनुषंगिक अर्हतेचे निकष पूर्ण करणारी सर्व मूळ कागदपत्रे घेऊन उपस्थित राहायचे होते. पुणे महानगरपालिकेने जाहीर केलेली Document Verification Notice डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

कागदपत्र पडताळणी नोटीस (लिपिक टंकलेखक)

कागदपत्र पडताळणीसाठी पात्र उमेदवारांची यादी

PMC Result 2022-23: Document Verification List: PMC Result 2022-23 अंतर्गत सहायक अतिक्रमण निरीक्षक पदाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना 28 नोव्हेंबर 2022 ते 02 डिसेंबर 2022 दरम्यान Document Verification साठी हजर राहायचे होते. PMC Result 2022 मधील सर्व पात्र उमेदवारांची Document Verification List PDF खालील तक्त्यात पदानुसार प्रदान करण्यात आली आहे.

Post Download Link
लिपिक टंकलेखक (Selection List) डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
लिपिक टंकलेखक (Waiting List) डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
सहाय्यक अतिक्रमण अधिकारी डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
सहाय्यक विधी अधिकारी डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
कनिष्ठ अभियंता (वाहतूक) डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

Note: Assistant Encroachment Officer (सहायक अतिक्रमण निरीक्षक) पदासाठी 28 नोव्हेंबर 2022 ते 02 डिसेंबर 2022 या कालावधीत पात्र उमेदवारास उपस्थित राहायचे होते. त्याच्या नावाचा अ. क्र आणि रोल नंबर याचे वेळापत्रक लवकरच उपलब्ध होईल. जसे वेळापत्रक उपलब्ध होईल तसे आम्ही या लेखात अपडेट करू त्यासाठी या लेखास बुकमार्क करून ठेवा.

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

MAHARASHTRA MAHAPACK
MAHARASHTRA MAHAPACK

Sharing is caring!

पुणे महानगरपालिका निकाल 2022-23, लिपिक पदाची प्रतीक्षा यादी जाहीर_4.1

FAQs

पीएमसी निकाल २०२२-२३ बाबत काय अपडेट आहे?

पीएमसी निकाल 2022-23 अंतर्गत लिपिक पदासाठी प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली आहे.

PMC निकाल 2022-23 कधी जाहीर झाला?

सहाय्यक अतिक्रमण अधिकारी पदासाठी PMC निकाल 2022-23 अनुक्रमे 31 ऑक्टोबर 2022 रोजी जाहीर करण्यात आला. PMC सहाय्यक विधी अधिकारी आणि कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी आणि वाहतूक) या पदासाठी 07 ऑक्टोबर 2022 रोजी PMC निकाल 2022-23 आधीच जाहीर केला आहे.

PMC निकाल 2022-23 कोणत्या पदासाठी जाहीर झाला?

PMC निकाल 2022-23 सहाय्यक अतिक्रमण अधिकारी, सहाय्यक विधी अधिकारी, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), आणि कनिष्ठ अभियंता (परिवहन) या पदांसाठी जाहीर झाला.