Table of Contents
Police Bharti 2024 Shorts
Police Bharti 2024 Shorts : Police Bharti 2024 परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर Police Bharti 2024 ची जाहिरात पहिली असेल, तर आपल्याला माहितच असेल कि लवकरच महाराष्ट्रात Police Bharti 2024 होणार आहे. त्यात भरपूर जागा आहेत. त्यामुळे ही आपल्यासाठी एक सुवर्णसंधी असेल. Police Bharti 2024 परीक्षेची तयारी करण्यासाठी आपल्याला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. त्यामुळे Adda247 आपल्यासाठी घेऊन येत आहे Police Bharti 2024 Shorts. या मध्ये रोज आपल्याला परीक्षेच्या अभ्यासक्रमातील वेगवेगळ्या विषयांवर शॉर्ट नोट्स मिळणार आहेत.
पोलीस भरती 2024 : अभ्यास साहित्य योजना
Police Bharti 2024 Shorts : विहंगावलोकन
खालील तक्त्यात संक्षिप्त रुपात आपल्याला Police Bharti 2024 Shorts चे विहंगावलोकन मिळेल.
Police Bharti 2024 Shorts : विहंगावलोकन | |
श्रेणी | अभ्यास साहित्य |
उपयोगिता | महाराष्ट्र पोलीस भरती 2024 |
विषय | प्राचीन भारताचा इतिहास |
टॉपिक | 16 महाजनपदे |
List of 16 Mahajanapadas In Marathi | 16 महाजनपदांची यादी
List of 16 Mahajanapadas In Marathi: 16 महाजनपदे आणि त्यांच्या राजधानी याबद्दल माहिती खालील तक्त्यात दिली आहे.
महाजनपदांचे नाव | राजधानी |
अंगा | चंपा |
मगध | राजगृह |
काशी | काशी |
वत्सा | कौशांबी |
कोसल | श्रावस्ती (उत्तर), कुशावती (दक्षिण) |
शूरसेना | मथुरा |
पांचाळ | अहिच्छत्र आणि कांपिल्य |
कुरु | इंद्रप्रस्थ |
मत्स्य | विराटनगरा |
चेडी | सोठीवाठी |
अवंती | उज्जयिनी किंवा महिष्मती |
गांधार | तक्षशिला |
कंबोजा | पुंछ |
अस्माका | पोताली/पोडाणा |
वज्जी | वैशाली |
मल्ल | कुशीनारा |
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.