Table of Contents
Maharashtra Police Bharti Book List 2024: Maharashtra Police Bharti 2024 has been declared for 17641 Police Constable Posts. To get maximum marks in Police Bharti You must know about Maharashtra Police Bharti Book List 2024. In this article, you will get Maharashtra Police Bharti Book List 2024. A subject-wise book list will be given in this article.
Download Maharashtra Police Recruitment 2024 Field Test Admit Card
Maharashtra Police Bharti Book List 2024 | |
Category | Latest Posts |
Department | Maharashtra Police |
Recruitment | Maharashtra Police Bharti 2024 |
Vacancy |
|
Article Name | Maharashtra Police Bharti Book List 2024 |
Maharashtra Police Bharti Book List 2024
Maharashtra Police Bharti Book List 2024: महाराष्ट्र शासनाच्या पोलीस विभागाने दि. 01 मार्च 2024 रोजी पोलीस शिपाई संवर्गातील पदांसाठी महाराष्ट्र पोलीस भरती 2024 जाहीर केली आहे. महाराष्ट्र पोलीस भरती 2023-24 अंतर्गत 17641 पदांची भरती होणार आहे. Police Bharti 2024 परीक्षेसाठी योग्य अभ्यासक्रम जाणून घेण्याइतकेच तयारीसाठी योग्य पुस्तक निवडणे महत्त्वाचे आहे. कारण योग्य अभ्यासामुळे आपल्या अभ्यासाला योग्य दिशा मिळते. या लेखात आम्ही आपल्या अभ्यासाला योग्य दिशा देण्यासाठी खाली काही पुस्तकाची यादी (Maharashtra Police Bharti Book List 2024) देणार आहे. Maharashtra Police Bharti Book List 2024 मध्ये प्रत्येक विषयानुसार वेगवेगळी पुस्तके देण्यात आली आहे.
Subject wise Maharashtra Police Bharti Book List 2024 | विषयानुसार पुस्तकांची यादी
Subject wise Maharashtra Police Bharti Book List 2024: योग्य पुस्तकांची निवड अत्यावश्यक आहे. यामुळे आपला कमीतकमी वेळेत जास्तीत जास्त अभ्यास होतो. एक चांगले पुस्तक आपल्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीला वेग प्रदान करते. या लेखात Subject wise Maharashtra Police Bharti Book List 2024 दिली आहे ज्याचा अभ्यास करून आपण परीक्षेत चांगले मार्क्स मिळवू शकता.
Maharashtra Police Constable PYP eBook (Marathi)
Police Bharti Book List for Mathematics (गणित)
Police Bharti Book List for Mathematics: पोलीस भरतीच्या परीक्षेत गणित विषयावर एकूण 25 प्रश्न 25 गुणांसाठी विचारले जातात गणित विषयासाठी पुस्तकाची यादी (Police Bharti Book List) खालील तक्त्यात दिली आहे.
पुस्तकाचे नाव | लेखक |
संपूर्ण गणित | पंढरीनाथ राणे |
Fastrack Maths | सतीश वसे |
5 ते 8 क्रमिक पुस्तके | महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ |
Maharashtra Police Bharti Book List for Reasoning (बौद्धिक चाचणी)
Maharashtra Police Bharti Book List for Reasoning: पोलीस भरतीच्या परीक्षेत बौद्धिक चाचणी या विषयावर एकूण 25 प्रश्न 25 गुणांसाठी विचारले जातात बौद्धिक चाचणी विषयासाठी पुस्तकाची यादी खालील तक्त्यात दिली आहे.
पुस्तकाचे नाव | लेखक |
Fast Track बुद्धिमत्ता | सतीस वसे |
बुद्धिमता चाचणी | अनिल अंकलगी |
बुद्धिमत्ता चाचणी | नितीन महाले |
Maharashtra Police Constable PYP eBook (Marathi)
Maharashtra Police Bharti Book List for Marathi (मराठी)
Maharashtra Police Bharti Book List for Marathi: पोलीस भरतीच्या परीक्षेत मराठी विषयावर एकूण 25 प्रश्न 25 गुणांसाठी विचारले जातात मराठी विषयासाठी पुस्तकाची यादी खालील तक्त्यात दिली आहे.
पुस्तकाचे नाव | लेखक |
सुगम मराठी व्याकरण | मो. रा.वाळंबे |
संपूर्ण मराठी व्याकरण | बाळासाहेब शिंदे |
Adda247 मराठी विषयाचे ई-बुक | Click here to Know more about Adda247 Marathi E-Book |
Police Bharti Book List for General Awareness and Current Affairs (सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी)
पोलीस भरतीच्या परीक्षेत सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी या विषयावर एकूण 25 प्रश्न 25 गुणांसाठी विचारले जातात सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी विषयासाठी पुस्तकाची यादी खालील तक्त्यात दिली आहे.
General Awareness | सामान्य ज्ञान
पुस्तकाचे नाव | लेखक |
सामान्य ज्ञान ठोकळा | एकनाथ पाटील (तात्या) |
कलाशाखा घटक | के’ सागर पब्लिकेशन |
Maharashtra Police Constable PYP eBook (Marathi)
Current Affairs | चालू घडामोडी
पुस्तकाचे नाव | लेखक |
लोकसत्ता वर्तमानपत्र | – |
सिम्प्लीफाईड Year Book | दिव्या महाले व बालाजी सुरणे |
चालू घडामोडी | देवा जाधवर |
Adda247 दैनिक चालू घडामोडी | Click here to View |
Adda247 मराठी मासिक चालू घडामोडी | Click here to View |
Maharashtra Police Constable PYP eBook (Marathi)
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल
अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप
महाराष्ट्र महापॅक