Marathi govt jobs   »   Maharashtra Police Bharti Physical Requirement Criteria   »   सार्वजनिक वित्त : तुटीच्या व्याख्या
Top Performing

Police Bharti 2024 Shorts | सार्वजनिक वित्त : तुटीच्या व्याख्या | Public Finance : Definition of Deficit

Police Bharti 2024 Shorts 

Police Bharti 2024 Shorts  : Police Bharti 2024 परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर Police Bharti 2024 ची जाहिरात पहिली असेल, तर आपल्याला माहितच असेल कि लवकरच महाराष्ट्रात Police Bharti 2024 होणार आहे. त्यात भरपूर जागा आहेत. त्यामुळे ही आपल्यासाठी एक सुवर्णसंधी असेल. Police Bharti 2024 परीक्षेची तयारी करण्यासाठी आपल्याला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. त्यामुळे Adda247 आपल्यासाठी घेऊन येत आहे Police Bharti 2024 Shorts. या मध्ये रोज आपल्याला परीक्षेच्या अभ्यासक्रमातील वेगवेगळ्या विषयांवर शॉर्ट नोट्स मिळणार आहेत.

पोलीस भरती 2024 अभ्यास साहित्य योजना 

Police Recruitment 2024 : Study Material Plan

वेब लिंक  अँप लिंक 
Police Bharti 2024 Shorts | पोलीस भरती 2024 शॉर्ट्स | Subject Wise Plan

 

वेब लिंक  अँप लिंक

Police Bharti 2024 Shorts : विहंगावलोकन

खालील तक्त्यात संक्षिप्त रुपात आपल्याला Police Bharti 2024 Shorts चे विहंगावलोकन मिळेल.

Police Bharti 2024 Shorts : विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
उपयोगिता महाराष्ट्र पोलीस भरती 2024
विषय  अर्थव्यवस्था
टॉपिक सार्वजनिक वित्त : तुटीच्या व्याख्या

सार्वजनिक वित्त : तुटीच्या व्याख्या

अनु.क्र. तुटीचा प्रकार व्याख्या (सूत्र)
01 अर्थसंकल्पीय तूट अर्थसंकल्पीय खर्च – अर्थसंकल्पीय जमा

महसुली तूट + भांडवली तूट

02 महसुली तूट महसूली खर्च – महसुली जमा
03 परिणामी महसुली तूट महसुली तूट – अनुदाने
04 भांडवली तूट भांडवली खर्च – भांडवली जमा
05 राजकोषीय तूट 1. सरकारने घेतलेले कर्ज

2. अर्थसंकल्पीय तूट + कर्ज

3. खर्च – (महसूली जमा + भांडवली जमा)

4. खर्च – (महसुली जमा + पुन: प्राप्ती + सार्वजनिक मालमत्तेच्या विक्रीची रक्कम)

06 प्राथमिक तूट राजकोषीय तूट – व्याज
07 चलनविषयक तूट केंद्रीय बँकेकडून घेतलेले कर्ज / अग्रिम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र महापॅक
महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

Police Bharti 2024 Shorts | सार्वजनिक वित्त : तुटीच्या व्याख्या | Public Finance : Definition of Deficit_4.1

FAQs

अर्थसंकल्पाचे प्रकार किती आहेत ?

पारंपरिक अर्थसंकल्प, फलनिष्पत्ती अर्थसंकल्प आणि शून्यधारीत अर्थसंकल्प असे 3 प्रकार आहेत.

अर्थशास्त्र या विषयावरच्या टॉपिक ची माहिती कुठे मिळेल?

अर्थशास्त्र या विषयावरच्या टॉपिक ची माहिती Adda247 मराठी च्या अँप आणि वेबसाईट वर मिळेल.

राजकोषीय तूट भरून काढण्यासाठी कोणत्या मार्गांचा वापर केला जातो?

राजकोषीय तूट भरून काढण्यासाठी बाजार कर्ज आणि तुटीचा अर्थभरणा या मार्गांचा वापर केला जातो.

सार्वजनिक वित्त: राजकोषीय धोरण, अर्थसंकल्पीय पद्धत आणि व्याख्या याची माहिती कुठे मिळेल?

सार्वजनिक वित्त: राजकोषीय धोरण, अर्थसंकल्पीय पद्धत आणि व्याख्या याची माहिती Adda247 मराठी च्या अँप आणि वेबसाईट वर मिळेल.