Marathi govt jobs   »   Job Notification   »   पुणे महानगरपालिका शिक्षक भरती 2023

पुणे महानगरपालिका शिक्षक भरती 2023, अधिसूचना, पात्रता निकष आणि इतर तपशील

पुणे महानगरपालिका शिक्षक भरती 2023

पुणे महानगरपालिका शिक्षक भरती 2023: शिक्षण विभाग प्राथमिक पुणे महानगरपालिका ने पुणे महानगरपालिका शिक्षक भरती 2023 जाहीर केली आहे. पुणे महानगरपालिका शिक्षक भरती 2023 ही विशेष शिक्षक, इंग्रजी माध्यम प्राथमिक शिक्षक, आणि उर्दू माध्यम प्राथमिक शिक्षक पदांसाठी जाहीर झाली आहे. पुणे महानगरपालिका शिक्षक भरती 2023 मध्ये एकूण 153 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. या लेखात, तुम्हाला पुणे महानगरपालिका शिक्षक भरती 2023 अधिसूचना, महत्त्वाच्या तारखा, रिक्त जागा तपशील, अर्ज कसा करावा आणि इतर तपशीलवार माहिती मिळेल.

पुणे महानगरपालिका शिक्षक भरती 2023: विहंगावलोकन

पुणे महानगरपालिका शिक्षक भरती 2023 मध्ये विविध शिक्षक पदांची भरती होणार असून पात्र उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 02 ऑगस्ट 2023 आहे. पुणे महानगरपालिका शिक्षक भरती 2023 वर एक झटपट नजर टाकण्यासाठी विहंगावलोकन सारणी पहा.

पुणे महानगरपालिका शिक्षक भरती 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
संस्थेचे नाव शिक्षण विभाग प्राथमिक पुणे महानगरपालिका
भरतीचे नाव पुणे महानगरपालिका शिक्षक भरती 2023
पदाचे नाव

विशेष शिक्षक, इंग्रजी माध्यम प्राथमिक शिक्षक, आणि उर्दू माध्यम प्राथमिक शिक्षक

एकूण रिक्त पदे 153
आवेदन करण्याची पद्धत ऑफलाईन
निवड प्रक्रिया चाचणी आणि/किंवा मुलाखत
नोकरी स्थान पुणे
अधिकृत संकेतस्थळ https://www.pmc.gov.in/

पुणे महानगरपालिका शिक्षक भरती 2023 अधिसूचना

पुणे महानगरपालिका शिक्षक भरती 2023 अंतर्गत 153 रिक्त पदांची अधिसूचना जाहीर झाली आहे. ही भरती प्रक्रिया कंत्राटी पध्दतीने करार तत्वावर राबविण्यात येत आहे. पुणे महानगरपालिका शिक्षक भरती 2023 च्या सर्व पदांसाठी अधिकृत अधिसूचना आपल्याला खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून पाहता येईल. सोबतच या लेखात पुणे महानगरपालिका शिक्षक भरती 2023 सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. 

पुणे महानगरपालिका शिक्षक भरती 2023 अधिसूचना 1 PDF

पुणे महानगरपालिका शिक्षक भरती 2023 अधिसूचना 2 PDF

पुणे महानगरपालिका शिक्षक भरती 2023 अधिसूचना 3 PDF

NHM Kolhapur Recruitment
Adda247 Marathi App

पुणे महानगरपालिका शिक्षक भरती 2023 – महत्वाच्या तारखा

पुणे महानगरपालिका शिक्षक भरती 2023 महत्वाच्या तारखा: पुणे महानगरपालिका शिक्षक भरती 2023 अंतर्गत विविध पदांची भरती होणार असून या संबधी सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आले आहेत.

पुणे महानगरपालिका शिक्षक भरती 2023: महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
पुणे महानगरपालिका शिक्षक भरती 2023 अधिसूचना प्रकाशन तारीख
29 जुलै 2023
पुणे महानगरपालिका शिक्षक भरती 2023 अर्ज सुरु होण्याची तारीख 29 जुलै 2023
पुणे महानगरपालिका शिक्षक भरती 2023 अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 02 ऑगस्ट 2023

पुणे महानगरपालिका शिक्षक भरती 2023- रिक्त जागांचा तपशील 

पुणे महानगरपालिका शिक्षक भरती 2023 अंतर्गत पदभरतीत विविध संवर्गातील पदांची भरती करण्यात येणार आहे. रिक्त पदांच संवर्गनिहाय तपशील खालीलप्रमाणे आहे.

पुणे महानगरपालिका शिक्षक भरती 2023 रिक्त जागांचा तपशील
अ. क्र. पदाचे नाव रिक्त जागा
1. विशेष शिक्षक 02
2. इंग्रजी माध्यम प्राथमिक शिक्षक 97
3. उर्दू माध्यम प्राथमिक शिक्षक 54
  एकूण रिक्त जागा 153

पुणे महानगरपालिका शिक्षक भरती 2023- पात्रता निकष

पुणे महानगरपालिका शिक्षक भरती 2023 अंतर्गत विविध 153 संवर्गातील पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खाली तपासू शकता.

विशेष शिक्षक:

  • माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक शाळा परीक्षा प्रमाणपत्र धारक आणि बौद्धिकदृष्ट्या अपंग श्रेणीतील प्रशिक्षित डिप्लोमा, D.S.E. (आयडी) आणि आरसीआय नोंदणी प्रमाणपत्र धारक.

इंग्रजी माध्यम प्राथमिक शिक्षक:

  • इयत्ता 1 ली ते 12 वी इंग्रजी माध्यमातून शिक्षण आणि D.Ed./B.Ed. इंग्रजीतून उत्तीर्ण
  • इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण इंग्रजी, बारावी मराठी किंवा इतर माध्यमात आणि डी.एड. बी.एड. इंग्रजीतून उत्तीर्ण 
  • इयत्ता पहिली ते दहावी मराठी किंवा इतर माध्यमातून आणि बारावी इंग्रजी माध्यमातून आणि डी.एड./बी.एड. इंग्रजीतून उत्तीर्ण
  • इयत्ता 1 ली ते 12 वी मराठी किंवा इतर शिक्षण माध्यम आणि डी.एड. /बी.एड. (1) शिक्षक पात्रता परीक्षा (TET) इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना प्रथम प्राधान्य दिले जाईल. (2) शिक्षक पात्रता चाचणी (TET) उत्तीर्ण उमेदवार उपलब्ध नसल्यास, इतर उमेदवारांना गुणवत्तेनुसार संधी दिली जाईल.

उर्दू माध्यम प्राथमिक शिक्षक:

  • माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक शाळा परीक्षा प्रमाणपत्र धारक आणि शिक्षण पदविका (D.Ed/B.Ed) उर्दू माध्यम, शिक्षक पात्रता परीक्षा (TET) उत्तीर्ण. (1) शिक्षक पात्रता परीक्षा (TET) उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना प्रथम प्राधान्य दिले जाईल. (2) शिक्षक पात्रता चाचणी (TET) उत्तीर्ण उमेदवार उपलब्ध नसल्यास, इतर उमेदवारांना गुणवत्तेनुसार संधी दिली जाईल.

पुणे महानगरपालिका शिक्षक भरती 2023- अर्ज प्रक्रिया

पुणे महानगरपालिका शिक्षक भरती 2023 अंतर्गत विशेष शिक्षक, इंग्रजी माध्यम प्राथमिक शिक्षक, आणि उर्दू माध्यम प्राथमिक शिक्षक पदांच्या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 02 ऑगस्ट 2023 आहे.

NHM Kolhapur Recruitment
Adda247 Marathi Telegram

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

नवीनतम नोकरीच्या सूचना
सहायक प्राध्यापक भरती 2023 अमरावती कोतवाल भरती 2023
वायुसेना अग्निवीर अधिसूचना 2023 अध्यापक महाविद्यालय पुणे भरती 2023
SSC JE अधिसूचना 2023 हिंगोली कोतवाल भरती 2023
पेंच व्याघ्र प्रकल्प भरती 2023 ISP नाशिक भरती 2023
लातूर कोतवाल भरती 2023 ASRB भरती 2023
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023
CCRAS भरती 2023 
सोलापूर कोतवाल भरती 2023 NIACL AO अधिसूचना 2023
जळगाव पोलीस पाटील भरती 2023 वैद्यकीय शिक्षण विभाग भरती 2023
MES भरती 2023 EMRS TGT शिक्षक भरती 2023
ITBP भरती 2023 महाराष्ट्र इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी औरंगाबाद भरती 2023
DES भरती ऑनलाईन अर्ज लिंक 2023 शासकीय तंत्रनिकेतन आर्वी भरती 2023
MGIRI वर्धा भरती 2023 आर्मी पब्लिक स्कूल पुणे भरती 2023
GMC संभाजी नगर भरती 2023 केंद्रीय विद्यालय धुळे भरती 2023
BPCL मुंबई भरती 2023
केंद्रीय विद्यालय आयुध निर्माणी वरणगाव भरती 2023
WRD Recruitment 2023 प्रसार भारती भरती 2023
Maharashtra Nagar Palika Bharti 2023 ग्रामीण पाणीपुरवठा विभाग भरती 2023
रयत शिक्षण संस्था भरती 2023 पनवेल महानगरपालिका भरती 2023
केंद्रीय विद्यालय आयुध निर्माणी भंडारा भरती 2023 आर्मी पब्लिक स्कूल अहमदनगर भरती 2023
अंगणवाडी मदतनीस भरती 2023 NCI नागपूर भरती 2023
MUCBF भरती 2023 NCCS Pune Recruitment 2023
HBCSE भरती 2023 सहकार आयुक्तालय भरती 2023
PGCIL भरती 2023 महापारेषण नाशिक भरती 2023

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र टेस्ट मेट
महाराष्ट्र टेस्ट मेट

Sharing is caring!

पुणे महानगरपालिका शिक्षक भरती 2023 अधिसूचना जाहीर, रिक्त जागा आणि इतर तपशील पहा_6.1

FAQs

पुणे महानगरपालिका शिक्षक भरती 2023 ची अधिसूचना कधी जाहीर झाली?

पुणे महानगरपालिका शिक्षक भरती 2023 ची अधिसूचना 29 जुलै 2023 रोजी जाहीर झाली.

पुणे महानगरपालिका शिक्षक भरती 2023 कोणत्या पदासाठी प्रसिद्ध झाली आहे?

पुणे महानगरपालिका शिक्षक भरती 2023, विशेष शिक्षक, इंग्रजी माध्यम प्राथमिक शिक्षक, आणि उर्दू माध्यम प्राथमिक शिक्षक पदांसाठी प्रसिद्ध झाली आहे.

पुणे महानगरपालिका शिक्षक भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

पुणे महानगरपालिका शिक्षक भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 02 ऑगस्ट 2023 आहे.

पुणे महानगरपालिका शिक्षक भरती 2023 साठी अर्ज कसा करावा?

पात्र उमेदवार पुणे महानगरपालिका शिक्षक भरती 2023 साठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.