Marathi govt jobs   »   Pushkar Singh Dhami to be next...

Pushkar Singh Dhami to be next chief minister of Uttarakhand I उत्तराखंड राज्याच्या पुढील मुख्यमंत्रीपदी पुष्कर सिंग धामी यांची निवड

Pushkar Singh Dhami to be next chief minister of Uttarakhand I उत्तराखंड राज्याच्या पुढील मुख्यमंत्रीपदी पुष्कर सिंग धामी यांची निवड_2.1

 

उत्तराखंड राज्याच्या पुढील मुख्यमंत्रीपदी पुष्कर सिंग धामी यांची निवड

उत्तराखंड सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून 45 वर्षीय पुष्कर सिंघ धामी लवकरच शपथग्रहण करणार आहेत. ते उधमसिंह नगर जिल्ह्यातील खतिमा मतदार संघाचे आमदार आहेत. ते राजीनामा दिलेल्या तिरथसिंघ रावत यांची जागा घेतील. 16 सप्टेंबर, 1975 रोजी जन्मलेले, पुष्करसिंग धामी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असून उत्तराखंडमधील भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. त्यांनी मानव संसाधन व्यवस्थापन आणि औद्योगिक संबंधात पदव्युत्तर पदवी आणि सामाजिक जीवनात एलएलबी पदवी घेतली आहे. पुष्करसिंग धामी यांनी 2002 साली उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगतसिंग कोश्यारी यांच्याकरिता विशेष अधिकारी म्हणून काम पाहिले आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती: 

  • उत्तराखंडच्या राज्यपाल: बेबी राणी मौर्य

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!

Pushkar Singh Dhami to be next chief minister of Uttarakhand I उत्तराखंड राज्याच्या पुढील मुख्यमंत्रीपदी पुष्कर सिंग धामी यांची निवड_3.1