Marathi govt jobs   »   सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023   »   PWD भरती अभ्यास नियोजन

PWD भरती अभ्यास नियोजन, विषयानुसार सविस्तर नियोजन तपासा

PWD भरती अभ्यासाचे नियोजन

PWD भरती अभ्यास नियोजन: महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने गट ब, गट क आणि गट ड च्या 14 संवर्गातील एकूण 2109 पदांसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023 जाहीर केली आहे. यासाठी खूप उमेदवार अभ्यासाची तयारी करत आहे. परीक्षेत चांगले यश मिळवायचे असेल तर आपल्याला PWD भरती अभ्यास नियोजन करणे फार आवश्यक आहे. PWD भरतीमध्ये पदानुसार प्रत्येक पदासाठी तांत्रिक विषय वेगळे आहेत परंतु मराठी, इंग्रजी, बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित आणि सामान्य ज्ञान हे विषय सर्व पदांसाठी सामान आहेत. आज या लेखात आपण कमीत कमी वेळेत चागला अभ्यास करण्यासाठी PWD भरती अभ्यासाचे नियोजन कसे करावे याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

PWD भरती अभ्यासाचे नियोजन: विहंगावलोकन

PWD भरती अभ्यासाचे नियोजन कसे करावे याबद्दल माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. खालील तक्त्यात PWD भरती अभ्यासाचे नियोजनाबद्दल थोडक्यात माहिती दिली आहे.

PWD भरती अभ्यासाचे नियोजन: विहंगावलोकन
विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य
भरतीचे नाव PWD भरती 2023
पदाचे नाव
  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
  • कनिष्ठ अभियंता (विद्युत)
  • कनिष्ठ वास्तूशास्त्रज्ञ
  • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक
  • लघुलेखक उच्चश्रेणी
  • लघुलेखक निम्नश्रेणी
  • उद्यान पर्यवेक्षक
  • सहाय्यक कनिष्ठ वास्तूशास्त्रज्ञ
  • स्वच्छता निरीक्षक
  • वरिष्ठ लिपिक
  • प्रयोगशाळा सहाय्यक
  • वाहनचालक
  • स्वच्छक
  • शिपाई
एकूण रिक्त पदे 2109
नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
लेखाचे नाव PWD भरती अभ्यासाचे नियोजन
एकूण गुण 200
परीक्षा कालावधी 90 मिनिटे
विषय
  • मराठी भाषा
  • इंग्लिश भाषा
  • सामान्य ज्ञान
  • बौद्धिक चाचणी
  • तांत्रिक विषय
परीक्षेचा कालावधी लवकरच जाहीर करण्यात येईल

PWD भरती अभ्यासाचे नियोजन कसे करावे?

PWD भरतीसाठी अभ्यासाचे नियोजन करण्यासाठी खालील सर्व मुद्यांचा विचार केला पाहिजे. सोबतच अड्डा247 मराठीने आपणासाठी परिपूर्ण स्टडी प्लॅन जाहीर केला आहे. ज्याचा आधार घेऊन आपण आपल्या अभ्यासाला गती देऊ शकता. PWD भरती स्टडी प्लॅन खाली देण्यात आला आहे. 17 ऑक्टोबर 2023 पासून आम्ही खाली तक्त्यात प्रत्येक दिवशी विषयानुसार स्टडी प्लॅन नुसार अभ्यास साहित्य उपलब्ध करून देणार आहोत. त्या संबंधी सर्व लिंक या लेखात अपडेट केल्या जातील त्यासाठी या लेखास बुकमार्क करून ठेवा.

1. परीक्षेच्या स्वरूप व अभ्यासक्रमबद्दल सखोल माहिती मिळावा: PWD भरतीसाठी आपल्याला अद्ययावत परीक्षेचे स्वरूप व अभ्यासक्रमाबद्दल माहिती मिळवणे आवश्यक आहे. अभ्यासासाठी प्राथमिकता असलेल्या विषयांची झाल्यावरच आपल्याला काय वाचावे याबद्दल माहिती मिळते. आपल्याला जो विषय कठीण वाटतो त्याचा सुरवातीला जास्त अभ्यास करा.

2. विषयाचा सखोल अभ्यास: एकदा अभ्यासक्रम माहिती झाल्यावर आपल्याला प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास करावा लागतो. त्याने आपल्या पाया मजबूत होतो. यासाठी विषयानुसार कोणत्या दिवशी काय वाचावे यासाठी अड्डा247 मराठीने आपणासाठी 45 दिवसांचा स्टडी प्लॅन उपलब्ध करून दिला आहे. या स्टडी प्लॅन नुसार आपणास दिनांक 17 ऑक्टोबर 2023 पासून रोज माहिती अभ्यास साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचा अभ्यास करून आपण आपल्या अभ्यासाला गती मिळवून देवू शकता.

महाराष्ट्र PWD सिव्हील इंजिनिअरिंग 2023 सिलेक्शन बॅच

3. मागील प्रश्नपत्रिकांचा अभ्यास: अभ्यासासोबत PWD भरतीच्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका प्राप्त करा आणि त्याचे प्रश्नांचा अभ्यास करा. प्रश्नपत्रिकांचे अभ्यास करून आपल्याला प्रश्नपत्रिकेतील विषयांची प्राथमिकता आणि प्रश्न प्रकार याबद्दल आपल्याला माहिती मिळेल.

4. मॉक टेस्ट सोडवा: PWD भरतीसाठी योग्य मॉक टेस्ट सोडवणे खूप महत्वाचे आहे. मॉक टेस्टच्या माध्यमातून आपण वेळेचे नियोजन कसे करावे याबद्दल माहिती मिळते. PWD भरतीसाठी ऑनलाईन प्रश्नपत्रिका सोडवणे फार आवश्यक आहे. तरच आपला वेळेवर गोंधळ होणार नाही. यासाठी अड्डा247 मराठीने आपणासाठी महाराष्ट्र PWD JE सिव्हील इंजिनिअरिंग 2023 टेस्ट सिरीज लाँच केली आहे. ज्यात तुम्हाला एकूण 45 टेस्ट सोडवायला मिळणार आहेत, ज्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल.

महाराष्ट्र PWD JE सिव्हील इंजिनिअरिंग 2023 टेस्ट सिरीज बद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

5. अभ्यास प्रश्नसंच: PWD भरतीसाठी सरावासाठी आपल्याला नवीन पॅटर्न नुसार प्रश्नसंच सोडवणे आवश्यक आहे. त्यामुळे आपण सर्व प्रकारच्या प्रश्नाची तयारी व केलेल्या अभ्यासाचे पुनर्विलोकन (रिव्हिजन) करू शकता.

6. अभ्यासाचे व्यवस्थापन करा: PWD भरतीसाठी अभ्यास करण्यासाठी आपल्याला नियमित वेळेत संबंधित विषय वाचणे गरजेचे आहे. तरच आपण अभ्यासाचे योग्य नियोजन करू शकतो.

PWD भरती अभ्यासाचे 45 दिवसांचे नियोजन

PWD भरती 2023 मध्ये चांगले यश मिळवण्यासाठी आपल्याला अभ्यासाचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. खालील तक्त्यात आम्ही PWD भरती अभ्यासाचे 45 दिवसांचे नियोजन उपलब्ध करू देत आहोत. सदर अभ्यासाचे नियोजन हे अड्डा 247 च्या महाराष्ट्र PWD सिव्हील इंजिनिअरिंग 2023 सिलेक्शन बॅच नुसार देण्यात आला आहे. या टेबलमध्ये नियमितपणे सर्व टॉपिक (घटक) नुसार सर्व लेखाच्या लिंक उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. आपणास टॉपिकनुसार सर्व लेख मिळणार आहे. ज्याचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. त्यामुळे या लेखास बुकमार्क करून ठेवा ज्यामुळे आपणास दैनंदिन महत्वाचे टॉपिकनुसार काय वाचावे याबद्दल माहिती मिळणार आहे.

PWD भरती अभ्यासाचे 45 दिवसांचे नियोजन
तारीख मराठी व्याकरण  बुद्धिमत्ता चाचणी  अंकगणित विज्ञान व भारताचा भूगोल महाराष्ट्राचा भूगोल व अर्थव्यवस्था इतिहास भारताची राज्यघटना  इंग्रजी 
17 ऑक्टोबर  2023 मराठी व्याकरण ओळख व व्याकरणाची व्याख्या जीवशास्त्र भाग-1 (वनस्पतीची रचना व कार्ये) महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल-1 (महाराष्ट्रातील वने)
18 ऑक्टोबर  2023 वर्णमाला जीवशास्त्र भाग-2 (सूक्ष्मजीव आणि वनस्पतींचे वर्गीकरण महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल-2 (महाराष्ट्रातील लोकजीवन)
19 ऑक्टोबर  2023 संधी जीवशास्त्र भाग-3 (प्राण्यांचे वर्गीकरण) महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल-3 (महाराष्ट्रातील पर्वतरांगा)
20 ऑक्टोबर  2023 शब्दाच्या जाती जीवशास्त्र भाग-4 (रोग व रोगांचे प्रकार) महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या (उगम, लांबी, क्षेत्र, उपनद्या)
21 ऑक्टोबर  2023 नाम जीवशास्त्र भाग-5 (रक्ताभिसरण संस्था) महाराष्ट्रातील विभाग आणि जिल्हे
22 ऑक्टोबर  2023 सर्वनाम रसायनशास्त्र भाग-1 (आवर्तसारणी) महाराष्ट्राची मानचिन्हे
23 ऑक्टोबर  2023 विशेषण रसायनशास्त्र भाग-2 (आम्ल व आम्लारी) महाराष्ट्रातील धरणे
24 ऑक्टोबर  2023 क्रियापद रसायनशास्त्र भाग-3 (रासायनिक बदल व रासायनिक बंध) महाराष्ट्राच्या शेजारील राज्ये
25 ऑक्टोबर  2023 काळ अंकमालिका रसायनशास्त्र भाग-4 (मिश्रधातू) महाराष्ट्रातील आदिवासी लोकजीवन
26 ऑक्टोबर  2023 क्रियापदाचे अर्थ संख्या व संख्यांचे प्रकार भौतिकशास्त्र भाग-1 (भौतिक राशी व त्यांचे एकेके) महाराष्ट्राची लोकसंख्या
27 ऑक्टोबर  2023 शब्दयोगी अव्यय आरशातील आणि पाण्यातील प्रतिमा भौतिकशास्त्र भाग-2 (गती व गतीचे प्रकार) पंचवार्षिक योजना
28 ऑक्टोबर  2023 क्रियाविशेषण अव्यय अक्षरमालिका अपूर्णांक व दशांश भौतिकशास्त्र भाग-3 (प्रकाशाचे गुणधर्म) नाणे बाजार भांडवली बाजार
29 ऑक्टोबर  2023 उभयान्वयी अव्यय भौतिकशास्त्र भाग-4 (कार्य आणि उर्जा) दारिद्र व बेरोजगारी
30 ऑक्टोबर  2023 केवलप्रयोगी अव्यय शेकडेवारी भारतातील कृषी अर्थव्यवस्था
31 ऑक्टोबर  2023 प्रयोग वेन आकृती वेळ आणि काम भारताचा प्राकृतिक भूगोल (हिमालय पर्वत) भारतातील हरित क्रांती
01 नोव्हेंबर   2023 समास घनाकृती ठोकळे नफा व तोटा भारतातील महत्वाच्या नद्या
02 नोव्हेंबर   2023 अलंकार सांकेतिक भाषा भागीदारी भारतातील शेती
03 नोव्हेंबर   2023 वाक्याचे प्रकार भारतातील खनिज संपत्ती
04 नोव्हेंबर   2023 शब्दसिद्धी दिशा व अंतर सरासरी भारतातील जागतिक वारसा स्थळे
05 नोव्हेंबर   2023 विरामचिन्हे भारताची जणगणना मासिक चालू घडामोडी (जानेवारी)
06 नोव्हेंबर   2023 म्हणी मसावी व लसावी जगाचा भूगोल 1 (आपली सूर्यप्रणाली) मासिक वन लायनर चालू घडामोडी (जानेवारी)
07 नोव्हेंबर   2023 वाक्प्रचार जगाचा भूगोल 2 (पृथ्वीवरील महासागर) मासिक चालू घडामोडी (फेबुवारी)
08 नोव्हेंबर   2023 समानार्थी शब्द रक्तसंबंध घातांक जगाचा भूगोल 3 (जगातील 7 खंड) मासिक वन लायनर चालू घडामोडी (फेबुवारी) प्राचीन इतिहास (सिंधू संस्कृती) घटना निर्मिती
09 नोव्हेंबर   2023 विरुद्धार्थी शब्द क्रम व स्थान जगाचा भूगोल 4 (जगातील लांब नद्या) मासिक चालू घडामोडी (मार्च) प्राचीन इतिहास महत्वाची घराणी भाग 1 (मौर्य राजवंश) भारतीय राज्यघटनेची वैशिष्टे
10 नोव्हेंबर   2023 शब्दसमूहाबद्दल एक शब्द सरळव्याज मासिक वन लायनर चालू घडामोडी (मार्च) प्राचीन इतिहास महत्वाची घराणी भाग 2 (चालुक्य राजवंश) भारतीय संविधानाची उद्देशिका
11 नोव्हेंबर   2023 विभक्ती घड्याळ मासिक चालू घडामोडी (एप्रिल) संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र
12 नोव्हेंबर   2023 गणितीय क्रिया चक्रवाढ व्याज मासिक वन लायनर चालू घडामोडी (एप्रिल) मध्ययुगीन  इतिहास (मराठा साम्राज्य) नागरिकत्व English Grammar Part 1 (Parts of Speech)
13 नोव्हेंबर   2023 दिनदर्शिका गुणोत्तर व प्रमाण मासिक चालू घडामोडी (मे) आधुनिक भारत भाग 1 (ब्रिटिश भारतातील प्रारंभीच्या काळातील गव्हर्नर जनरल) मुलभूत हक्क
14 नोव्हेंबर   2023 गहाळ पद शोधणे वयवारी मासिक वन लायनर चालू घडामोडी (मे) आधुनिक भारत भाग 2 (गांधी युग) राज्य शासनाची मार्गदर्शक तत्वे
15 नोव्हेंबर   2023 बैठक व्यवस्था मासिक चालू घडामोडी (जून) आधुनिक भारत भाग 3 (जालियानवाला बाग हत्याकांड) घटनादुरुस्ती English Grammar Part 2 (Tense and Voice)
16 नोव्हेंबर   2023 आकृत्या मोजणे वेळ व अंतर मासिक वन लायनर चालू घडामोडी (जून) आधुनिक भारत भाग 4 (1857 नंतरचे भारतातातील व्हॉईसरॉय) राष्ट्रपती
17 नोव्हेंबर   2023 सहसंबंध बोट व प्रवाह मासिक चालू घडामोडी (जुलै) आधुनिक भारत भाग 5 (भारतातील सामाजिक आणि धार्मिक चळवळी) उपराष्ट्रपतींची यादी (1952-2023) English Grammar Part 3 (Direct Indirect Speech, Article, Types of Sentence, Synonyms and Antonyms) 
18 नोव्हेंबर   2023 असमानता मासिक वन लायनर चालू घडामोडी (जुलै) महाराष्ट्राच्या राज्यपालांची यादी
19 नोव्हेंबर   2023 मासिक चालू घडामोडी (ऑगस्ट) प्रधानमंत्री: अधिकार व कार्य आणि मंत्रिमंडळ व मंत्रीमंडळ
20 नोव्हेंबर   2023 मासिक वन लायनर चालू घडामोडी (ऑगस्ट) भारताची संसद: राज्यसभा
21 नोव्हेंबर   2023 मासिक चालू घडामोडी (सप्टेंबर)
22 नोव्हेंबर   2023 वर्गीकरण मिश्रण मासिक वन लायनर चालू घडामोडी (सप्टेंबर) राष्ट्रीय आणीबाणी
23 नोव्हेंबर   2023 कागद कापणे व दुमडणे 2D आणि 3D आकारांसाठी मेन्सुरेशन फॉर्म्युला राज्य आणीबाणी (President’s Rule)
24 नोव्हेंबर   2023 वित्तीय आणीबाणी
25 नोव्हेंबर   2023 साप्ताहिक चालू घडामोडी (24 ते 30 सप्टेंबर  2023) न्यायमंडळ
26 नोव्हेंबर   2023 साप्ताहिक चालू घडामोडी (08 ते 15 ऑक्टोबर  2023) पंचायतीराज (ग्रामसभा)
27 नोव्हेंबर   2023 संविधानिक संस्था
28 नोव्हेंबर   2023 PWD परीक्षेच्या तयारीसाठी 200 सामान्य ज्ञानाचे प्रश्न आणि उत्तर PDF
तलाठी भरती अभ्यासाचे नियोजन
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

PWD सिव्हील इंजिनियरिंग
PWD सिव्हील इंजिनियरिंग

Sharing is caring!

FAQs

PWD भरती अभ्यासाचे नियोजन कसे करावे?

PWD भरती साठी अभ्यासाचे नियोजन करण्यासाठी सर्व आवश्यक मुद्दे वर लेखात देण्यात आले आहे.

PWD भरती अभ्यासाचे नियोजनाचा प्लॅन मी कोठे पाहू शकतो?

PWD भरती अभ्यासाचे नियोजनाचा सविस्तर प्लॅन या लेखात देण्यात आला आहे.

विषयानुसार PWD भरतीचा स्टडी प्लॅन मला कोठे पाहायला मिळेल?

विषयानुसार PWD भरतीचा स्टडी प्लॅन वर या लेखात देण्यात आला आहे.

PWD भरतीची परीक्षा किती गुणांची होणार आहे?

PWD भरतीची परीक्षा एकूण 200 गुणांची होणार आहे.