Table of Contents
PWD सार्वजनिक बांधकाम विभाग कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 2024
PWD सार्वजनिक बांधकाम विभाग कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 2024: सार्वजनिक बांधकाम विभागाने दिनांक 05 फेब्रुवारी 2024 रोजी PWD सार्वजनिक बांधकाम विभाग कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 2024 जाहीर केले आहे. याआधी सार्वजनिक बांधकाम विभागाने दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी PWD सार्वजनिक बांधकाम विभाग निकाल 2024 जाहीर केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग परीक्षा 2023 ही 13 डिसेंबर ते 28 डिसेंबर 2023 या कालावधीत झाली होती. आता उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपला निकाल डाउनलोड करू शकतात. या लेखात PWD सार्वजनिक बांधकाम विभाग कागदपत्र पडताळणी वेळापत्रक बद्दल माहिती पाहणार आहोत.
PWD सार्वजनिक बांधकाम विभाग कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 2024: विहंगावलोकन
दिनांक 05 फेब्रुवारी 2024 रोजी PWD सार्वजनिक बांधकाम विभाग कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 2024 जाहीर झाले आहे. PWD सार्वजनिक बांधकाम विभाग कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 2024 बद्दल थोडक्यात माहिती खालील तक्त्यात देण्यात आली आहे.
PWD सार्वजनिक बांधकाम विभाग कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 2024: विहंगावलोकन | |
श्रेणी | निकाल |
मंडळाचे नाव | PWD सार्वजनिक बांधकाम विभाग |
भरतीचे नाव | सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023 |
पदांचे नाव |
गट ब, गट क आणि गट ड संवर्गातील रिक्त पदे |
एकूण रिक्त पदे | 2109 |
कागदपत्र पडताळणी तारीख | 08 फेब्रुवारी 2024 |
निकाल तारीख | 26 जानेवारी 2024 |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
अधिकृत संकेतस्थळ | http://mahapwd.gov.in/ |
PWD सार्वजनिक बांधकाम विभाग कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 2024 डाउनलोड करायची लिंक
सार्वजनिक बांधकाम विभागाने दिनांक 05 फेब्रुवारी 2024 रोजी PWD सार्वजनिक बांधकाम विभाग कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 2024 जाहीर केले आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंकद्वारे PWD सार्वजनिक बांधकाम विभाग कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 2024 डाउनलोड करू शकतात.
PWD सार्वजनिक बांधकाम विभाग कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 2024
PWD सार्वजनिक बांधकाम विभाग कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 2024शी निगडीत तारखा व इतर महत्वाच्या तारखा
दिनांक 05 फेब्रुवारी 2024 रोजी PWD सार्वजनिक बांधकाम विभाग कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 2024 जाहीर झाले असून इतर सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आल्या आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023: महत्वाच्या तारखा | |
कार्यक्रम | तारीख |
सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023 अधिसुचना | 14 ऑक्टोबर 2023 |
सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023 अर्ज सुरु होण्याची तारीख | 16 ऑक्टोबर 2023 |
सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख | 06 नोव्हेंबर 2023 |
PWD सार्वजनिक बांधकाम विभाग परीक्षा तारीख | 13 डिसेंबर ते 28 डिसेंबर 2023 |
PWD सार्वजनिक बांधकाम विभाग उत्तरतालिका 2024 | 04 जानेवारी 2024 |
PWD सार्वजनिक बांधकाम विभाग अंतिम उत्तरतालिका 2024 | 25 जानेवारी 2024 |
PWD सार्वजनिक बांधकाम विभाग निकाल 2024 | 26 जानेवारी 2024 |
PWD सार्वजनिक बांधकाम विभाग कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 2024 |
08 फेब्रुवारी 2024 |
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023 बद्दल इतर लेख