Marathi govt jobs   »   Study Materials   »   Question of the Day

Question of the Day (Indian Polity) | आजचा प्रश्न (भारतीय राज्यव्यवस्था)

Question of the Day (Indian Polity)

Q.Consider the following statements 

  1. The speaker of Loksabha recommends the schedule of the conduct of the budget session.

  2. The President addresses the joint sitting of the two Houses of Parliament just before the presentation of the Union budget every year.

Which of the statements given above is/are correct?

(a) 1 only

(b) 2 only

(c) Both 1 and 2

(d) Neither 1 nor 2

Do share your answer in the comment section.

आजचा प्रश्न (भारतीय राज्यव्यवस्था)

Q. खालील विधाने विचारात घ्या 

  1. लोकसभा अध्यक्ष अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाच्या वेळापत्रकाची शिफारस करतात.

  2. दरवर्षी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी राष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतात.

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?

(a) फक्त 1

(b) फक्त 2

(c) 1 आणि 2 दोन्ही

(d) 1 किंवा 2 एकही नाही

तुमचे उत्तर कमेंट विभागात शेअर करा.

Question of the Day (Indian Polity) | आजचा प्रश्न (भारतीय राज्यव्यवस्था)_3.1

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र महापॅक

महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!