Table of Contents
Question of the Day (Reasoning)
Q. At a birthday party, 5 friends are sitting in a row. ‘M’ is to the left of ‘O’ and to the right of ‘P’. ‘S’ is sitting to the right of ‘T’, but to the left of ‘P’. Who is sitting in the middle?
(A) P
(B) S
(C) M
(D) O
Share your answer in the comment section.
आजचा प्रश्न (बुद्धिमत्ता चाचणी)
Q. वाढदिवसाच्या पार्टीत 5 मित्र सलग बसलेले आहेत. ‘M’, ‘O’ च्या डावीकडे आणि ‘P’ च्या उजवीकडे आहे. ‘S’, ‘T’ च्या उजवीकडे, पण ‘P’ च्या डावीकडे बसलेला आहे. तर मध्यभागी कोण बसले आहे?
(A) P
(B) S
(C) M
(D) O
तुमचे उत्तर कमेंट विभागात शेअर करा.
स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.