तामिळनाडू सरकारच्या आर्थिक सल्लागार समितीमध्ये रघुराम राजन यांचा समावेश
तामिळनाडू सरकारने आर्थिक सल्लागार समिती मध्ये नोबेल पारितोषिक विजेत्या एस्तेर डुफलो आणि भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा 5 सदस्यीय समितीत समावेश केला आहे. इतर सदस्य आहेत भारताचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम, विकासात्मक अर्थतज्ञ जीन द्रेज आणि माजी केंद्रीय अर्थ सचिव एस. नारायण हे इतर सदस्य आहेत.
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:
- तामिळनाडूचे मुख्यमंत्री: एमके स्टालिन
- तामिळनाडूचे राज्यपाल: बनवारीलाल पुरोहित
- तामिळनाडूचे अर्थमंत्री: पलानीवेल थैन्गा राजन
महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो
आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी
मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा