Table of Contents
रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2023
रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने पदवीधर अभियंता आणि डिप्लोमा अभियंता या दोन्ही संवर्गातील एकूण 23 रिक्त पदांच्या भरतीसाठी रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2023 जाहीर झाली आहे. रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवारांना @mhrdnats.gov.in या पोर्टल वर ऑनलाईन अर्ज करायचा आहे. या लेखात आपण रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. ज्यात अधिसूचना PDF, महत्वाच्या तारखा, शैक्षणिक पात्रता आणि ऑनलाईन अर्ज लिंक या सर्व बाबींचा समावेश आहे.
रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2023: विहंगावलोकन
रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2023 अंतर्गत एकूण 23 पदांची भरती होणार आहे. रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2023 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात दिला आहे.
रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | सरकारी नोकरी |
कॉर्पोरेशनचे नाव | रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया |
भरतीचे नाव | रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2023 |
पदांची नावे |
पदवीधर अभियंता आणि डिप्लोमा अभियंता |
एकूण रिक्त पदे | 23 |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
निवड प्रक्रिया | मेरीट लिस्ट |
रेलटेलचे अधिकृत संकेतस्थळ | www.railtelindia.com |
रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा
रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मे 2023 असून इतर महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आल्या आहेत.
रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2023 – महत्वाच्या तारखा | |
कार्यक्रम | दिनांक |
रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2023 ची अधिसूचना | 25 एप्रिल 2023 |
रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख | 25 एप्रिल 2023 |
रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 16 मे 2023 |
रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2023 ची अधिसूचना
रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2023 अंतर्गत पदवीधर अभियंता आणि डिप्लोमा अभियंता पदांची भरती होणार आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवार 16 मे 2023 पर्यंत NATS पोर्टल वरून ऑनलाईन अर्ज करू शकतात. रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2023 ची अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर लिक करा.
रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2023 ची अधिसूचना PDF
रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2023 मधील रिक्त जागांचा तपशील
रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2023 अंतर्गत पदवीधर अभियंता आणि डिप्लोमा अभियंता या दोन्ही संवर्गातील एकूण 23 रिक्त पदांची भरती होणार आहे.
पदाचे नाव | रिक्त पदे |
पदवीधर अभियंता आणि डिप्लोमा अभियंता | 23 |
रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2023 साठी आवश्यक पात्रता निकष
रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा खालीलप्रमाणे आहे.
शैक्षणिक पात्रता
- Full time Regular Four Years Graduations in Engineering / Technology/ Full Time Regular Three Years Diploma in Engineering/Technology (from Colleges approved by AICTE) with aggregate 60 % marks in stream/branch of Electronics & Telecommunication; or Telecommunication; or Computer Science & Engineering or Civil Engineering or Information Technology or Electrical Engineering or Electronics Engineering or any other combination of Engineering branches where Electronics is one of the main branches, like Electronics & Instrumentation OR Passed Sections A and B of Institution Examinations of the Institute of Engineering (India) in above – mentioned relevant branches of engineering OR Passed Graduate Membership Examination of the Institution of Electronics and Telecommunication Engineers (India) in above mentioned relevant branches of engineering.
वयोमर्यादा
- उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्ष असावे. (मागास प्रवर्गातील उमेदवारांना नियमाप्रमाणे सवलत मिळेल)
रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक
रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवारांना दिनांक 16 मे 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने NATS पोर्टल वर अर्ज सादर करायचे आहेत. रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक खाली प्रदान करण्यात आली आहे.
रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक
रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2023 अंतर्गत मिळणारे वेतन
रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2023 मधील पदवीधर अभियंता आणि डिप्लोमा अभियंता पदास एकत्रित मानधन मिळणार आहे. पदानुसार मानधन खालीलप्रमाणे आहे.
पदाचे नाव | वेतन |
पदवीधर अभियंता | रु. 14000 |
डिप्लोमा अभियंता | रु. 12000 |
रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2023: निवड प्रक्रिया
रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2023 साठी उमेदवारांची निवड मेरीट लिस्टच्या आधारावर केल्या जाणार आहे. रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2023 मधील निवड प्रक्रियेचे टप्पे खालीलप्रमाणे आहे.
- मेरीट लिस्ट
- प्रमाणपत्र पडताळणी
- वैद्यकीय चाचणी
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी | माझी नोकरी 2023 |
होम पेज | अड्डा 247 मराठी |
मराठीत चालू घडामोडी | चालु घडामोडी |
अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल
अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप