Marathi govt jobs   »   Job Notification   »   राजगुरूनगर सहकारी बँक भरती 2023
Top Performing

राजगुरूनगर सहकारी बँक भरती 2023, ऑनलाईन अर्ज लिंक सक्रीय

राजगुरूनगर सहकारी बँक भरती 2023

राजगुरूनगर सहकारी बँक लिमिटेड, येथील क्लर्क आणि असिस्टंट ब्रँच मॅनेजर पदाच्या भरतीसाठी राजगुरूनगर सहकारी बँक भरती 2023 दिनांक 05 मे 2023 रोजी जाहीर करण्यात आली होती. आता राजगुरूनगर सहकारी बँक भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक 10 मे 2023 रोजी सक्रिय झाली आहे. ऑनलाईन अर्ज करायची शेवटची तारीख 19 मे 2023 आहे. आज या लेखात आपण राजगुरूनगर सहकारी बँक भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत ज्यात अधिसूचना PDF, महत्वाच्या तारखा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि ऑनलाईन अर्ज लिंक या सर्व बाबींचा समावेश आहे.

राजगुरूनगर सहकारी बँक भरती 2023: विहंगावलोकन

राजगुरूनगर सहकारी बँक लिमिटेड ही राजगुरुनगर येथील एक अग्रगण्य बँक आहे. राजगुरूनगर सहकारी बँक भरती 2023 अंतर्गत क्लर्क आणि असिस्टंट ब्रँच मॅनेजर या दोन संवर्गातील रिक्त पदांची भरती होणार आहे. राजगुरूनगर सहकारी बँक भरती 2023 चा संक्षिप्त आढावा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आला आहे.

राजगुरूनगर सहकारी बँक भरती 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
बँकेचे नाव राजगुरूनगर सहकारी बँक लिमिटेड
भरतीचे नाव राजगुरूनगर सहकारी बँक भरती 2023
पदांचे नाव
  • क्लर्क
  • असिस्टंट ब्रँच मॅनेजर
एकूण रिक्त पदे NA
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज लिंक सक्रीय
निवड प्रक्रिया लेखी परीक्षा व मुलाखत
नोकरीचे ठिकाण पुणे
राजगुरूनगर सहकारी बँकेचे अधिकृत संकेतस्थळ www.rajgurunagarbank.com

राजगुरूनगर सहकारी बँक भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा

राजगुरूनगर सहकारी बँक भरती 2023 साठी अर्ज 10 मे 2023 रोजी सुरु होणार आहे. राजगुरूनगर सहकारी बँक भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 में 2023 असून इतर महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आला आहे.

राजगुरूनगर सहकारी बँक भरती 2023 – महत्वाच्या तारखा
कार्यक्रम दिनांक
राजगुरूनगर सहकारी बँक भरती 2023 ची अधिसूचना 05 मे 2023
राजगुरूनगर सहकारी बँक भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 10 मे 2023
राजगुरूनगर सहकारी बँक भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मे 2023
राजगुरूनगर सहकारी बँक प्रवेशपत्र 2023 परीक्षेच्या 07 ते 10 दिवस अगोदर
राजगुरूनगर सहकारी बँक परीक्षा 2023 जून 2023 (अंदाजे)
क्लर्क (लिपिक) टेस्ट सिरीज
क्लर्क (लिपिक) टेस्ट सिरीज

राजगुरूनगर सहकारी बँक भरती 2023 ची अधिसूचना

दिनांक 05 मे 2023 रोजी क्लर्क आणि असिस्टंट ब्रँच मॅनेजर या संवर्गातील रिक्त पदांच्या भरतीसाठी राजगुरूनगर सहकारी बँक भरती 2023 जाहीर करण्यात आली आहे. राजगुरूनगर सहकारी बँक भरती 2023 ची अर्ज प्रक्रिया दिनांक 10 ते 19 मे 2023 दरम्यान पार पडल्या जाणार आहे. राजगुरूनगर सहकारी बँक भरती 2023 ची अधिसूचना PDF डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

राजगुरूनगर सहकारी बँक भरती 2023 ची अधिसूचना PDF

राजगुरूनगर सहकारी बँक भरती 2023
अड्डा 247 मराठी अँप

राजगुरूनगर सहकारी बँक भरती 2023 मधील रिक्त जागांचा तपशील  

राजगुरूनगर सहकारी बँक भरती 2023 अंतर्गत क्लर्क आणि असिस्टंट ब्रँच मॅनेजर संवर्गातील रिक्त पदांची भरती होणार आहे. रिक्त पदाचा तपशील अद्याप जाहीर करण्यात आला नाही. जसा रिक्त पदांचा तपशील जाहीर होईल तसे आम्ही या लेखात अपडेट करू.

अ. क्र. पदाचे नाव रिक्त पदे
1 क्लर्क NA
2 असिस्टंट ब्रँच मॅनेजर NA
एकूण NA

राजगुरूनगर सहकारी बँक भरती 2023 साठी आवश्यक पात्रता निकष

राजगुरूनगर सहकारी बँक भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा पदानुसार खालील तक्त्यात प्रदान करण्यात आली आहे.

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा
क्लर्क

शैक्षणिक पात्रता

  • पदवीधर / पदव्युत्तर पदवी / MSCIT

प्राधान्य

  • JAIIB/CAIIB/GDC &A परीक्षा पास असलेले उमेदवार
  • सरकारी मान्यताप्राप्त संस्था (ICM, IIBF, VAMNICOM इ.) कडून डिप्लोमा बँकिंग / सहकारी / कायदेशीर परीक्षा पास असलेले उमेदवार
  • बँक/फायनान्शियल इन्स्टिट्यूटमधील अनुभवाला प्राधान्य दिले जाईल
22 ते 35 वर्षे
असिस्टंट ब्रँच मॅनेजर

शैक्षणिक पात्रता

  • पदवीधर / पदव्युत्तर पदवी / MSCIT व 05 वर्षांचा अनुभव

प्राधान्य

  • JAIIB/CAIIB/GDC &A परीक्षा पास असलेले उमेदवार
  • सरकारी मान्यताप्राप्त संस्था (ICM, IIBF, VAMNICOM इ.) कडून डिप्लोमा बँकिंग / सहकारी / कायदेशीर परीक्षा पास असलेले उमेदवार
30 ते 40 वर्षे

राजगुरूनगर सहकारी बँक भरती 2023 अर्ज शुल्क

राजगुरूनगर सहकारी बँक भरती 2023 अंतर्गत 05 मे 2023 रोजी ऑनलाईन अर्ज सुरु होणार आहे. अद्याप राजगुरूनगर सहकारी बँक भरती 2023 साठी आवश्यक अर्ज शुल्क जाहीर करण्यात आले नाही. जसे अर्ज शुल्क जाहीर होईल तसे आम्ही या लेखात अपडेट करू. त्यासाठी या लेखास बुकमार्क करून ठेवा.

असिस्टंट ब्रँच मॅनेजर टेस्ट सिरीज
असिस्टंट ब्रँच मॅनेजर टेस्ट सिरीज

राजगुरूनगर सहकारी बँक भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक

राजगुरूनगर सहकारी बँक भरती 2023 साठी इच्छूक व पात्र उमेदवार दिनांक 10 मे 2023 पासून ऑनलाईन अर्ज लिंक सक्रीय होणार आहे. राजगुरूनगर सहकारी बँक भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मे 2023 आहे. राजगुरूनगर सहकारी बँक भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक सक्रीय झाल्यावर आम्ही या लेखात अपडेट करू

राजगुरूनगर सहकारी बँक भरती 2023 ऑनलाईन अर्ज लिंक (लिंक सक्रीय)

राजगुरूनगर सहकारी बँक भरती 2023 ची निवड प्रक्रिया

राजगुरूनगर सहकारी बँक भरती 2023 साठी उमेदवारांची निवड ही लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारावर केल्या जाणार आहे. राजगुरूनगर सहकारी बँक भरती 2023 मधील निवड प्रक्रियेचे टप्पे खालील तक्त्यात देण्यात आले आहे.

  • लेखी परीक्षा
  • मुलाखत
  • प्रमाणपत्र पडताळणी
  • वैद्यकीय तपासणी

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

नवीनतम नोकरीच्या सूचना
SAMEER मुंबई भरती 2023 SSC CHSL अधिसूचना 2023
पवन हंस लिमिटेड भरती 2023 महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी भरती 2023
शासकीय विज्ञान संस्था मुंबई भरती 2023 महाप्रित भरती 2023
भारतीय अंतराळ संशोधन संस्था भरती 2023 मीरा भाईंदर महानगरपालिका भरती 2023
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ भरती 2023 वर्धा पोलीस पाटील भरती 2023
FTTI भरती 2023 महाराष्ट्र पर्यटन संचालनालय (DOT) भरती 2023
अड्डा 247 मराठी सोबत काम करायची संधी ECGC PO अधिसूचना 2023
शिरपूर एज्युकेशन सोसायटी धुळे भरती 2023 जिल्हा रुग्णालय रायगड भरती 2023
NIV पुणे भरती 2023 ESIS रुग्णालय सोलापूर भरती 2023
भारतीय प्रौद्योगिकी संस्थान मुंबई भरती 2023 IGI एव्हिएशन सर्व्हिसेस भरती 2023
GMBVM भरती 2023 बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2023
वर्धा कोतवाल भरती 2023 TMC भरती 2023
मुंबई पोर्ट ट्रस्ट भरती 2023 PDKV भरती 2023
केंद्रीय विद्यालय लोणावळा भरती  2023 राष्ट्रीय महामार्ग इन्फ्रा ट्रस्ट भरती 2023
महिला बाल विकास भरती 2023 CGST आणि कस्टम पुणे Bharti 2023
AIIMS नागपूर भरती 2023 सोलापूर सायन्स सेंटर भरती 2023
महानगरपालिका भरती 2023 ग्रामसेवक भरती 2023

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

क्लर्क (लिपिक) टेस्ट सिरीज
क्लर्क (लिपिक) टेस्ट सिरीज

Sharing is caring!

राजगुरूनगर सहकारी बँक भरती 2023, ऑनलाईन अर्ज लिंक सक्रीय_7.1

FAQs

राजगुरूनगर सहकारी बँक भरती 2023 कधी जाहीर झाली?

राजगुरूनगर सहकारी बँक भरती 2023 दिनांक 05 मे 2023 रोजी जाहीर झाली.

राजगुरूनगर सहकारी बँक भरती 2023 अंतर्गत कोणत्या पदांची भरती होणार आहे?

राजगुरूनगर सहकारी बँक भरती 2023 क्लर्क आणि असिस्टंट मॅनेजर पदांची भरती होणार आहे.

राजगुरूनगर सहकारी बँक भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक कधी सक्रीय झाली?

राजगुरूनगर सहकारी बँक भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक 10 मे 2023 रोजी सक्रीय झाली.

राजगुरूनगर सहकारी बँक भरती 2023 सत्हो ऑनलाईन अर्ज करायची शेवटची तारीख काय आहे?

राजगुरूनगर सहकारी बँक भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करायची शेवटची तारीख 19 मे 2023 आहे.