Marathi govt jobs   »   Daily Quiz   »   General Studies Quiz
Top Performing

General Studies Daily Quiz in Marathi : 28 May 2022 – For MPSC Rajyaseva Exam | मराठी मध्ये सामान्य अध्ययनाचे दैनिक क्विझ : 28 मे 2022

Rajyaseva परीक्षेमध्ये दरवर्षी सादर करण्यात आलेल्या विशाल अभ्यासक्रम आणि नवीन प्रश्नसंचांमुळे प्रत्येक विषयाचा पुरेपूर सराव करणे कठीण होते. General Studies Daily Quiz in Marathi पुनरावृत्तीची प्रक्रिया जलद करतात आणि आपल्याला नियमितपणे अभ्यासात शक्य नसलेल्या प्रश्नांच्या सहाय्याने तो पूर्ण मुद्दा अभ्यासात घेण्यास मदत होते. General Studies Daily Quiz in Marathi चा सराव केल्यास आपला वेळ वाचतो, आपल्याकडे मॉक टेस्टमध्ये समर्पित करण्यासाठी एक किंवा दोन तास नसल्यास आपण Daily Quiz in Marathi चा प्रयत्न करू शकता. आपल्या सोयीनुसार आपण या Daily Quiz कधीही घेऊ शकता; आपल्याला फक्त 10-12 मिनिटे वाचण्याची आवश्यकता आहे. MPSC Rajyaseva General Studies Quiz  ने केवळ आपला वेळच वाचवत नाही तर हे आपले सामर्थ्य आणि दुर्बलता दोन्ही प्रतिबिंबित करते.

MPSC Rajyaseva General Studies  Quiz in Marathi

सर्व विषय आणि विविध परीक्षांच्या विशिष्ट General Studies Daily Quiz in Marathi चा प्रयत्न केला तर आपण ज्या परीक्षेची तयारी करत आहात जसे की MPSC Rajyaseva, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB इ. त्यानुसार दररोज तुम्ही Daily Quiz Daily Quiz in Marathi बघू शकता. परीक्षेसाठी तयारी वाढविण्यासाठी General Studies Daily Quiz in Marathi हा एक उत्कृष्ट मार्ग आहे. हे आपला वेग वाढवते आणि फक्त काही आठवड्यांत आपणास आपले गुण आणि क्रमवारीत मोठा फरक दिसेल. Daily Quiz in Marathi आपली MPSC Rajyaseva तयारी  वर्धित करते. तर चला आजची Quiz पाहुयात.

MPSC Rajyaseva General Studies  Quiz : Questions

Q1. 26 में 2021 रोजी जगाळ्या मोठ्या भागात दुर्मिळ अशी ; ब्लड मून; ही घटना अनुभवली गेली. या संदर्भातील खालील विधाने विचारात घ्या.
A. या दिवशी सुपरमून, ब्लड मून हा खगोलीय चमत्कार एकाच दिवशी पाहण्याचा योग आला.
B. ब्लड मून म्हणजे खग्रास चंद्रग्रहण.
C. चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो तेव्हा 7% मोठा आणि 14% जास्त तेजस्वी दिसतो त्याला सुपर मून म्हणतात.
योग्य विधान/ ने
पर्यायी उत्तरे:
(a) फक्त A
(b) A, B आणि C
(c) फक्त B आणि C
(d) फक्त A आणि C

 

Q2. टायगर टाईम्स टू अवॉर्ड बाबत खालील विधाने विचारात घ्या.
A. हा पुरस्कार 2010 पासून टायगर रेंज केंद्रीज मधील वाघांच्या संवर्धनासाठी दिला जातो.
B. उत्तरप्रदेशातील पीलीभीत व्याघ्र प्रकल्पाने चार वर्षात वाघांची संख्या दुप्पट केल्यामुळे हा पुरस्कार देण्यात आला.
C. जगात एकूण 31 टायगर रेंज केंद्रित आहेत.
D. TX2 म्हणजे Tiger Times Two.
पर्यायी उत्तरे:
(a) A, B आणि C
(b) B, C आणि D
(c) A, C आणि D
(d) वरील सर्व

 

Q.3 टिक्का; (Tikka) रोगाचा प्रादुर्भाव खालीलपैकी कोणत्या पिकास होतो?
(a) कपाशी
(b) गहू
(c) भुईमूग
(d) भात

 

Q4. खालील विधाने विचारात घ्या:
A. सध्या 1154 जागतिक वारसा स्थळे अस्तित्वात आहेत.
B. जगात सर्वाधिक 58 जागतिक वारसा स्थळे इटली या देशात आहेत.
C. भारतातील 40 स्थळांपैकी सर्वाधिक 5 स्थळे महाराष्ट्रातील आहेत.
D. युनेस्कोच्या 44 व्या बैठकीत तेलंगणातील काकतीय रुद्रेश्वर मंदिराला आणि गुजरातमधील ढोलाविरा शहराला जागतिक वारसा यादीत स्थान देण्यात आले.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
पर्यायी उत्तरे:
(a) A, B आणि D
(b) B, C आणि D
(c) A, B आणि C
(d) वरील सर्व

 

Current Affairs Quiz In Marathi : 28 May 2022 – For MPSC And Other Competitive Exams

Q5. खालील विधाने विचारात घ्या:
A. संयुक्त राष्ट्रोच्या सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2021 दरम्यान एक महिन्या करिता भारताकडे होते.
B. भारताकडे UNSC चे अध्यक्षपद पहिल्यांदा आले आहे.
C. भारत जानेवारी 2021 पासून पुढील दोन वर्षासाठी UNSC चा अस्थायी सदस्य झाला आहे.
पर्यायी उत्तरे:
(a) फक्त A
(b) फक्त A आणि C
(c) फक्त B आणि C
(d) वरील सर्व

 

Q6. जगातील सर्वाधिक वेगवान सुपर संगणक कोणता? (2021)
(a) टियान्हे (चीन)
(b) सनवे टायहूलाईट (चीन)
(c) फुगाकु (जपान)
(d) समीट (अमेरिका)

 

Q7. खालीलपैकी कोणते विधान / ने बिनचूक आहेत?
A. भारताने म्यानमारच्या सीमेवर असलेला मिझोरम राज्यातील झोखावथार हा इमिग्रेशन तपासणी नाका सुरु केला आहे.
B. म्यानमारच्या सीमेवर असलेला मिझोरम राज्यातील झोखावथार हा झोरीनपूरी नंतरचा दुसरा तपासणी नाका आहे.
C. म्यानमार बरोबर भारतीची 1751 कि.मी. लांबीची सीमा असून ती अरुणाचल प्रदेश, नागालँड, आसाम आणि मेघालय या राज्यांना स्पर्श करते.
पर्यायी उत्तरे:
(a) A आणि B
(b) A आणि C
(c) A, B आणि C
(d) फक्त A

 

Q8. महाराष्ट्र राज्यातील 50 वे अभयारण्य कोणते?
A. कन्हाळगाव (चंद्रपूर)
B. जोरजांभळी (सातारा)
C. बोरखडा (नाशिक)
D. मुक्ताई भवानी (जळगाव- धुळे)

General Studies Daily Quiz in Marathi : 27 May 2022 – For MPSC Rajyaseva Exam

Q9. नुकताच बॉनेटहेड शार्क’ (Bonnethead Shark) मासा बातम्यांमध्ये होता. त्यासंबंधी खालील विधाने
विचारात घ्या:
A. तो प्रामुख्याने समुद्र गवत (sea grass) खातो.
B. तो प्रामुख्याने हिंदी महासागर आणि अरबी समुद्रात आढळतो.
खाली दिलेल्या पर्यायातून योग्य विधान/ने निवडा:
पर्यायी उत्तरे:
(a) फक्त A
(b) फक्त B
(c) A आणि B दोन्हीही
(d) A आणि B दोन्हीही नाही

 

Q10. खालील विधाने विचारात घ्या:
A. भारतातील कोणत्याही राज्याचे विशेष दर्जा असलेले राज्य (Special Category Status State) असे वर्गीकरण करण्यासाठी कोणत्याही प्रकारची तरतूद राज्यघटनेत समाविष्ट नाही.

B. राष्ट्रीय विकास परिषदेने सर्वप्रथम 1969 साली जम्मू आणि काश्मिर, आसाम आणि नागालँड या राज्यांना विशेष दर्जा असलेली राज्ये म्हणून मंजूरी दिली होती.
C. केन्द्रीय प्रायोजित योजनांना आवश्यक असणाऱ्या निधी पैकी 90% निधी हा विशेष दर्जा असलेल्या राज्यांना केन्द्र शासनाकडून दिला जातो तर सामान्य वर्गातील राज्यांच्या बाबतील हाच निधी 60% असतो.
वरीलपैकी कोणते विधान / ने चुकीचे/ची अहेत?
पर्यायी उत्तरे:
(a) फक्त A
(b) A आणि B
(c) फक्त C
(d) वरीलपैकी एकही नाही

To Attempt the Quiz on APP with Timings & All India Rank, Download the app now, Click here

YouTube channel- Adda247 Marathi | Adda247 Marathi Website

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

 

 Adda247 App

 

MPSC Rajyaseva General Studies  Quiz : Solutions

S1. Ans. (b)

Sol. पौर्णिमेच्या दिवशी जर सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एकाच सरळ रेषेत आले तर चंद्राचा प्रदक्षिणामार्ग पृथ्वीच्या दाट

सावलीतून जातो त्यामुळे चंद्र पृथ्वीच्या दाट सावलीत आल्याने पूर्णपणे झाकला जातो त्या स्थितीत खग्रास चंद्रग्रहण असे म्हणतात

S2. Ans. (d)

Sol. 4 जून 2014 ‘पीलीभीत' भागास व्याघ्र प्रकल्प घोषित करण्यात आले. 2014 रोजी येथे 25 वाघ होते. टायगर रेंज कंट्रीजमध्ये अशा देशांचा समावेश आहे जिथे वाघ अजूनही मोठ्या संख्येने आढळतात. जगात एकूण 13 टायगर रेंज कंट्रीज आहेत. सर्व तेरा व्याघ्र श्रेणीतील देशांमध्ये हा पुरस्कार मिळालेला पीलीभीत हा पहिलाच प्रकल्प आहे. हा व्याघ्र प्रकल्प उत्तर प्रदेशमधील पीलीभीत आणि शाहजहानपुर या जिल्ह्यांमध्ये आहे.

S3. Ans. (c)

Sol. टिक्का (Tikka) रोगाचा प्रादुर्भाव भुईमूग पिकास होतो

S4. Ans. (d)

Sol. महाराष्ट्रातील जागतिक वारसा स्थळे – एलोरा लेणी, एलिफंटा लेणी , अजिंठा लेणी , मुंबईचे व्हिक्टोरियन आणि आर्ट डेको एन्सेम्बल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस

S5. Ans. (b)

Sol. भारताकडे UNSC चे अध्यक्षपद आठव्यांदा आले आहे.

S6. Ans. (c)

Sol. Currently the latest TOP500 list is the 57th, published in June 2021.

जगातील सर्वाधिक वेगवान सुपर संगणक- फुगाकु (जपान)

S7. Ans. (a)

Sol: म्यानमार बरोबर भारतीची सीमा असून ती अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर आणि मिझोराम या राज्यांना

स्पर्श करते.

S8. Ans. (a)

Sol. चंद्रपूर जिल्ह्यातील कन्हाळगाव परिसरास अभयारण्य घोषित करण्यात आले. कन्हाळगावचे एकूण अभयारण्य क्षेत्र हे 269 चौरस किलोमीटर आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुक्यात या अभयारण्याचे क्षेत्र येते.

S9. Ans. (a)

Sol. बॉनेटहेड शार्क’ (Bonnethead Shark) पश्चिम अटलांटिक समुद्र आणि मेक्सिकोच्या आखातात आढळते.

S10. Ans. (d)

Sol. सर्व विधाने बरोबर आहेत.

MPSC Deputy Director Recruitment 2022 Notification, MPSC उप संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय भरती 2022_70.1

Adda247 Marathi Telegram

Importance of Daily Quiz in Marathi | Daily Quiz in Marathi चे महत्त्व

Daily Quiz in Marathi चा सराव का करावा? Rajyaseva परीक्षेत चांगले गुण मिळण्यासाठी सर्व प्रश्नांचा अभ्यास चांगला केला पाहिजे. General Studies Daily Quiz in Marathi हे आपले बळकट क्षेत्र बाहेर आणते आणि त्याकडे लक्ष वेधते जेथे काही लक्ष देणे आवश्यक आहे. Rajyaseva General Studies Daily Quiz in Marathi चा नियमितपणे प्रयत्न करून, नियमितपणे आपल्या MPSC Rajyaseva तयारीच्या पातळीचे विश्लेषण करीत आहात. कारण आपल्यासह इतर हजारो इच्छुक रोज त्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी या क्विझचा प्रयत्न करतात.

Rajyaseva General Studies Daily Quiz in Marathi चे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आपण प्रश्नमंजुषामध्ये विचारलेले तपशीलवार विषयवार प्रश्न तपासू शकता. हे आपणास आपल्या कमकुवत आणि सशक्त क्षेत्राचे विश्लेषण करण्यास मदत करते, नंतर आपण आपल्या कमकुवत भागावर कार्य करू शकता आणि अधिक गुण मिळविण्यासाठी क्विझवर पुन्हा प्रयत्न करू शकता. तसेच तुम्ही Rajyaseva Daily Quiz in Marathi आमच्या Adda247-मराठी App वर सुद्धा प्रयत्न करू शकता. तेथे तुम्ही तुमची Daily Quiz, Quiz ला दिलेल्या वेळेनुसार देऊ शकता.

FAQs: Rajyaseva General Studies  Quiz 

Q1. What are the subjects for which daily quizzes are available on Adda247, Marathi?

Ans:Adda247, Marathi हे स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व विषयांचे दैनिक
क्विझ प्रकाशित करते.

Q2. How does daily quiz in Marathi will help aspirants to score well in competitive exams?

Ans: मराठीतील दैनिक क्विझ च्या माध्यमातून परीक्षार्थी अचूक सराव करू शकतात. जो त्यांना परीक्षेमध्ये उत्तम गुण मिळवण्यास मदत करेल.

Q3. Are these daily quizzes according to exam pattern?

Ans: होय, दैनिक क्विझ हि Adda247, Marathi च्या तज्ज्ञ शिक्षकांकडून बनवली जातात व ती आयोगाच्या परीक्षापद्धतीनुसारच असतात.

Q4. What are the exams for which daily quizzes are helpful?

Ans: MPSC Rajyaseva, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB etc या परीक्षांची तयारी दैनिक क्विझ द्वारे होते.

Latest Maharashtra Govt Jobs Majhi Naukri 2022
 Homepage Adda247 Marathi
Adda247 Marathi Quiz for All Competitive Exams Daily Quiz

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

RAJYASEVA

Sharing is caring!

General Studies Daily Quiz in Marathi : 28 May 2022 – For MPSC Rajyaseva Exam | मराठी मध्ये सामान्य अध्ययनाचे दैनिक क्विझ : 28 मे 2022_6.1

FAQs

What are the subjects for which daily quizzes are available on Adda247, Marathi?

Adda247, Marathi publish daily quizzes in marathi for all the subjects important for the competitive exams.

How does daily quiz in Marathi will help aspirants to score well in competitive exams?

Practice with daily quiz, prepares the aspirants to score well in the competitive examination.

Are these daily quizzes according to exam pattern?

Adda247, Marathi's expert faculty prepare this quizzes as per the pattern of competitive exams.

What are the exams for which daily quizzes are helpful?

MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB etc exams are covered by the daily quizzes in marathi.