Table of Contents
Ramsar Sites in India भारतात 4 नवीन रामसार स्थळे घोषीत
भारतातील आणखी चार पाणथळ जागांना रामसर स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले असून त्यांना ‘आंतरराष्ट्रीय महत्त्व असलेल्या पाणथळ जमिनी’ चा दर्जा देण्यात आला आहे. यासह, भारतातील रामसर स्थळांची एकूण संख्या 46 वर पोहचली आहे, आणि त्याखालील एकूण क्षेत्रफळ 10,83,322 हेक्टर आहे.
नवीन रामसार ही स्थळे खालीलप्रमाणे:
- थोल, गुजरात
- वाधवाना, गुजरात
- सुल्तानपूर, हरियाणा
- भिंडावास, हरियाणा
रामसर अधिवेशन म्हणजे काय?
पाणथळ जमिनींसाठी रामसर अधिवेशन हा एक आंतरसरकारी करार आहे जो 2 फेब्रुवारी 1971 रोजी इराणच्या रामसर शहरात स्वीकारण्यात आला. भारतात त्याची अंमलबजावणी 1 फेब्रुवारी 1982 पासून सुरु झाली.
Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो