आरबीआयने ठोठावला पंजाब आणि सिंध बँकेला 25 लाख रुपयांचा दंड
बँकांमधील सायबर सुरक्षा चौकटीचे पालन न केल्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पंजाब आणि सिंध बँकेला 25 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. पंजाब आणि सिंध बँकेने 16 आणि 20 मे 2020 दरम्यान काही सायबर घटना आरबीआयकडे नोंदवल्याची माहिती आरबीआयने दिली. त्यानुसार, आरबीआयने दिलेल्या निर्देशांचे पालन न केल्यास दंड का लावला जाऊ नये, अशी विचारणा मध्यवर्ती बँकेने पंजाब आणि सिंध बँकेला कारणे दाखवा नोटीस च्या माध्यमातून केली आहे.
सर्व स्पर्धा परीक्षांकरिता महत्त्वाची माहिती:
- पंजाब आणि सिंध बँक संस्थापक: वीरसिंग
- पंजाब आणि सिंध बँक स्थापना: 24 जून 1908
- पंजाब आणि सिंध बँकेचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी: एस. कृष्णन
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो
आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अॅप डाउनलोड करण्यासाठी
मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा