Table of Contents
सुवर्णक्रांती मल्टीस्टेट अर्बन को-ऑप सोसायटी लिमिटेड पंढरपूर अंतर्गत विविध पदांची भरती
सुवर्णक्रांती मल्टीस्टेट अर्बन को-ऑप सोसायटी लिमिटेड पंढरपूर अंतर्गत विविध जागांची भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यात 12 वी व पदवीधर उत्तीर्ण असणाऱ्यांना नोकरी मिळविण्याची एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. बँकर्स साठी ही सुवर्ण संधी आहे. सुवर्णक्रांती मल्टीस्टेट अर्बन को-ऑप सोसायटी लिमिटेड पंढरपूर अंतर्गत 18 पदे भरण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये डाटा एंट्री ऑपरेटर, लिपिक, कर्ज विभाग अधिकारी ही पदे भरण्यात येणार आहेत. या लेखात या भरतीची संपूर्ण माहिती दिलेली आहे.
मल्टीस्टेट अर्बन को-ऑप सोसायटी लिमिटेड पंढरपूर भरती : विहंगावलोकन
सुवर्णक्रांती मल्टीस्टेट अर्बन को-ऑप सोसायटी लिमिटेड भरती : विहंगावलोकन | |
श्रेणी | नोकरी |
विभागाचे नाव | अर्बन को-ऑप सोसायटी |
भरतीचे नाव | सुवर्णक्रांती मल्टीस्टेट अर्बन को-ऑप सोसायटी लिमिटेड पंढरपूर भरती |
पदाचे नाव |
डाटा एंट्री ऑपरेटर, लिपिक, कर्ज विभाग अधिकारी |
रिक्त पदांची संख्या | 18 |
अधिकृत संकेतस्थळ | https://suvarnkranti.com/ |
एकूण पदसंख्या
रिक्त जागा | ||
पदाचे नाव | जागा | |
1 | लिपिक | 14 |
2 | डाटा एंट्री ऑपरेटर | 02 |
3 | कर्ज विभाग अधिकारी | 02 |
शैक्षणिक पात्रता
- 12 वी व कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात.
निवड प्रक्रिया
- लेखी परीक्षा – परीक्षेची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.
- लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मुलाखत आणि कागदपत्र पडताळणी होईल.
अर्ज पद्धत
- ऑफलाइन
- अर्ज पाठवण्याचा पत्ता -शाखा ठिकाण – इंदापूर, बेंबळे, उंबरे, करकंब, पंढरपूर,भाळवणी, वांगी, ता. करमाळा, पुणे- लक्ष्मी रोड, बार्शी, सासवड, परांडा, सोलापूर.
- शाखा ठिकाण – नोंदणीकृत कार्यालय प्लॉट नं. २१, स्टेट बँक ऑफ इंडियाच्यासमोर, मार्केट यार्ड, टेंभुर्णी, पो. टेंभुर्णी, ता. माढा, जि. सोलापूर -४१३ २११
अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्र. ०२१८३-२३२३४५, मो. नं. ९४२१९५४६६४
अधिकृत जाहिरात
सुवर्णक्रांती मल्टीस्टेट अर्बन को-ऑप सोसायटी लिमिटेड भरती अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.