Marathi govt jobs   »   Study Materials   »   River System in Konkan Region of...

River System in Konkan Region of Maharashtra, Study Material for Talathi Bharti, महाराष्ट्र राज्यातील कोकण प्रदेशातील नदीप्रणाली

River System in Konkan Region of Maharashtra: The Konkan region of India is a strip of land between the west coast of India and the Sahyadri mountain range that runs parallel to the coast. The Konkan coastline is a 720 km. (450 miles) long beach. This region falls in the border area of ​​three states namely Maharashtra, Goa and Karnataka. There are many important Rivers System in Konkan Region of Maharashtra like Vaitrana River, Ulhas River, Patalganga river, Amba River, etc. So in this article lets learn about River System in Konkan Region of Maharashtra. In this article we have provided origin, tributaries, length, flowing regions of River System in Konkan Region of Maharashtra.

Click here to view Download Talathi Admit Card

Last Minutes Tips for Talathi Bharti 2023

Important Rivers in Maharashtra
Category Study Material
Useful for Talathi and Other Competitive Exams
Subject Maharashtra Geography
Name River System in Konkan Region of Maharashtra

River System in Konkan Region of Maharashtra

River System in Konkan Region of Maharashtra: General Awareness, General Knowledge आणि Maharashtra Static GK या सारख्या विषयांवर स्पर्धा परीक्षांमध्ये बरेच प्रश्न विचारले जातात. परीक्षेत भूगोलाच्या विषयात महाराष्ट्र राज्यातील कोकण प्रदेशातील महत्त्वाच्या नद्यावर (River System in Konkan Region of Maharashtra) बऱ्याच द्या प्रश्न विचारले जातात. त्यामुळे या घटकाचा अभ्यास करणे खूप गरजेचे आहे. River System in Konkan Region घटकाचा अभ्यास परीक्षेच्या दृष्टीने हमखास गुण मिळवून देणारा ठरेल. कोकण प्रदेशातील नद्यांचा (River System in Konkan Region of Maharashtra) उगम कुठे होतो, नद्यांची लांबी किती आहे, कोकणातील नद्यांवरील धरणे, कोकणातील खाड्या, नद्या आणि जिल्हे. ही सर्व महत्वाची माहिती आपण आजच्या या लेखात पाहणार आहोत.

List of Dams and Reservoirs in India

River System in Konkan Region of Maharashtra | महाराष्ट्र राज्यातील कोकण प्रदेशातील नदीप्रणाली

River System in Konkan Region of Maharashtra: सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे अभ्यास साहित्य म्हणजेच Study Material for Competitive Exam Series, Adda247 मराठी तुमच्यासाठी घेऊन येत आहे. आजच्या या लेखात आपण कोकण प्रदेशातील नद्यांचा (River System in Konkan Region of Maharashtra) याबद्दल चर्चा करणार आहे.

Socio-Religious Movements In India
Adda247 Marathi App

River System in Konkan Region of Maharashtra | कोकण नदीप्रणाली

River System in Konkan Region of Maharashtra: महाराष्ट्राच्या पश्चिमेला असलेल्या कोकण किनारा आणि सह्याद्री पर्वत यांदरम्यान वाहणाऱ्या पश्चिम वाहिनी नद्यांचा समवेश कोकण नदीप्रणालीत होतो. कोकणातील नद्यांची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे

  • अरुंद कोकण किनारपट्टी आणि पश्चिमेकडे तीव्र उतार असलेला सह्याद्री यामुळे कोकणातील नद्यांची लांबी खूप कमी आहे. (साधारण – 49 किमी ते 155 किमी)
  • त्या अतिशय वेगाने वाहत येत असल्याने खूप कमी गाळ वाहून आणतात
  • बहुतेक सर्व नद्या अरबी समुद्राला मिळतात.
  • यांच्या मुखाजवळ खाड्या निर्माण झाल्या आहेत

Important Rivers in Maharashtra, Part 1

Important Rivers in Maharashtra, Part 2

Important Rivers in Kokan Region of Maharashtra

कोकणातील महत्त्वाच्या नद्या खालीलप्रमाणे आहेत:

  1. वैतरणा नदी
  • उगम: – त्र्यंबकेश्वर, ब्रह्मगिरी डोंगराच्या पश्चिमेला
  • लांबी: – 154 किमी
  • कोकणातील सर्वात मोठी नदी (लांब नदी)
  • वाडा, शहापूर आणि पालघर या तालुक्यातून वाहते
  • उपनद्या: – डाव्या तीराने – तानसा, दहरेजा

उजव्या तीराने – सूर्या, पिंजाळ

List of Indian Cities on Rivers Banks

  1. उल्हास नदी
  • उगम: – रायगड जिल्ह्यातील राजमाची तेकड्याच्या उत्तर भागात
  • लांबी: – 122 किमी (लांबीनुसार दुसरा क्रमांक)
  • रायगड, ठाणे पालघर अशी वाहते
  • उपनद्या: – उजव्या तीराने – मुरबाडी, काळू, भातसा

डाव्या तीराने – बारवी, भिवपुरी

  1. पाताळगंगा नदी
  • उगम: – गडबाद डोंगर, बोर घाट
  • लांबी: – 45 किमी
  • रायगड जिल्ह्यातून धरमतर च्या खाडीमार्गे अरबी समुद्राला मिळते
  • उपनदी: – डाव्या तीराने – भोगवती

Longest Rivers in the World

  1. अंबा नदी
  • उगम: – राजमाची डोंगर, जांभूळपाडा
  • लांबी: – 74 किमी
  • रायगड जिल्ह्यातील सुधागड व पाली तालुक्यातून वाहते
  • धरमतर च्या खाडी मार्गे अरबी समुद्राला मिळते
  1. कुंडलिका नदी
  • उगम: – सुधागड, हिरडेवाडी
  • लांबी: – 65 किमी
  • सुधागड व रोहा तालुक्यातून वाहते
  • रोह्याच्या खाडी मार्गे अरबी समुद्राला मिळते
  1. सावित्री नदी
  • उगम: – महाबळेश्वर
  • लांबी: – 38 किमी
  • उपनद्या: – उजव्या तीराने – काळ, गंधार, घोड
  • रत्नागिरी व रायगड जिल्ह्याच्या सीमेवरून वाहते
  • बाणकोटच्या खाडीजवळ अरबी समुद्राला मिळते
  1. वशिष्ठी नदी
  • उगम: – सह्याद्री पर्वतरांग, रत्नागिरी जिल्हा
  • लांबी: – 68 किमी
  • उपनद्या: – डाव्या तीराने – गडगडी

उजव्या तीराने – जगबुडी

  • दाभोळ च्या खाडीमार्गे अरबी समुद्राला मिळते.

Missiles Of India

Rivers System in Konkan and their sources | कोकणातील नद्या व त्यांची उगमस्थाने

Rivers in Konkan and their sources: खालील तक्त्यात कोकणातील नद्या (River System in Konkan Region of Maharashtra) व त्यांची उगमस्थाने दिली आहे.

अनु.क्र.

नदीचे नाव उगमस्थान
01 सूर्या

बापगाव

02

दमणगंगा पेठ
03 तानसा

मेंगलपाडा

04

काळू माळशेज घाट
05 उल्हास

लोणावळा

06

अंबा जांभूळपाडा
07 काळ

लिंगणा किल्ला

08

सावित्री महाबळेश्वर
09 शस्त्री

कुंभार्ली घाट

10

काजळी विशालगड
11 वाघोठाण

खारेपाटण

12

गड कणकवली
13 आचरा

कणकवली

14

पिंजाळ नाशेर
15 वैतरणा

ब्रह्मगिरी पर्वत

16

भातसा कसारा
17 मुरबाडी

किमलीवली

18

पाताळगंगा खंडाळा
19 कुंडलिका

हिरडेवाडी

20

गांधार लिंगाणा किल्ला
21 गायत्री

महाबळेश्वर

22

बाव अंबाघाट
23 मुचकुंदी

विशालगड

24

देवगड शिरोळा

25

कर्ली देवगड
26 तेरेखोल

गुंटेवाडी

National Income Accounting

Important Confluence of Rivers in Konkan | कोकणातील नद्यांची महत्त्वाची संगमस्थळे

Important Confluence of Rivers in Konkan: खालील तक्त्यात कोकणातील नद्यांची (River System in Konkan Region of Maharashtra) महत्त्वाची संगमस्थळे दिली आहे.

अनु.क्र.

नद्या संगमस्थळ
01 सूर्या – पिंजाळ

वाडा

02

सूर्या -वैतरणा मासवण
03 उल्हास – काळू

टिटवाळा

04

गांधार – सावित्री महाड
05 शास्त्री – सोनवी

संगमेश्वर

Dams on Konkan River System | कोकणातील नद्यांवरील धरणे

Dams on Konkan River System: खालील तक्त्यात कोकणातील नद्यांवरील धरणे (River System in Konkan Region of Maharashtra) दिली आहे.

क्र.

धरणाचे नाव नदी (जिल्हा)
01 धामणी (सूर्या)

सूर्या (पालघर)

02

वैतरणा मोडकसागर (ठाणे)
03 भातसा

भातसई (ठाणे)

04

तानसा तानसा (ठाणे)
05 मोर्बे

धावारी (रायगड)

06

डोलावहल कुंडलिका (रायगड)
07 बारवी

बारवी (ठाणे)

Revolt Of 1857 In India And Maharashtra

River System in Konkan Region of Maharashtra: Creeks, Rivers and Districts in Konkan | कोकणातील खाड्या, नद्या आणि जिल्हे 

Creeks, Rivers and Districts in Konkan: खालील तक्त्यात कोकणातील खाड्या, नद्या आणि जिल्हे (River System in Konkan Region of Maharashtra) दिली आहे.

क्र.

खाडीचे नाव नदीचे नाव जिल्हा
01 दातीवरा वैतरणा

पालघर

02

वसई उल्हास पालघर
03 ठाणे उल्हास

ठाणे

04

मणोरी दहिसर मुंबई
05 मालाड ओशिवरा

मुंबई

06

माहीम मिठी मुंबई
07 धरमतर पाताळगंगा व अंबा

रायगड

08

रोहा कुंडलिका रायगड
09 राजापुरी काळ

रायगड

10

बाणकोट सावित्री रायगड व रत्नागिरी ची सीमा
11 केळशी भारजा

रत्नागिरी

12

दाभोळ वशिष्ठी रत्नागिरी
13 जयगड शास्त्री

रत्नागिरी

14

भाट्ये काजळी रत्नागिरी
15 पूर्णगड मुचकुंदी

रत्नागिरी

16

जैतापूर काजवी रत्नागिरी
17 विजयदुर्ग शुक

रत्नागिरी व सिंधुदुर्ग ची सीमा

18

देवगड देवगड सिंधुदुर्ग

19

आचरा

आचरा

सिंधुदुर्ग

20

कलावली गड सिंधुदुर्ग
21 कर्ली कर्ली

सिंधुदुर्ग

22

तेरेखोल तेरेखोल

सिंधुदुर्ग

Study Material for All Competitive Exams |  सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास साहित्य

Study Material for All Competitive Exams: स्पर्धा परीक्षांची तयारी करत असलेल्या विध्यर्थ्यांच्या अभ्यासाच्या तयारीला गती देण्यासाठी Adda247 मराठी सर्व विषयातील महत्वाचे टॉपिक कव्हर करणार आहे. त्याच्या सर्व लिंक तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता आणि दररोज यात भर पडणार आहे. त्यामुळे तुम्ही Adda247 मराठी च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

Also Check,

लेखाचे नाव लिंक
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या
भारतातील शास्त्रीय आणि लोक नृत्य
ढग व ढगांचे प्रकार
महाराष्ट्र समृद्धी महामार्ग
कार्य आणि उर्जा
गांधी युग
राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वे
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
मूलभूत कर्तव्ये: कलम 51A
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
चक्रवाढ व्याज (Compound Interest)
भारताचे नागरिकत्व
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
भारतीय संविधानाची उद्देशिका
भारतातील राज्ये आणि त्यांची राजधानी
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्राचे हवामान पाहण्यासाठी येथे क्लिक करा
सिंधू संस्कृती
जगातील 07 खंड पाहण्यासाठी येथे क्लिक करा
टक्केवारी सूत्र, टक्केवारी म्हणजे काय, कसे काढायचे आणि काही महत्त्वाचे प्रश्न
भारतातील कृषी अर्थव्यवस्था
भारताच्या पंचवार्षिक योजना (1951 ते 2017)
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
गती व गतीचे प्रकार पाहण्यासाठी येथे क्लिक करा
आम्ल व आम्लारी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
भारतातील सर्वात लांब पूल 2023
रोग व रोगांचे प्रकार
महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ
महाराष्ट्रातील लोकजीवन
सजीवांचे वर्गीकरण भाग 1: सूक्ष्मजीव आणि वनस्पती
वनस्पतीची रचना आणि कार्ये
भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार
लोकपाल आणि लोकायुक्त
संगणकाशी संबंधीत शब्दांचे शॉर्ट आणि लॉंग फॉर्म्स
महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग
भारतातील राष्ट्रीय जलमार्ग
पृथ्वीवरील महासागर
महाराष्ट्राचे हवामान
भारताची क्षेपणास्त्रे
महाराष्ट्रातील शहरांची यादी
ब्रिटिश भारतातील प्रारंभीच्या काळातील गव्हर्नर जनरल (1857 च्या आधीचे)
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या
ढग व ढगांचे प्रकार
नदीकाठच्या भारतीय शहरांची यादी
महाराष्ट्रातील वने व वनांचे प्रकार, राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्ये
गांधी युग – सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास साहित्य
गती व गतीचे प्रकार – संज्ञा, वर्गीकरण, आलेख आणि वर्गीकरण

FAQs: River System in Konkan Region of Maharashtra

Q1. दमणगंगा नदीचे उगमस्थान कोणते आहे?

Ans. दमणगंगा नदीचे उगमस्थान पेठ आहे.

Q2. मालाड नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते?

Ans. मालाड नदी मुंबई जिल्ह्यातून वाहते

Q3. केळशी नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते?

Ans. केळशी नदी कोणत्या रत्नागिरी जिल्ह्यातून वाहते

Q4. सूर्या – पिंजाळ नदीचे संगमस्थळ कोणते?

Ans. सूर्या – पिंजाळ नदीचा संगम वाडा येथे होतो.

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र टेस्ट मेट
महाराष्ट्र टेस्ट मेट

Sharing is caring!

River System in Konkan Region of Maharashtra, Get Detailed information about Rivers in Kokan_5.1

FAQs

What is the source of river Damanganga?

Damanganga River originates from Peth.

Malad river flows through which district?

Malad river flows through Mumbai district

Kelshi river flows through which district?

Kelshi river flows through which Ratnagiri district?

Which is the confluence of Surya – Pinjal river?

Surya – Pinjal river confluence takes place at Wada.