Table of Contents
RRB गट क भरती 2024
RRB गट क भरती 2024: रेल्वे भरती बोर्डाद्वारे विविध RRB मध्ये लवकरच गट क पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. रेल्वे भरती बोर्ड लवकरच RRB गट क भरती 2024 अधिसुचना जाहीर करणार आहे. यावर्षी रेल्वे भरती बोर्डाने RRB लोको पायलट, RRB तंत्रज्ञ या भरती जाहीर केल्या आहेत. इच्छुक व पात्र उमेदवार RRB गट क भरती 2024 बद्दल सर्व माहिती या लेखात तपासू शकतात.
RRB गट क भरती 2024: विहंगावलोकन
उमेदवार खालील तक्त्यामध्ये RRB गट क भरती 2024 चे तपशील तपासू शकतात.
RRB गट क 2024: विहंगावलोकन | |
श्रेणी | लेटेस्ट पोस्ट |
संघटना | रेल्वे भरती बोर्ड |
भरतीचे नाव | RRB गट क भरती 2024 |
पदाचे नाव | गट क |
पदसंख्या | लवकरच जाहीर करण्यात येईल |
ऑनलाईन नोंदणी | लवकरच जाहीर करण्यात येईल |
अधिकृत संकेतस्थळ | https://indianrailways.gov.in/ |
RRB गट क भरती 2024 अपडेट
रेल्वे भरती बोर्डाने दि. 10 एप्रिल 2024 रोजी सूचना जाहीर करून RRB गट क भरती 2024 लवकरच जाहीर करण्यात येईल असे सांगितले आहे. उमेदवार खाली RRB गट क भरती 2024 अपडेट बद्दल माहिती पाहू शकतात.
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.