रस्किन बाँड यांचे ‘इट्स अ वंडरफूल लाईफ’ पुस्तक प्रसिद्ध
भारतीय ब्रिटिश लेखक रस्किन बाँड यांनी ‘इट्स अ वंडरफुल लाइफ’ नावाच्या नवीन पुस्तकाचे लेखन केले असून ते अॅलेफ बुक कंपनीने प्रकाशित केले आहे. ते पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित आहेत ‘रूम ऑन द रुफ’ ही त्यांची पहिली कादंबरी आहे.
महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो
आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी
मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा