Table of Contents
सहकार आयुक्तालय प्रवेशपत्र 2023
सहकार आयुक्तालय प्रवेशपत्र 2023: सहकार आयुक्तालय पुणे यांनी 08 ऑगस्ट 2023 रोजी सहकार आयुक्तालय प्रवेशपत्र 2023 जाहीर केले आहे. सहकार आयुक्तालय भरती परीक्षा 2023 ही 14 आणि 16 ऑगस्ट 2023 रोजी घेण्यात येणार आहे. त्यासाठीचे सहकार आयुक्तालय प्रवेशपत्र 2023 आता जाहीर करण्यात आले आहे. या लेखात आपण सहकार आयुक्तालय प्रवेशपत्र 2023 बद्दल सविस्तर माहिती जसे कि, प्रवेशपत्र डाउनलोड करायची लिंक आणि सहकार आयुक्तालय प्रवेशपत्र 2023 कसे डाउनलोड करावे याबद्दल माहिती प्रदान करण्यात आली आहे.
सहकार आयुक्तालय प्रवेशपत्र 2023: विहंगावलोकन
सहकार आयुक्तालय कार्यालयाने सहकार आयुक्तालय प्रवेशपत्र 2023 जाहीर केले आहे. सहकार आयुक्तालय भरती परीक्षा 2023 TCS मार्फत 14 आणि 16 ऑगस्ट 2023 रोजी घेण्यात येणार आहे. उमेदवार सहकार आयुक्तालय प्रवेशपत्र 2023 बद्दल संक्षिप्त माहिती खालील ताक्त्याद्वारे मिळवू शकतात.
सहकार आयुक्तालय प्रवेशपत्र 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | प्रवेशपत्र |
आयुक्तालय | सहकार आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य |
भरतीचे नाव | |
लेखाचे नाव | |
पदांची नावे |
|
एकूण रिक्त पदे |
309 |
सहकार आयुक्तालय परीक्षेची तारीख 2023 | 14 आणि 16 ऑगस्ट 2023 |
सहकार आयुक्तालय प्रवेशपत्र 2023 लिंक | सक्रीय |
अधिकृत संकेतस्थळ | www.sahakarayukta.maharashtra.gov.in |
सहकार आयुक्तालय प्रवेशपत्राची तारीख आणि इतर महत्वाच्या तारखा
सहकार आयुक्तालय प्रवेशपत्र 2023 दिनांक 08 ऑगस्ट 2023 रोजी जाहीर झाले असून सहकार आयुक्तालय भरती 2023 संदर्भातील सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आल्या आहेत.
सहकार आयुक्तालय प्रवेशपत्र 2023 – महत्वाच्या तारखा | |
कार्यक्रम | तारीख |
सहकार आयुक्तालय भरती 2023 ची अधिसूचना | 06 जुलै 2023 |
सहकार आयुक्तालय भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख | 07 जुलै 2023 |
सहकार आयुक्तालय भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 24 जुलै 2023 |
सहकार आयुक्तालय प्रवेशपत्र 2023 | 08 ऑगस्ट 2023 |
सहकार आयुक्तालय परीक्षा 2023 | 14 आणि 16 ऑगस्ट 2023 |
सहकार आयुक्तालय उत्तरतालिका 2023 | 23 ऑगस्ट 2023 |
सहकार आयुक्तालय प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करायची लिंक
08 ऑगस्ट 2023 रोजी सहकार आयुक्तालय प्रवेशपत्र 2023 जाहीर करण्यात आले आहे. सहकारी अधिकारी श्रेणी 1, सहकारी अधिकारी श्रेणी 2, लेखापरीक्षक श्रेणी 2, सहायक सहकार अधिकारी / वरिष्ठ लिपिक उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक आणि लघुटंकलेखक या सर्व पदांचे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून सहकार आयुक्तालय प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करू शकतात.
सहकार आयुक्तालय प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करायची लिंक (लिंक सष्क्रिय)
सहकार आयुक्तालय प्रवेशपत्र 2023 कसे डाउनलोड करावे?
सहकार आयुक्तालय प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करण्यासाठी उमेदवाराने खाली दिलेल्या स्टेप्सचे अनुसरण करावे.
- सर्वप्रथम सहकार आयुक्तालयाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
- तेथे भरतीवर क्लिक करा.
- नवीन टॅब ओपन होईल.
- तेथे सहकार आयुक्तालय भरती 2023 फॉर्म भरतांना आपणास मिळालेला Login ID आणि Password टाकून लॉग इन करा.
- तिथे आता पदाच्या समोरच्या Eye बटन वर प्रेस करा
- आता आपले सहकार आयुक्तालय प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करा.
सहकार आयुक्तालय परीक्षेचे स्वरूप व अभ्यासक्रम 2023
सहकार आयुक्तालय भरती 2023 अंतर्गत सर्व पदांसाठी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यानंतर लघुलेखक (निम्नश्रेणी व उच्चश्रेणी) आणि लघुटंकलेखक पदाची व्यावसायिक चाचणी घेण्यात येणार आहे. लघुलेखक (निम्नश्रेणी व उच्चश्रेणी) आणि लघुटंकलेखक या पदांची परीक्षा 120 गुणांची असेल तर इतर सर्व पदांची परीक्षा 200 गुणांची असेल. सहकार आयुक्तालय परीक्षेचे स्वरूप व अभ्यासक्रम 2023 सविस्तर पणे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
सहकार आयुक्तालय परीक्षेचे स्वरूप व अभ्यासक्रम 2023
सहकार आयुक्तालय भरती 2023 शी संबंधित इतर लेख
- सहकार आयुक्तालय भरती 2023 ची अधिसूचना
- सहकार आयुक्तालय भरती परीक्षेचा अभ्यासक्रम 2023
- सहकार आयुक्तालय रिक्त पदे 2023
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी | माझी नोकरी 2023 |
होम पेज | अड्डा 247 मराठी |
मराठीत चालू घडामोडी | चालु घडामोडी |