Marathi govt jobs   »   Job Notification   »   सहकार आयुक्तालय भरती 2023
Top Performing

सहकार आयुक्तालय भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटचा दिवस, एकूण 309 रिक्त पदांच्या भरतीसाठी अर्ज करा

सहकार आयुक्तालय भरती 2023

सहकार आयुक्तालय भरती 2023: सहकार आयुक्तालय भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची आज म्हणजेच 24 जुलै 2023 शेवटचा दिवस आहे.. महाराष्ट्र राज्याच्या सहकार आयुक्तालयामार्फत विविध संवर्गातील 309 रिक्त पदांच्या भरतीसाठी सहकार आयुक्तालय भरती 2023 जाहीर करण्यात आली होती. सहकार आयुक्तालय भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक 07 जुलै 2023 रोजी सक्रीय करण्यात आली होती. सहकार आयुक्तालय भरती 2023 साठी पहिले अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2023 होती पण अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. या लेखात आपण सहकार आयुक्तालय भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती दिली आहे ज्यात अधिसूचना PDF, महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि अर्ज प्रकिया याबद्दल माहिती पाहणार आहे. सहकार आयुक्तालय भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज मुदतवाढ देण्यात आलेली नोटीस डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

सहकार आयुक्तालय भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज मुदतवाढ नोटीस

सहकार आयुक्तालय भरती 2023: विहंगावलोकन

सहकार आयुक्तालय भरती 2023 अंतर्गत सहकारी अधिकारी श्रेणी 1, सहकारी अधिकारी श्रेणी 2, लेखापरीक्षक श्रेणी 2, सहायक सहकार अधिकारी / वरिष्ठ लिपिक उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक आणि लघुटंकलेखक या संवर्गातील रिक्त पदांची भरती होणार आहे. सहकार आयुक्तालय भरती 2023 बद्दल संक्षिप्त माहिती या लेखात प्रदान करण्यात आली आहे.

सहकार आयुक्तालय भरती 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
आयुक्तालय सहकार आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य
भरतीचे नाव सहकार आयुक्तालय भरती 2023
पदांची नावे
  • सहकारी अधिकारी श्रेणी 1
  • सहकारी अधिकारी श्रेणी 2
  • लेखापरीक्षक श्रेणी 2
  • सहायक सहकार अधिकारी / वरिष्ठ लिपिक
  • उच्च श्रेणी लघुलेखक
  • निम्न श्रेणी लघुलेखक
  • लघुटंकलेखक
रिक्त पदांची संख्या 309
अर्ज प्रक्रिया ऑनलाईन
निवड प्रक्रिया
  • ऑनलाईन परीक्षा (सर्व पदांसाठी)
  • व्यावसायिक चाचणी (फक्त लघुलेखक आणि लघुटंकलेखक पदासाठी)
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 07 जुलै 2023
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जुलै 2023
नोकरीचे स्थान संपूर्ण महाराष्ट्र
भरती प्रक्रिया राबविणारी कंपनी टी. सी. एस
अधिकृत संकेतस्थळ www.sahakarayukta.maharashtra.gov.in

सहकार आयुक्तालय भरती 2023 साठी महत्वाच्या तारखा

सहकार आयुक्तालय भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक 07 जुलै 2023 रोजी सक्रीय झाली आहे. सहकार आयुक्तालय भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जुलै 2023 असून इतर सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात दिल्या आहेत.

सहकार आयुक्तालय प्रवेशपत्र 2023 – महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
सहकार आयुक्तालय भरती 2023 ची अधिसूचना 06 जुलै 2023
सहकार आयुक्तालय भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 07 जुलै 2023
सहकार आयुक्तालय भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2023

24 जुलै 2023

सहकार आयुक्तालय प्रवेशपत्र 2023 08 ऑगस्ट 2023
सहकार आयुक्तालय परीक्षा 2023 14 आणि 16 ऑगस्ट 2023
सहकार आयुक्तालय उत्तरतालिका 2023 23 ऑगस्ट 2023

सहकार आयुक्तालय भरती 2023 ची अधिसूचना

दिनांक 06 जुलै 2023 रोजी सहकार आयुक्तालय पुणे यांच्या मार्फत विविध संवर्गातील 309 रिक्त पदांच्या भरतीसाठी सहकार आयुक्तालय भरती 2023 जाहीर करण्यात आली. या पदभरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 07 जुलै 2023 ते 24 जुलै 2023 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात. सहकार आयुक्तालय भरती 2023 ची अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

सहकार आयुक्तालय भरती 2023 अधिसूचना PDF

सहकार आयुक्तालय विभाग भरती 2023 मधील रिक्त जागांचा तपशील  

सहकार आयुक्तालय भरती अंतर्गत एकूण 309 रिक्त पदांची भरती होणार असून पदानुसार रिक्त पदांचा तपशील खाली देण्यात आला आहे.

पदाचे नाव रिक्त पदे
सहायक सहकारी अधिकारी श्रेणी 1 42
सहायक सहकारी अधिकारी श्रेणी 2 63
लेखापरीक्षक श्रेणी 2 07
वरिष्ठ लिपिक / सहायक सहकारी अधिकारी 159
उच्च श्रेणी लघुलेखक 3
निम्न श्रेणी लघुलेखक 27
लघुटंकलेखक 8
एकूण 309
सहकार आयुक्तालय विभाग भरती 2023 मधील पदानुसार व विभागानुसार रिक्त पदांबद्दल सविस्तर माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
IGM मुंबई भरती 2023
अड्डा 247 मराठी अँप

सहकार आयुक्तालय भरती भरती 2023 साठी आवश्यक पात्रता निकष

सहकार आयुक्तालय भरती भरती 2023 अंतर्गत पदानुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आली आहे. 

शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सहायक सहकारी अधिकारी श्रेणी 1
  • मान्यताप्राप्त विद्यापीठातील कला (अर्थशास्त्र) / वाणिज्य /  विज्ञान / कृषी / विधी शाखेतील पदवी
सहायक सहकारी अधिकारी श्रेणी 2
  • मान्यताप्राप्त विद्यापीठातील कला (अर्थशास्त्र) / वाणिज्य /  विज्ञान / कृषी / विधी शाखेतील पदवी
लेखापरीक्षक श्रेणी 2
  • मान्यता प्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेकडील अँडव्हान्स अकौंटन्सी व ऑडीटींग या विषयासह बी. कॉम. पदवी किमान व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण किंवा मुंबई विद्यापीठाची फायनान्शिअल अकौंटन्सी व ऑडीटींग या विषयासह वाणिज्य शाखेची बी.कॉम. पदवी किमान व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण
वरिष्ठ लिपिक / सहायक सहकारी  अधिकारी
  • मान्यताप्राप्त विद्यापीठातील कला / वाणिज्य /  विज्ञान / कृषी / विधी शाखेतील पदवी
उच्च श्रेणी लघुलेखक
  • माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
  • 120 श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे लघुलेखनाचे आणि 40 श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे इंग्रजी टंकलेखनाचे किंवा 30 श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे मराठी टंकलेखनाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र
निम्न श्रेणी लघुलेखक
  • माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण.
  • 100 श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे लघुलेखनाचे आणि 40 श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे इंग्रजी टंकलेखनाचे किंवा 30 श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे मराठी टंकलेखनाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र
लघुटंकलेखक
  • माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण.
  • 80 श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे लघुलेखनाचे आणि ४० श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे इंग्रजी टंकलेखनाचे किंवा ३० श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे मराठी टंकलेखनाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र

वयोमर्यादा

सहकार आयुक्तालय भरती भरती 2023 साठी आवश्यक प्रवर्गानुसार वयोमर्यादा खालीलप्रमाणे आहे.

  • सर्वसाधारण प्रवर्ग: 18 ते 40 वर्षे
  • मागास प्रवर्ग: 18 ते 45 वर्षे

सहकार आयुक्तालय विभाग भरती 2023 साठी आवश्यक अर्ज शुल्क

सहकार आयुक्तालय भरती 2023 अंतर्गत प्रवर्गानुसार लागणारे अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहे.

  • सर्वसाधारण प्रवर्ग: रु. 1000
  • मागास प्रवर्ग: रु. 900
  • उपरोक्त परीक्षा शुल्क व्यतिरिक्त बँक चार्जेस व त्यावरील देय कर अतिरिक्त असतील.

सहकार आयुक्तालय भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक

सहकार आयुक्तालय भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया दिनांक 07 जुलै 2023 पासून सुरु झाली आहे. सहकार आयुक्तालय भरती 2023 साठी अर्ज करायची शेवटची तारीख 21 जुलै 2023 24 जुलै 2023 आहे. सहकार आयुक्तालय भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

सहकार आयुक्तालय भरती 2023 ऑनलाईन अर्ज लिंक सक्रिय

सहकार आयुक्तालय ऑनलाईन अर्ज मुदतवाढ
सहकार आयुक्तालय ऑनलाईन अर्ज मुदतवाढ

सहकार आयुक्तालय भरती भरती 2023: निवड प्रक्रिया

सहकार आयुक्तालय भरती भरती 2023 अंतर्गत सर्व उमेदवारांची काही पदाची लेखी परीक्षा तर काही पदाची लेखी परीक्षा व व्यावसायिक चाचणी घेण्यात येणार आहे. सहकार आयुक्तालय भरती भरती 2023 मधील पदानुसार निवड प्रक्रियेचे टप्पे खालीलप्रमाणे आहे.

पदाचे नाव निवड प्रक्रिया
सहायक सहकारी अधिकारी श्रेणी 1 ऑनलाईन परीक्षा
सहायक सहकारी अधिकारी श्रेणी 2 ऑनलाईन परीक्षा
लेखापरीक्षक श्रेणी 2 ऑनलाईन परीक्षा
वरिष्ठ लिपिक / सहायक सहकारी  अधिकारी ऑनलाईन परीक्षा
उच्च श्रेणी लघुलेखक ऑनलाईन परीक्षा व व्यावसायिक चाचणी
निम्न श्रेणी लघुलेखक ऑनलाईन परीक्षा व व्यावसायिक चाचणी
लघुटंकलेखक ऑनलाईन परीक्षा व व्यावसायिक चाचणी
टपाल जीवन विमा मुंबई भरती 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

Read in English: Maharashtra Sahakar Ayuktalay Bharti 2023

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

सहकार आयुक्तालय भरती 2023 शी संबंधित इतर लेख

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र टेस्ट मेट
महाराष्ट्र टेस्ट मेट

Sharing is caring!

सहकार आयुक्तालय भरती 2023 अर्ज लिंक सक्रिय, एकूण 309 रिक्त पदांच्या भरतीसाठी अर्ज करा_7.1

FAQs

सहकार आयुक्तालय भरती 2023 ची अधिसूचना कधी जाहीर झाली आहे?

सहकार आयुक्तालय भरती 2023 ची अधिसूचना दिनांक 06 जुलै 2023 रोजी जाहीर झाली.

सहकार आयुक्तालय भरती 2023 अंतर्गत किती पदांची भरती होणार आहे?

सहकार आयुक्तालय भरती 2023 अंतर्गत एकूण 309 रिक्त पदांची भरती होणार आहे.

सहकार आयुक्तालय भरती 2023 अंतर्गत कोणत्या पदांची भरती होणार आहे?

सहकार आयुक्तालय भरती 2023 अंतर्गत उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक, सहकार अधिकारी श्रेणी एक, सहकार अधिकारी श्रेणी दोन, वरिष्ठ लिपिक, सहायक सहकार अधिकारी, लघुटंकलेखक, लेखापरीक्षक आणि लिपिक या संवर्गातील रिक्त पदांची भरती होणार आहे.

सहकार आयुक्तालय भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक कधी सक्रीय होणार आहे?

सहकार आयुक्तालय भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक 07 जुलै 2023 रोजी सक्रीय झाली आहे.

सहकार आयुक्तालय भरती 2023 साठी अर्ज करायची शेवटची तारीख काय आहे?

सहकार आयुक्तालय भरती 2023 साठी अर्ज करायची शेवटची तारीख 24 जुलै 2023 आहे.

सहकार आयुक्तालय भरती 2023 ची परीक्षा कोणती कंपनी घेणार आहे?

सहकार आयुक्तालय भरती 2023 ची परीक्षा टी. सी. एस. घेणार आहे.