Marathi govt jobs   »   सहकार आयुक्तालय भरती 2023   »   सहकार आयुक्तालय परीक्षा विश्लेषण 2023
Top Performing

सहकार आयुक्तालय परीक्षा विश्लेषण 2023, 16 ऑगस्ट 2023 रोजी झालेल्या परीक्षेचे विश्लेषण, शिफ्ट 1

सहकार आयुक्तालय परीक्षा विश्लेषण 2023

सहकार आयुक्तालय परीक्षा विश्लेषण 2023: सहकार आयुक्तालय विभागाने दिनांक 16 ऑगस्ट 2023 रोजी वरिष्ठ लिपिक / सहाय्यक सहकारी अधिकारी पदाची परीक्षा तीन शिफ्ट मध्ये घेत आहे. त्यातील पहिल्या शिफ्टची परीक्षा TCS ने यशस्वीरीत्या घेतली. परीक्षेला गेलेल्या उमेदवारांच्या मिळालेल्या प्रतिसादानुसार परीक्षेची काठीण्य पातळी सोपी ते मध्यम स्वरुपाची होती. या लेखात सहकार आयुक्तालय परीक्षा विश्लेषण 2023 देण्यात आले आहे. सहकार आयुक्तालय परीक्षा विश्लेषण 2023 सोबत आपण विषयवार गुड अटेंम्ट (चांगले प्रयत्न), एकूण काठीण्य पातळी, परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्न इ. बद्दल माहिती मिळवू शकता.

सहकार आयुक्तालय परीक्षा विश्लेषण 2023, 14 ऑगस्ट 2023, सर्व शिफ्ट्स

सहकार आयुक्तालय परीक्षा विश्लेषण 2023: विहंगावलोकन

वरिष्ठ लिपिक / सहाय्यक सहकारी अधिकारी पदाच्या परीक्षेची काठीण्य पातळी, परीक्षेत कोणत्या पद्धतीचे प्रश्न विचरण्यात आले होते याबद्दल माहिती या लेखात देण्यात आली आहे. सहकार आयुक्तालय परीक्षा विश्लेषण 2023 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात देण्यात आले आहे.

सहकार आयुक्तालय परीक्षा विश्लेषण 2023: विहंगावलोकन
श्रेणी परीक्षा विश्लेषण
विभाग सहकार आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य
भरतीचे नाव सहकार आयुक्तालय भरती 2023
लेखाचे नाव सहकार आयुक्तालय परीक्षा विश्लेषण 2023
पदाचे नाव

वरिष्ठ लिपिक / सहाय्यक सहकारी अधिकारी

वरिष्ठ लिपिक / सहाय्यक सहकारी अधिकारी पदाच्या परीक्षेची तारीख 2023 16 ऑगस्ट 2023
नकारात्मक गुणांकन पद्धती लागू नाही
परीक्षेचा कालावधी 02 तास
एकूण गुण 200

सहकार आयुक्तालय परीक्षेचे स्वरूप 2023 (वरिष्ठ लिपिक / सहाय्यक सहकारी अधिकारी )

सहकार आयुक्तालय भरती परीक्षा 2023 अंतर्गत वरिष्ठ लिपिक / सहाय्यक सहकारी अधिकारी पदाची परीक्षा एकूण 200 गुणांची होती. सदर परीक्षेत मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावर प्रत्येकी 25 याप्रमाणे 100 प्रश्न विचारण्यात आले होते.

अ. क्र. विषय प्रश्नांची संख्या गुण कालावधी
1 मराठी भाषा 25 50 02 तास
2 इंग्रजी भाषा 25 50
3 सामान्य ज्ञान 25 50
4 बौद्धिक चाचणी 25 50
एकूण 100 200  

सहकार आयुक्तालय परीक्षा 2023: शिफ्टनुसार परीक्षेची वेळ

वरिष्ठ लिपिक / सहाय्यक सहकारी अधिकारी पदाची परीक्षा 2023 ही 16 ऑगस्ट 2023 तीन शिफ्ट मध्ये घेतल्या जाणार आहे. वरिष्ठ लिपिक / सहाय्यक सहकारी अधिकारी पदाची शिफ्टनुसार परीक्षेची वेळ खाली देण्यात आली आहे.

शिफ्ट परीक्षेची वेळ
शिफ्ट 1 सकाळी 08.30 ते 10.30
शिफ्ट 2 दुपारी 12.30 ते 02.30
शिफ्ट 3 संध्याकाळी 04.30 ते 06.30

सहकार आयुक्तालय परीक्षा विश्लेषण 2023: गुड अटेंम्ट (शिफ्ट 1)

वरिष्ठ लिपिक / सहाय्यक सहकारी अधिकारी पदाच्या परीक्षेची काठीण्य पातळी एकंदरीत सोपी ते मध्यम स्वरुपाची होती आणि परीक्षेत कोणतेही नकारात्मक गुणांकन पद्धती नव्हती त्यामुळे सर्व उमेदवारांनी जास्तीत जास्त प्रश्न सोडविणे अपेक्षित होते. गुड अटेंम्ट म्हणजे अश्या प्रश्नांची संख्या ज्याद्वारे आपण आपला कट ऑफ क्लिअर करू शकाल. सर्व उमदेवारांच्या सोईसाठी आम्ही खालील तक्त्यात विषयानुसार गुड अटेंम्ट आणि काठीण्य पातळी दिली आहे.

अ. क्र विषय गुड अटेंम्ट काठीण्य पातळी
1 मराठी भाषा 22-23 सोपी ते मध्यम
2 इंग्रजी भाषा 22-23 सोपी ते मध्यम
3 सामान्य ज्ञान  22-23 सोपी ते मध्यम
4 बौद्धिक चाचणी 22-23 सोपी ते मध्यम
एकूण 88-92 सोपी ते मध्यम

विषयानुरूप सहकार आयुक्तालय परीक्षा विश्लेषण 2023 (शिफ्ट 1)

वरिष्ठ लिपिक / सहाय्यक सहकारी अधिकारी पदाच्या परीक्षेत मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावर प्रत्येकी 25 याप्रमाणे 100 प्रश्न विचारण्यात आले होते. या लेखात मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या सर्व विषयांचे विषयानुसार सहकार आयुक्तालय परीक्षा विश्लेषण 2023 खाली प्रदान करण्यात आले आहे.

मराठी विषयाचे विश्लेषण

वरिष्ठ लिपिक / सहाय्यक सहकारी अधिकारी पदाच्या परीक्षेत मराठी विषयावर एकूण 25 प्रश्न विचारण्यात आले होते. मराठी विषयाची काठीण्य पातळी सोपी ते मध्यम स्वरुपाची होती. यात प्रामुख्याने उतारा, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी व वाक्प्रचार, समास, प्रयोग आणि  यावर प्रश्न विचारण्यात आले होते.

टॉपिक प्रश्न संख्या
संधी 03
लिंग वचन 03
समानार्थी शब्द 02
विरुद्धार्थी शब्द 02
प्रयोग 01
म्हणीवाक्प्रचार 03
समास 02
काळ 03
विराम चिन्ह 02
उतारा 04
एकूण 25

इंग्रजी विषयाचे विश्लेषण

वरिष्ठ लिपिक / सहाय्यक सहकारी अधिकारी पदाच्या परीक्षेत इंग्रजी विषय सोपा ते मध्यम स्वरूपाचा होता. इंग्रजी विषयात Part of Speech, Article, Para Jumble, Error detection, Tense, Direct Indirect Speech आणि Passage यावर प्रश्न विचारण्यात आले होते.

Topics No. of Questions
Part of Speech 03
Fill in the Blank 03
Article 03
Para Jumble 04
Synonyms 01
Antonyms 02
Idioms and Phrases 02
Tense 02
Passage 04
Total 25

सामान्य ज्ञान विषयाचे विश्लेषण

वरिष्ठ लिपिक / सहाय्यक सहकारी अधिकारी पदाच्या परीक्षेत सामान्य ज्ञान या विषयावर एकूण 25 प्रश्न विचारण्यात आले होते. यात प्रामुख्याने राज्यघटना, इतिहास, भूगोल, स्टॅटिक जी.के. यावर प्रश्न विचारण्यात आले होते.
विषय प्रश्न संख्या
इतिहास 03
भूगोल 03
राज्यघटना 02
चालू घडामोडी 06
विज्ञान 02
स्टॅटिक जी.के 05
अर्थशास्त्र 04
एकूण 25

शिफ्ट 1 मधील सामान्य ज्ञानाचे प्रश्न खालीलप्रमाणे आहे.

बौद्धिक चाचणी विषयाचे विश्लेषण

वरिष्ठ लिपिक / सहाय्यक सहकारी अधिकारी पदाच्या परीक्षेत बौद्धिक चाचणी या विषयात एकूण 25 प्रश्न विचारण्यात आले होते. बौद्धिक चाचणी या विषयात प्रामुख्याने बैठक व्यवस्था, अक्षरमाला, अंकमलिका नातेसंबंध, इत्यादी घटकांवर प्रश्न विचारण्यात आले होते.

विषय प्रश्न संख्या
अंकमलिका 04
सांकेतिक भाषा 04
अक्षरमाला 05
दिशा 01
नातेसंबंध 01
असमानता 02
बैठक व्यवस्था 03
वर्गीकरण 02
इतर विविध टॉपिक 03
एकूण 25
Mumbai Police Admit Card 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

सहकार आयुक्तालय भरती 2023 शी संबंधित इतर लेख

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

Maharashtra Test Mate
महाराष्ट्र टेस्ट मेट

Sharing is caring!

सहकार आयुक्तालय परीक्षा विश्लेषण 2023, 16 ऑगस्ट 2023 रोजी झालेल्या परीक्षेचे विश्लेषण, शिफ्ट 1_5.1

FAQs

सहकार आयुक्तालय परीक्षा विश्लेषण 2023 मी कोठे पाहू सकतो?

सहकार आयुक्तालय परीक्षा विश्लेषण 2023 या लेखात देण्यात आले आहे.

सहकार आयुक्तालय परीक्षा 2023 अंतर्गत 16 ऑगस्ट 2023 रोजी कोणत्या पदाची परीक्षा घेण्यात येणार आहे?

सहकार आयुक्तालय परीक्षा 2023 अंतर्गत 16 ऑगस्ट 2023 रोजी वरिष्ठ लिपिक / सहाय्यक सहकारी अधिकारी पदाची परीक्षा घेण्यात येणार आहे.

वरिष्ठ लिपिक / सहाय्यक सहकारी अधिकारी पदाच्या परीक्षेची काठीण्य पातळी कशी होती?

वरिष्ठ लिपिक / सहाय्यक सहकारी अधिकारी पदाच्या परीक्षेची काठीण्य पातळी सोपी ते मध्यम स्वरुपाची होती.

16 ऑगस्ट 2023 रोजी झालेल्या वरिष्ठ लिपिक / सहाय्यक सहकारी अधिकारी शिफ्ट 1 परीक्षेचे गुड अटेम्प्ट किती आहे?

16 ऑगस्ट 2023 रोजी झालेल्या वरिष्ठ लिपिक / सहाय्यक सहकारी अधिकारी शिफ्ट 1 परीक्षेचे गुड अटेम्प्ट 88 ते 92 आहे.