Table of Contents
सहकार आयुक्तालय निकाल 2024 जाहीर
सहकार आयुक्तालय निकाल 2024: सहकार आयुक्तालय विभागाने दिनांक 09 नोव्हेंबर 2024 रोजी सहकार आयुक्तालय निकाल 2024 जाहीर केला आहे. सर्व उमेदवार सहकार आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर जाऊन अंतिम निकाल डाउनलोड करू शकतात. या लेखात सहकार आयुक्तालय निकाल 2024 बद्दल सविस्तर माहिती प्रदान करण्यात आली आहे. ज्यात सहकार आयुक्तालय निकाल 2024 च्या PDF देण्यात आल्या आहेत.
सहकार आयुक्तालय निकाल 2024: विहंगावलोकन
सहकार आयुक्तालय निकाल 2024 जाहीर झाला आहे. सहकार आयुक्तालय निकाल 2024 चे विहंगावलोकन आपण खालील तक्त्यात तपासू शकता.
सहकार आयुक्तालय निकाल 2024: विहंगावलोकन | |
श्रेणी | निकाल |
विभाग | सहकार आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य |
भरतीचे नाव | सहकार आयुक्तालय भरती 2023 |
लेखाचे नाव | सहकार आयुक्तालय निकाल 2023 |
पदांची नावे |
|
एकूण रिक्त पदे |
309 |
सहकार आयुक्तालय परीक्षेची तारीख 2023 | 14 आणि 16 ऑगस्ट 2023 |
सहकार आयुक्तालय निकाल 2023 | 01 नोव्हेंबर 2023 |
अधिकृत संकेतस्थळ | www.sahakarayukta.maharashtra.gov.in |
सहकार आयुक्तालय निकाल 2024 लिंक
सहकार विभागातील गट- क संवर्गातील सरळसेवेची रिक्त पदे भरण्याकरिता उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा टी.सी.एस. या कंपनीमार्फत सोमवार दिनांक 14 आणि 16 ऑगस्ट 2023 रोजी परीक्षा घेण्यात आली होती. सहकार आयुक्तालय निकाल 2024 जाहीर झाला आहे. सहकार विभागाने जाहीर केलेला पदानुसार निकाल
सहकार आयुक्तालय निकाल तारीख आणि इतर महत्वाच्या तारखा
सहकार आयुक्तालय निकाल 2023 दिनांक 01 नोव्हेंबर 2023 रोजी जाहीर झाला असून सहकार आयुक्तालय भरती 2023 संदर्भातील सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आल्या आहेत.
सहकार आयुक्तालय प्रवेशपत्र 2023 – महत्वाच्या तारखा | |
कार्यक्रम | तारीख |
सहकार आयुक्तालय भरती 2023 ची अधिसूचना | 06 जुलै 2023 |
सहकार आयुक्तालय भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख | 07 जुलै 2023 |
सहकार आयुक्तालय भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 24 जुलै 2023 |
सहकार आयुक्तालय प्रवेशपत्र 2023 | 08 ऑगस्ट 2023 |
सहकार आयुक्तालय परीक्षा 2023 | 14 आणि 16 ऑगस्ट 2023 |
सहकार आयुक्तालय उत्तरतालिका 2023 | 12 ऑक्टोबर 2023 |
सहकार आयुक्तालय निकाल 2023 | 01 नोव्हेंबर 2023 |
सहकार आयुक्तालय निकाल 2023 कसा डाउनलोड करावा ?
सहकार आयुक्तालय निकाल 2023 डाउनलोड करायच्या सर्व स्टेप्स खाली देण्यात आल्या आहेत.
- सर्वप्रथम सहकार आयुक्तालयाच्या अधिकृत संकेतस्थळ @sahakarayukta.maharashtra.gov.in ला भेट द्या.
- तिथे भरती या टॅब वर क्लीक करा.
- तेथे सहकार आयुक्तालय निकाल 2023 पदानुसार देण्यात आला आहे.
- निवडलेल्या उमेदवारांची यादी असलेली PDF फाइल उघडेल.
- सर्च फंक्शन वापरून पीडीएफमध्ये तुमचे नाव किंवा रोल नंबर शोधा.
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.
सहकार आयुक्तालय भरती 2023 शी संबंधित इतर लेख
- सहकार आयुक्तालय परीक्षा विश्लेषण 2023 (16 ऑगस्ट 2023)
- सहकार आयुक्तालय परीक्षा विश्लेषण 2023 (14 ऑगस्ट 2023)
- सहकार आयुक्तालय प्रवेशपत्र 2023
- सहकार आयुक्तालय भरती 2023 ची अधिसूचना
- सहकार आयुक्तालय भरती परीक्षेचा अभ्यासक्रम 2023
- सहकार आयुक्तालय रिक्त पदे 2023
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी | माझी नोकरी 2023 |
होम पेज | अड्डा 247 मराठी |
मराठीत चालू घडामोडी | चालु घडामोडी |