Marathi govt jobs   »   सहकार आयुक्तालय भरती 2023   »   सहकार आयुक्तालय रिक्त पदे 2023
Top Performing

सहकार आयुक्तालय रिक्त पदे 2023, पदानुसार व विभागानुसार रिक्त पदांचा तपशील तपासा

Table of Contents

सहकार आयुक्तालय रिक्त पदे 2023

सहकार आयुक्तालय रिक्त पदे 2023: सहकार आयुक्तालयाने दिनांक 06 जुलै 2023 रोजी सहकार आयुक्तालय भरती 2023 जाहीर केली. अधिकृत अधिसुचनेसोबत सहकार आयुक्तालय रिक्त पदे 2023 देखील जाहीर करण्यात आली आहे. सहकार आयुक्तालय भरती 2023 अंतर्गत सहकारी अधिकारी श्रेणी 1, सहकारी अधिकारी श्रेणी 2, लेखापरीक्षक श्रेणी 2, सहायक सहकार अधिकारी / वरिष्ठ लिपिक उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक आणि लघुटंकलेखक या संवर्गातील एकूण 309 रिक्त पदांची भरती होणार आहे. आज या लेखात आपण पदानुसार आणि विभागानुसार सहकार आयुक्तालय रिक्त पदे 2023 पाहणार आहोत.

सहकार आयुक्तालय रिक्त पदे 2023: विहंगावलोकन

महाराष्ट्र राज्याच्या सहकार आयुक्तालयाने विविध संवर्गातील 309 रिक्त पदांच्या भरतीसाठी सहकार आयुक्तालय भरती 2023 जाहीर केली आहे. सहकार आयुक्तालय रिक्त पदे 2023 चे विहंगावलोकन आपण खालील तक्त्यात पाहू शकता.

सहकार आयुक्तालय रिक्त पदे 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
आयुक्तालय सहकार आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य
भरतीचे नाव सहकार आयुक्तालय भरती 2023
पदांची नावे
  • सहकारी अधिकारी श्रेणी 1
  • सहकारी अधिकारी श्रेणी 2
  • लेखापरीक्षक श्रेणी 2
  • सहायक सहकार अधिकारी / वरिष्ठ लिपिक
  • उच्च श्रेणी लघुलेखक
  • निम्न श्रेणी लघुलेखक
  • लघुटंकलेखक
रिक्त पदांची संख्या 309
लेखाचे नाव सहकार आयुक्तालय रिक्त पदे 2023
अधिकृत संकेतस्थळ www.sahakarayukta.maharashtra.gov.in

सहकार आयुक्तालय भरती 2023

सहकार आयुक्तालय भरती 2023: सहकार आयुक्तालय पुणे यांच्या मार्फत विविध संवर्गातील 309 रिक्त पदांच्या भरतीसाठी सहकार आयुक्तालय भरती 2023 जाहीर करण्यात आली आहे. सहकार आयुक्तालय भरती 2023 बद्दल अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

सहकार आयुक्तालय भरती 2023 ऑनलाईन अर्ज करायचा शेवटचा दिवस

पदानुसार सहकार आयुक्तालय रिक्त पदे 2023

सहकार आयुक्तालय भरती अंतर्गत एकूण 309 रिक्त पदांची भरती होणार असून पदानुसार रिक्त पदांचा तपशील खाली देण्यात आला आहे.

पदाचे नाव रिक्त पदे
सहायक सहकारी अधिकारी श्रेणी 1 42
सहायक सहकारी अधिकारी श्रेणी 2 63
लेखापरीक्षक श्रेणी 2 07
वरिष्ठ लिपिक / सहायक सहकारी अधिकारी 159
उच्च श्रेणी लघुलेखक 3
निम्न श्रेणी लघुलेखक 27
लघुटंकलेखक 8
एकूण 309

सहकार आयुक्तालय रिक्त पदे 2023: सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था पुणे

सहकार आयुक्तालय भरती 2023 अंतर्गत सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था पुणे येथे एकूण 29 पदांची भरती होणार आहे. पदानुसार रिक्त पदांचा तपशील खाली देण्यात आला आहे.

पदाचे नाव रिक्त पदे
वरिष्ठ लिपिक 19
उच्च श्रेणी लघुलेखक 3
निम्न श्रेणी लघुलेखक 6
लघुटंकलेखक 1
एकूण 29

सहकार आयुक्तालय रिक्त पदे 2023: विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, मुंबई

सहकार आयुक्तालय भरती 2023 अंतर्गत विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, मुंबई येथे एकूण 23 पदांची भरती होणार आहे. पदानुसार रिक्त पदांचा तपशील खाली देण्यात आला आहे.

पदाचे नाव रिक्त पदे
सहायक सहकारी अधिकारी श्रेणी 1 4
सहायक सहकारी अधिकारी श्रेणी 2 7
वरिष्ठ लिपिक 12
एकूण 23

सहकार आयुक्तालय रिक्त पदे 2023: विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, कोकण

सहकार आयुक्तालय भरती 2023 अंतर्गत विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, कोकण येथे एकूण 28 पदांची भरती होणार आहे. पदानुसार रिक्त पदांचा तपशील खाली देण्यात आला आहे.

पदाचे नाव रिक्त पदे
सहायक सहकारी अधिकारी श्रेणी 1 6
सहायक सहकारी अधिकारी श्रेणी 2 8
वरिष्ठ लिपिक / सहायक सहकारी अधिकारी 13
निम्न श्रेणी लघुलेखक 1
एकूण 28

सहकार आयुक्तालय रिक्त पदे 2023: विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक

सहायक आयुक्तालय भरती 2023 अंतर्गत विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक येथे एकूण 40 पदांची भरती होणार आहे. पदानुसार रिक्त पदांचा तपशील खाली देण्यात आला आहे.

पदाचे नाव रिक्त पदे
सहायक सहकारी अधिकारी श्रेणी 1 6
सहायक सहकारी अधिकारी श्रेणी 2 10
वरिष्ठ लिपिक / सहायक सहकारी अधिकारी 20
निम्न श्रेणी लघुलेखक 3
लघुटंकलेखक 1
एकूण 40

सहकार आयुक्तालय रिक्त पदे 2023: विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, पुणे

सहकार आयुक्तालय भरती 2023 अंतर्गत विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, पुणे येथे एकूण 23 पदांची भरती होणार आहे. पदानुसार रिक्त पदांचा तपशील खाली देण्यात आला आहे.

पदाचे नाव रिक्त पदे
सहायक सहकारी अधिकारी श्रेणी 1 5
सहायक सहकारी अधिकारी श्रेणी 2 2
वरिष्ठ लिपिक / सहायक सहकारी अधिकारी 14
निम्नश्रेणी लघुलेखक 2
एकूण 23

सहकार आयुक्तालय रिक्त पदे 2023: विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर

सहकार आयुक्तालय भरती 2023 अंतर्गत विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर येथे एकूण 26 पदांची भरती होणार आहे. पदानुसार रिक्त पदांचा तपशील खाली देण्यात आला आहे.

पदाचे नाव रिक्त पदे
सहायक सहकारी अधिकारी श्रेणी 1 2
सहायक सहकारी अधिकारी श्रेणी 2 6
वरिष्ठ लिपिक / सहायक सहकारी अधिकारी 13
निम्न श्रेणी लघुलेखक 4
लघुटंकलेखक 1
एकूण 26

सहकार आयुक्तालय रिक्त पदे 2023: विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, औरंगाबाद

सहकार आयुक्तालय भरती 2023 अंतर्गत विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, औरंगाबाद येथे एकूण 25 पदांची भरती होणार आहे. पदानुसार रिक्त पदांचा तपशील खाली देण्यात आला आहे.

पदाचे नाव रिक्त पदे
सहायक सहकारी अधिकारी श्रेणी 1 5
सहायक सहकारी अधिकारी श्रेणी 2 5
वरिष्ठ लिपिक / सहायक सहकारी अधिकारी 12
निम्न श्रेणी लघुलेखक 2
लघुटंकलेखक 1
एकूण 25

सहकार आयुक्तालय रिक्त पदे 2023: विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, लातूर

सहकार आयुक्तालय भरती 2023 अंतर्गत विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, लातूर येथे एकूण 30 पदांची भरती होणार आहे. पदानुसार रिक्त पदांचा तपशील खाली देण्यात आला आहे.

पदाचे नाव रिक्त पदे
सहायक सहकारी अधिकारी श्रेणी 1 2
सहायक सहकारी अधिकारी श्रेणी 2 7
वरिष्ठ लिपिक / सहायक सहकारी अधिकारी 18
निम्न श्रेणी लघुलेखक 2
लघुटंकलेखक 1
एकूण 30

सहकार आयुक्तालय रिक्त पदे 2023: विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, अमरावती

सहकार आयुक्तालय भरती 2023 अंतर्गत विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, अमरावती येथे एकूण 37 पदांची भरती होणार आहे. पदानुसार रिक्त पदांचा तपशील खाली देण्यात आला आहे.

पदाचे नाव रिक्त पदे
सहायक सहकारी अधिकारी श्रेणी 1 6
सहायक सहकारी अधिकारी श्रेणी 2 12
वरिष्ठ लिपिक / सहायक सहकारी अधिकारी 16
निम्न श्रेणी लघुलेखक 2
लघुटंकलेखक 1
एकूण 37

सहकार आयुक्तालय रिक्त पदे 2023: विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, नागपूर

सहकार आयुक्तालय भरती 2023 अंतर्गत विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, नागपूर येथे एकूण 41 पदांची भरती होणार आहे. पदानुसार रिक्त पदांचा तपशील खाली देण्यात आला आहे.

पदाचे नाव रिक्त पदे
सहायक सहकारी अधिकारी श्रेणी 1 6
सहायक सहकारी अधिकारी श्रेणी 2 6
वरिष्ठ लिपिक / सहायक सहकारी अधिकारी 22
निम्न श्रेणी लघुलेखक 5
लघुटंकलेखक 2
एकूण 41

सहकार आयुक्तालय रिक्त पदे 2023: विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था (लेखापरीक्षण), नाशिक

सहकार आयुक्तालय भरती 2023 अंतर्गत विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था (लेखापरीक्षण), नाशिक येथे लेखापरीक्षक श्रेणी 2 या संवर्गातील एकूण 7 पदांची भरती होणार आहे.

पदाचे नाव रिक्त पदे
लेखापरीक्षक श्रेणी 2 7
टपाल जीवन विमा मुंबई भरती 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

सहकार आयुक्तालय भरती 2023 शी संबंधित इतर लेख

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र टेस्ट मेट
महाराष्ट्र टेस्ट मेट

Sharing is caring!

सहकारआयुक्तालय रिक्त पदे 2023, पदानुसार व विभागानुसार रिक्त पदांचा तपशील तपासा_5.1

FAQs

सहकार आयुक्तालय भरती 2023 अंतर्गत किती पदांची भरती होणार आहे?

सहकार आयुक्तालय भरती 2023 अंतर्गत विविध संवर्गातील एकूण 309 पदांची भरती होणार आहे.

सहकार आयुक्तालय भरती 2023 अंतर्गत नाशिक विभागात किती पदे भरण्यात येणार आहे?

सहकार आयुक्तालय भरती 2023 अंतर्गत नाशिक विभागात 40 पदे भरण्यात येणार आहे?

सहकार आयुक्तालय भरती 2023 अंतर्गत अमरावती विभागात किती पदे भरण्यात येणार आहे?

सहकार आयुक्तालय भरती 2023 अंतर्गत अमरावती विभागात 37 पदे भरण्यात येणार आहे?

सहकार आयुक्तालय भरती 2023 अंतर्गत नागपूर विभागात किती पदे भरण्यात येणार आहे?

सहकार आयुक्तालय भरती 2023 अंतर्गत नागपूर विभागात 41 पदे भरण्यात येणार आहे?

सहकार आयुक्तालय भरती 2023 अंतर्गत सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था पुणे येथे किती पदांची भरती होणार आहे?

सहकार आयुक्तालय भरती 2023 अंतर्गत सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था पुणे येथे 29 पदांची भरती होणार आहे.