Table of Contents
सैनिक स्कूल सातारा भरती 2023
सैनिक स्कूल सातारा भरती 2023: सैनिक स्कूल सातारा येथील अकाउंटंट, क्वार्टर मास्टर, बँड मास्टर, वॉर्ड बॉय/ मॅट्रॉन आणि पदवीधर शिक्षक (TGT) पदांच्या भरतीसाठी सैनिक स्कूल सातारा भरती 2023 जाहीर झाली आहे. सैनिक स्कूल सातारा भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑक्टोबर 2023 आहे. या लेखात आपण सैनिक स्कूल सातारा भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत ज्यात अधिसूचना PDF, महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.
सैनिक स्कूल सातारा भरती 2023: विहंगावलोकन
सैनिक स्कूल सातारा भरती 2023 अंतर्गत विविध संवर्गातील एकूण 12 रिक्त पदांची भरती होणार आहे. सैनिक स्कूल सातारा भरती 2023 चे विहंगावलोकन खाली देण्यात आले आहे.
सैनिक स्कूल सातारा भरती 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | सरकारी नोकरी |
शाळेचे नाव | सैनिक स्कूल सातारा |
लेखाचे नाव | सैनिक स्कूल सातारा भरती 2023 |
पदांची नावे | अकाउंटंट, क्वार्टर मास्टर, बँड मास्टर, वॉर्ड बॉय/ मॅट्रॉन आणि शिक्षक |
एकूण रिक्त पदे | 12 |
नोकरीचे ठिकाण | सातारा, महाराष्ट्र |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाईन |
अर्ज सुरु होण्याची तारीख | 14 सप्टेंबर 2023 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 20 सप्टेंबर 2023 |
अधिकृत संकेतस्थळ |
सैनिक स्कूल सातारा भरती 2023 शी सबंधित महत्वाच्या तारखा
सैनिक स्कूल सातारा भरती 2023 साठी अर्ज करायची शेवटची तारीख 13 ऑक्टोबर 2023 असून इतर महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आल्या आहेत.
सैनिक स्कूल सातारा भरती 2023 – महत्वाच्या तारखा | |
कार्यक्रम | तारीख |
सैनिक स्कूल सातारा भरती 2023 अधिसूचना | 16 सप्टेंबर 2023 |
सैनिक स्कूल सातारा भरती 2023 साठी अर्ज सुरु होण्याची तारीख | 16 सप्टेंबर 2023 |
सैनिक स्कूल सातारा भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख | 13 ऑक्टोबर 2023 |
सैनिक स्कूल सातारा भरती 2023 ची अधिसूचना
अकाउंटंट, क्वार्टर मास्टर, बँड मास्टर, वॉर्ड बॉय/ मॅट्रॉन आणि पदवीधर शिक्षक (TGT) या संवर्गातील एकूण 12 रिक्त पदांच्या भरतीसाठी सैनिक स्कूल सातारा भरती 2023 जाहीर झाली आहे. सैनिक स्कूल सातारा भरती 2023 ची अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
सैनिक स्कूल सातारा भरती 2023 अधिसूचना
सैनिक स्कूल सातारा भरती 2023 मधील रिक्त पदांचा तपशील
सैनिक स्कूल सातारा भरती 2023 अंतर्गत एकूण 12 पदांची भरती होणार असून पदानुसार रिक्त पदांचा तपशील खाली देण्यात आला आहे.
पदाचे नाव | रिक्त पदे |
अकाउंटंट | 01 |
क्वार्टर मास्टर | 01 |
बँड मास्टर | 01 |
वॉर्ड बॉय/ मॅट्रॉन | 05 |
पदवीधर शिक्षक (TGT) | 04 |
एकूण | 12 |
सैनिक स्कूल सातारा भरती 2023 साठी आवश्यक अर्ज शुल्क
सैनिक स्कूल सातारा भरती 2023 साठी खुल्या व ओ.बी.सी प्रवर्गातील उमेदवारांना रु. 100 एवढे अर्ज शुल्क लागणार आहे. एस.सी व एस. टी. प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क लागू नाही.
नोट: डिमांड ड्राफ्ट “Principal, Sainik School Satara” या नावाने काढावे.
सैनिक स्कूल सातारा भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता
सैनिक स्कूल सातारा भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता व अनुभव खाली देण्यात आली आहे.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता अनुभव |
अकाउंटंट | बी. कॉम व 10 वर्षे अनुभव |
क्वार्टर मास्टर | बी. ए, / बी. कॉम व 5 वर्षे अनुभव |
बँड मास्टर | एईसी ट्रेनिंग कॉलेज आणि सेंटर, पंचमढी येथील बँड मास्टर/बँड मेजर/ड्रम मेजर कोर्स |
वॉर्ड बॉय/ मॅट्रॉन | मॅट्रिक किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असावी आणि इंग्रजीमध्ये अस्खलितपणे संभाषण करण्यास सक्षम असावे. |
पदवीधर शिक्षक (TGT) | संबंधित विषयात पदवीधर आणि बी. एड |
सैनिक स्कूल सातारा भरती 2023 साठी अर्ज प्रक्रिया
सैनिक स्कूल सातारा भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 16 सप्टेंबर 2023 ते 13 ऑक्टोबर 2023 या कालावधीत खाली दिलेल्या पत्यावर आपला अर्ज पोस्टाने पाठवू शकतात. सैनिक स्कूल सातारा भरती 2023 साठी आवश्यक अर्जाचा नमुना अधिसूचनेत पान क्रमांक 7 वर दिला आहे. सैनिक स्कूल सातारा भरती 2023 साठी अर्ज पाठवायचा पत्ता खाली देण्यात आला आहे.
सैनिक स्कूल सातारा भरती 2023 अर्जाचा नमुना (पान क्र 7)
अर्ज पाठवायचा पत्ता: Principal, Sainik School Satara, Satara 415001, Maharashtra
सैनिक स्कूल सातारा भरती 2023 निवड प्रक्रिया
सैनिक स्कूल सातारा भरती 2023 अंतर्गत उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केल्या जाणार आहे. सैनिक स्कूल सातारा भरती 2023 मधील निवड प्रक्रियेचे टप्पे खालीलप्रमाणे आहे.
- मुलाखत
- प्रमाणपत्र पडताळणी
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी | माझी नोकरी 2023 |
होम पेज | अड्डा 247 मराठी |
मराठीत चालू घडामोडी | चालु घडामोडी |