Table of Contents
महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारकांचा अभ्यास
आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासताना महाराष्ट्नाचा इतिहास अभ्यासणे इथे अपेक्षित आहे. आधुनिक महाराष्ट्नाच्या इतिहासामध्ये समाजसुधारक हा अभ्यासघटक हा खुप महत्वाचा ठरतो. आगामी काळातील जिल्हा परिषद भरती 2023, आरोग्य भरती 2023, नगर परिषद भरती 2023, MIDC भरती 2023 व इतर सर्व स्पर्धा परीक्षेत समाजसुधारक या घटकावर प्रश्न विचारतांना समाजसुधारकांचे जन्म व मृत्यू दिनांक, त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे प्रसंग, त्यांनी स्थापन केलेल्या महत्त्वाच्या संस्था, त्यांचे लेखन विषयक कार्य व त्यांचे वैचारिक विश्व यावर प्रश्न विचारले गेलेले दिसतात. उदा. “गुलामगिरी’ गंथ कोणी लिहिला? चवदार तळे येथे कोणी, कधी, सत्यागह केला? वेदोक्त प्रकरण कधी घडले होते? लोकहितवादी म्हणून कोणत्या समाजसुधारकाचा उल्लेख केला जातो? इ. समाजसुधारकावरील प्रश्नांचे स्वरुप पूर्णत: वस्तूनिष्ठ असते. त्यामुळे समाजसुधारकाच्या घटकाचे एकदा, दोनदा सूक्ष्म वाचन झाले तर वस्तूनिष्ठ स्वरुपाची माहिती एकत्रित करुन त्याची सतत रिव्हिजन करण्यावर विद्यार्थ्यांनी भर द्यावा.
जिल्हा परिषद रिव्हिजन प्लॅन पाहण्यासाठी येथे क्लिक करा
जिल्हा परिषद परीक्षेचे वेळापत्रक 2023 पाहण्यासाठी येथे क्लिक करा
जिल्हा परिषद प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाचे समाजसुधारक: विहंगावलोकन
महाराष्ट्रात प्रबोधनाची चळवळ रुजविण्याचे व वाढविण्याचे कार्य ज्यांनी केले त्या समाजसुधारकांच्या कार्याचा थोडक्यात आढावा पुढीलप्रमाणे आहे.
महत्वाचे समाजसुधारक: जगन्नाथ (नाना) शंकरशेठ: विहंगावलोकन | |
श्रेणी | अभ्यास साहित्य |
उपयोगिता | ZP भरती व इतर सर्व स्पर्धा परीक्षा |
विषय | महाराष्ट्राचा इतिहास |
लेखाचे नाव | महत्वाचे समाजसुधारक: जगन्नाथ (नाना) शंकरशेठ |
लेखातील मुख्य घटक |
जन्म व मृत्यू दिनांक, शैक्षणिक व सामाजिक सुधारणा, त्यांनी स्थापन केलेल्या महत्त्वाच्या संस्था. |
महत्वाचे समाजसुधारक: जगन्नाथ (नाना) शंकरशेठ
- जन्म: 10 फेब्रुवारी 1803, मुंबई
- जगन्नाथ ऊर्फ नाना शंकरसेठ यांना ‘मुंबईचे शिल्पकार’ म्हणून ओळखले जाते. दानशूर स्वभावाच्या नानांनी गोरगरीब जनता व अनेक संस्थांना आर्थिक मदत केली.
नाना शंकरसेठ यांच्या शैक्षणिक व सामाजिक सुधारणा:
- बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी, 1823: लॉर्ड एल्फिन्स्टन यांच्या सहकायनि नानांनी उभारलेल्या या सोसायटीने मुंबईत व मुंबईबाहेर अनेक शाळा सुरू केल्या. 1845 मध्ये स्टुडण्टस् लिटररी अॅण्ड सायंटिफिक सोसायटीच्या स्थापनेसाठी नानांनी मोठी आर्थिक मदत केली. डॉ. भाऊ दाजी लाड, दादाभाई नौरोजी, विश्वनाथ नारायण मंडलिक यांनी मुंबईत या संस्थेची स्थापना केली.
- नाना शंकरसेठ यांचा 1834 मध्ये मुंबईत एल्फिन्स्टन कॉलेजच्या स्थापनेत पुढाकार होता.
एल्फिन्स्टन कॉलेज, मुंबई
- मुंबई इलाख्यातील ‘बोर्ड ऑफ एज्युकेशन- 1840’ चे ते सदस्य होते. या बोर्डावर 3 सरकारी सदस्य व 3 बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे सदस्य नेमले जात. या संस्थेचे 1856 मध्ये शिक्षण खात्यात रूपांतर झाले.
- जगन्नाथ शंकरसेठ हे मुंबईच्या कायदेमंडळाचे सदस्य होते.
- त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेत पुढाकार घेतला होता.
- जनतेची दुःखे सनदशीर मार्गाने सरकारपुढे मांडण्यासाठी दादाभाई नौरोजी व भाऊ दाजी लाड यांच्या सहकार्याने नानांनी बॉम्बे असोसिएशनची या संस्थेची स्थापना 1852 मध्ये केली.
- ‘नाना ही मुंबईचे अनभिषिक्त सम्राट होते’ या शब्दांत आचार्य प्र. के. अत्रे यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला.
- निधन : 31 जुलै 1865.
Note: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.
Study Material for All Competitive Exams | सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अभ्यास साहित्य
सरळ सेवा जसे की, कृषी विभाग भरती 2023, जिल्हा परिषद भरती 2023, राज्य उत्पादन शुल्क भरती 2023, वन विभाग भरती 2023 व इतर सर्व परीक्षेचा पेपर देणाऱ्या विद्यार्थ्यासाठी Adda247 मराठी आपणासाठी सर्व महत्वाच्या टॉपिक वर महत्वपूर्ण लेखमालिका प्रसिद्ध करणार आहे. त्याच्या सर्व लिंक तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता आणि दररोज यात भर पडणार आहे. त्यामुळे तुम्हाला या Adda 247 मराठीच्या लेखमालिकेचा नक्कीच फायदा होईल.
लेखाचे नाव | लिंक |
जालियनवाला बाग हत्याकांड – पार्श्वभूमी, कारणे आणि परिणाम | |
भारताच्या उपराष्ट्रपतींची यादी व त्यांचा कार्यकाळ (1952-2023) | |
चांद्रयान-3 शी संबंधित महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तरे | |
चंद्रयान 3 | |
भारताची जणगणना 2011 | |
लोकपाल आणि लोकायुक्त | |
महाराष्ट्र समृद्धी महामार्ग | |
कार्य आणि उर्जा | |
गांधी युग
|
|
राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वे
|
पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
मूलभूत कर्तव्ये: कलम 51A
|
पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
चक्रवाढ व्याज (Compound Interest)
|
|
भारताचे नागरिकत्व
|
पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार
|
पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
भारतीय संविधानाची उद्देशिका
|
|
भारतातील राज्ये आणि त्यांची राजधानी
|
पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
महाराष्ट्राचे हवामान | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
सिंधू संस्कृती | |
जगातील 07 खंड | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
टक्केवारी सूत्र, टक्केवारी म्हणजे काय, कसे काढायचे आणि काही महत्त्वाचे प्रश्न
|
|
भारतातील कृषी अर्थव्यवस्था
|
|
भारताच्या पंचवार्षिक योजना (1951 ते 2017)
|
पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
गती व गतीचे प्रकार | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
आम्ल व आम्लारी | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
भारतातील सर्वात लांब पूल 2023
|
|
रोग व रोगांचे प्रकार | |
महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ
|
|
महाराष्ट्रातील लोकजीवन
|
|
सजीवांचे वर्गीकरण भाग 1: सूक्ष्मजीव आणि वनस्पती
|
|
वनस्पतीची रचना आणि कार्ये
|
|
भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार
|
|
लोकपाल आणि लोकायुक्त
|
|
संगणकाशी संबंधीत शब्दांचे शॉर्ट आणि लॉंग फॉर्म्स
|
|
महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग
|
|
भारतातील राष्ट्रीय जलमार्ग
|
|
पृथ्वीवरील महासागर
|
|
महाराष्ट्राचे हवामान | |
भारताची क्षेपणास्त्रे | |
महाराष्ट्रातील शहरांची यादी
|
|
ब्रिटिश भारतातील प्रारंभीच्या काळातील गव्हर्नर जनरल (1857 च्या आधीचे)
|
|
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या
|
|
ढग व ढगांचे प्रकार | |
नदीकाठच्या भारतीय शहरांची यादी
|
|
महाराष्ट्रातील वने व वनांचे प्रकार, राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्ये
|
|
गांधी युग – सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास साहित्य
|
|
गती व गतीचे प्रकार – संज्ञा, वर्गीकरण, आलेख आणि वर्गीकरण
|