Marathi govt jobs   »   Job Notification   »   SAMEER भरती 2024

SAMEER भरती 2024, 104 पदांसाठी अर्ज करा

SAMEER भरती 2024

SAMEER भरती 2024: सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च (SAMEER)ने विविध संवर्गातील 104 पदे भरण्यासाठी SAMEER भरती 2024 जाहीर केली आहे. या साठी इच्छुक व पात्र उमेदवार 16 जानेवारी 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या लेखात आपण SAMEER भरती 2024 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत ज्यात अधिसूचना PDF, महत्वाच्या तारखा, शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया या सर्व बाबींचा समावेश आहे.

SAMEER भरती 2024: विहंगावलोकन

SAMEER भरती 2024 मधील विवध संवर्गातील एकूण 104 पदांसाठी SAMEER भरती 2024 जाहीर झाली असून SAMEER भरती 2024 बद्दल संक्षिप्त माहिती खालील तक्त्यात प्रदान करण्यात आली आहे.

SAMEER भरती 2024: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
विभागाचे नाव सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च
भरतीचे नाव SAMEER भरती 2024
पदांची नावे

विविध संवर्गातील पदे

एकूण रिक्त पदे 104
नोकरीचे ठिकाण मुंबई
निवड प्रक्रिया लेखी परीक्षा, कौशल्य चाचणी आणि मुलाखत
अधिकृत संकेतस्थळ https://sameer.gov.in/recruitments_training

SAMEER भरती 2024 शी संबंधित महत्वाच्या तारखा

SAMEER भरती 2024 साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 16 जानेवारी 2024 असून इतर महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आला आहे.

SAMEER भरती 2024 – महत्वाच्या तारखा
कार्यक्रम दिनांक
SAMEER भरती 2024 ची अधिसूचना 10 जानेवारी 2024
SAMEER भरती 2024 अर्ज सुरु होण्याची तारीख
10 जानेवारी 2024
SAMEER भरती 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2024

SAMEER भरती 2024 ची अधिसूचना

SAMEER भरती 2024 अंतर्गत विविध संवर्गातील रिक्त पदांची भरती होणार आहे. या साठी इच्छुक व पात्र उमेदवार 16 जानेवारी 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. SAMEER भरती 2024 ची अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करा.

SAMEER भरती 2024 अधिसूचना

SAMEER भरती 2024 मधील रिक्त जागांचा तपशील  

SAMEER भरती 2024 अंतर्गत विविध पदांची भरती होणार असून पदानुसार रिक्त पदांचा तपशील खालील तक्त्यात प्रदान करण्यात आला आहे

पदाचे नाव रिक्त पदे
प्रोजेक्ट असिस्टंट 27
प्रोजेक्ट टेक्निशियन 29
सिनियर रिसर्च सायंटिस्ट 05
रिसर्च सायंटिस्ट 43
एकूण 104

SAMEER भरती 2024 साठी आवश्यक पात्रता निकष

SAMEER भरती 2024 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता अधिसूचनेमध्ये तपासू शकता.

पदाचे नाव पात्रता निकष
प्रोजेक्ट असिस्टंट

शैक्षणिक पात्रता

55% गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स/मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स/ मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Sc (फिजिक्स)

वयोमर्यादा

  • प्रोजेक्ट असिस्टंट (A) साठी 25 वर्ष
  • प्रोजेक्ट असिस्टंट (B) साठी 35 वर्ष
प्रोजेक्ट टेक्निशियन

शैक्षणिक पात्रता

55% गुणांसह ITI (इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल/फिटर/मशीनिस्ट/वेल्डर/एलेक्ट्रोप्लेटेर/केमिकल)

वयोमर्यादा

  • प्रोजेक्ट टेक्निशियन (A) साठी 25 वर्ष
  • प्रोजेक्ट टेक्निशियन (B) साठी 35 वर्ष
सिनियर रिसर्च सायंटिस्ट

शैक्षणिक पात्रता

  • 55% गुणांसह B.E/B.Tech/M.E/M.Tech (इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल/ मायक्रोवेव्ह) किंवा MSc (फिजिक्स)
  • 05 वर्षे अनुभव

वयोमर्यादा

  • 35 वर्ष
रिसर्च सायंटिस्ट

शैक्षणिक पात्रता

55% गुणांसह B.E/B.Tech/M.E/M.Tech (इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल/ मायक्रोवेव्ह/ मेकॅनिकल) किंवा MSc (इलेक्ट्रॉनिक्स/फिजिक्स)

वयोमर्यादा

  • 30 वर्ष

SAMEER भरती 2024 निवड प्रक्रिया

SAMEER भरती 2024 साठी निवड प्रक्रिया खाली दिलेली आहे.

  • रिसर्च सायंटिस्ट आणि सिनियर रिसर्च सायंटिस्ट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाईल.
  • प्रोजेक्ट असिस्टंट आणि प्रोजेक्ट टेक्निशियन पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी घेतली जाईल.
  • यात पात्र होणाऱ्या उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल.

SAMEER भरती 2024: ऑनलाईन अर्ज लिंक

खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून SAMEER भरती 2024 साठी ऑनलाईन अर्ज करू शकता.

SAMEER भरती 2024 ऑनलाईन अर्ज लिंक

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

SAMEER भरती 2024 किती पदांसाठी जाहीर झाली?

SAMEER भरती 2024 104 पदांसाठी जाहीर झाली.

SAMEER भरती 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

SAMEER भरती 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2024 आहे.