एसबीआयने ‘आरोग्यम’ हेल्थकेअर व्यवसाय कर्ज सुरू केले
स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) या महामारीच्या काळात आरोग्य सेवा क्षेत्रास वर्धित सहाय्य देण्याचे दृष्टीने ‘आरोग्यम’ हेल्थकेअर व्यवसाय कर्ज सुरु केले आहे. या उत्पादनाअंतर्गत आरोग्य सेवे करिता सर्वसमावेशक असे रु.100 करोड पर्यंतचे (भौगोलिक क्षेत्रानुसार बदलू शकते) कर्ज प्राप्त होऊ शकते ज्याची परतफेड 10 वर्षांत करणे अपेक्षित आहे. हे कर्ज नवीन व्यवसायाकरिता किंवा विस्तार करण्यासाठी मिळू शकते. महानगरात या कर्जाची जास्तीतजास्त रक्कम 100 करोड असून टियर I शहरांना 20 कोटी आणि टियर II ते टियर IV शहरांना 10 कोटी आहे. 2 करोड पर्यंतचे कर्ज कोणत्याही तराणाशिवाय मिळणार आहे कारण हे कर्ज मायक्रो आणि स्मॉल एंटरप्राइजेज (सीजीटीएमएसई) क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्टच्या हमी योजनेंतर्गत येईल
सर्व स्पर्धा परीक्षांकरिता महत्त्वाची माहिती:
- एसबीआय अध्यक्ष: दिनेशकुमार खारा.
- एसबीआय मुख्यालय: मुंबई
- एसबीआय स्थापना: 1 जुलै 1955
महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो
आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी
मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा