Marathi govt jobs   »   महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामध्ये 2240 जागांचा आकृतीबंध...   »   महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामध्ये 2240 जागांचा आकृतीबंध...

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामध्ये 2240 जागांचा आकृतीबंध मंजूर,लवकरच जाहिरात अपेक्षित

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामध्ये 2240 जागाचा आकृतीबंध मंजूर,लवकरच जाहिरात अपेक्षित

उच्च स्तरीय सचिव समितीने दिनांक 13.07.2023 च्या बैठकीमध्ये दिलेल्या मान्यतेनुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणासाठी एकूण 2240 नियमित पदांच्या सुधारित आकृतीबंधास शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. याशिवाय 1207  इतके मनुष्यबळ बाह्ययंत्रणेद्वारे घेण्याकरीता मान्यता देण्यात आली आहे. बाह्ययंत्रणेद्वारे घ्यावयाच्या मनुष्यबळाचा तपशील अधिकृत सुचनेत दिला आहे. तर कार्यालयीन 2240 नियमित पदांचा पदनिहाय सविस्तर तपशील ही अधिकृत सुचनेत दिला आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामध्ये 2240 जागाचा आकृतीबंध मंजूर : विहंगावलोकन

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामध्ये 2240 जागाचा आकृतीबंध मंजूर झालेला आहे.खालील टेबल मध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण भरती 2024 चे विहंगावलोकन दिलेले आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामध्ये 2240 जागाचा आकृतीबंध मंजूर : विहंगावलोकन
श्रेणी नोकरी
विभागाचे नाव महाराष्ट्र शासन
पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग
भरतीचे नाव महाराष्ट्र जीवन प्राधिकरण भरती 2024
पदाचे नाव

विविध पदे

रिक्त पदांची संख्या 2240

अधिकृत सुचना

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामध्ये 2240 जागाचा आकृतीबंध मंजूर,अधिकृत सुचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा

  महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामध्ये 2240 जागांचा आकृतीबंध मंजूर,लवकरच जाहिरात अपेक्षित_3.1

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र महापॅक

महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

FAQs

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामध्ये किती जागांचा आकृतीबंध मंजूर झाला आहे ?

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामध्ये 2240 जागांचा आकृतीबंध मंजूर झाला आहे.