Table of Contents
Scholarship Test for Maharashtra Police Bharti
Scholarship Test for Maharashtra Police Bharti 2023: Maharashtra Police Department will soon conduct an Online exam for Maharashtra Police Bharti 2023 to recruit 18331 vacancies. So it is good time to start preparing for Maharashtra Police Bharti 2023. The online written exam will be conducted immediately after the physical test. We have successfully conducted scholarship exam for Maharashtra Police Bharti 2023 from 24th to 27th December 2022. Those who have given this scholarship test can now check their result on our App. Get the direct link to check Scholarship Result here.
Scholarship Test for Maharashtra Police Bharti 2023, महाराष्ट्र पोलीस भरती 2023 साठी शिष्यवृत्ती परीक्षा
Maharashtra Police Bharti 2023 Scholarship Test: महाराष्ट्र पोलीस विभाग लवकरच महाराष्ट्र पोलीस भरती 2023 अंतर्गत 18331 रिक्त जागांसाठी पोलीस भरती प्रक्रिया राबवणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र पोलीस भरती 2023 ची तयारी सुरू करण्यासाठी ही चांगली वेळ आहे. शारीरिक चाचणीनंतर लगेचच ऑनलाइन लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यामुळे शारीरिक चाचणी सोबत ऑनलाइन लेखी परीक्षेची देखील चालल्या प्रकारे आपली तयारी असली पाहिजे. आम्ही 24 ते 27 डिसेंबर 2022 या कालावधीत महाराष्ट्र पोलीस भारती 2023 साठी शिष्यवृत्ती परीक्षा यशस्वीपणे आयोजित केली आहे. ज्यांनी ही शिष्यवृत्ती परीक्षा दिली आहे ते आता आमच्या App वर त्यांचा निकाल पाहू शकतात.
Scholarship Test for Maharashtra Police Bharti 2023: Overview, महाराष्ट्र पोलीस भरती 2023 साठी शिष्यवृत्ती परीक्षा: विहंगावलोकन
Maharashtra Police Bharti 2023 Scholarship Test ही 24 ते 27 डिसेंबर 2022 दरम्यान झाली आहे असून या परीक्षेचा निकाल 28 डिसेंबर 2022 रोजी जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत टॉप 10 रँकर्सना विशेष Discount Coupons मिळणार आहे. त्यामुळे या चाचणीचा दुहेरी फायदा आहे.
Scholarship Test Starting Time: 24th December – 12 pm
Scholarship Test Ending Time: 27th December – 11:55 pm
Scholarship Test Result Publishing Time: 28th December – 4 pm
Prize: Top 10 Rankers will get Special Discount Coupons
Scholarship Test for Maharashtra Police Bharti 2023, Result Announced, महाराष्ट्र पोलीस भरती 2023 साठी शिष्यवृत्ती परीक्षा, निकाल जाहीर
Maharashtra Police Bharti 2023 Scholarship Test, Result Published: ज्या उमेदवारांनी महाराष्ट्र पोलीस भरती 2023 शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अर्ज केले होते, ते आता ही शिष्यवृत्ती परीक्षा देऊ शकतात. Maharashtra Police Bharti 2023 Scholarship Test प्रयन्त करण्यासाठी उमदेवार खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करू शकतात.
Scholarship Test for Maharashtra Police Bharti 2023 Exam | |
Maharashtra Police Bharti 2023 Scholarship Test Result | Check Here |
Maharashtra Police Bharti 2022 Exam Pattern | महाराष्ट्र पोलीस भरती 2022 परीक्षेचे स्वरूप
महाराष्ट्र पोलीस भरती 2022 परीक्षेचे स्वरूप खाली देण्यात आले आहे. महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेचे सविस्तर स्वरूप आणि अभ्यासक्रम उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील पाहू शकतात.
विषयाचे नाव | एकूण प्रश्न | एकूण गुण | कालावधी |
गणित | 25 | 25 | 90 मिनिट |
बौद्धिक चाचणी | 25 | 25 | |
मराठी व्याकरण | 25 | 25 | |
सामान्य ज्ञान | 25 | 25 | |
एकूण | 100 | 100 |
Maharashtra Police Bharti Exam Pattern
Guidelines for Attempting the Scholarship Test
1. Only 1 Attempt: सर्व उमदेवारांनी नोंद घ्यावी की Scholarship Test प्रत्येक उमेदवारांना फक्त एकदाच Attempt करता येणार आहे आणि त्याचप्रमाणे जर परीक्षा एकदा सुरू झाली तर ती थांबवता किंवा पुन्हा सुरू करता येणार नाही.
2. Submit the Mock in One Go: तुम्ही Maharashtra Police Bharti 2023 Scholarship Test एकदा चालू झाल्यावर बंद केल्यास किंवा त्याला pause केल्यास तुमच्या परीक्षेचा टायमर चालूच राहील त्यामुळे वास्तविक परीक्षेप्रमाणे तुम्हाला ही परीक्षा द्यावी लागणार आहे.
3. Complete the Mock before Deadline: अंतिम तारीख आणि वेळेच्या आधी तुम्हाला ही परीक्षा देणे गरजेचे आहे.
4. Better Internet Connection: उत्तम इंटरनेट कनेक्टिव्हिटी ठेवा जेणेकरुन तुमची Test विस्कळीत होणार नाही.
Related Posts: