Marathi govt jobs   »   Job Notification   »   SECR नागपूर भरती 2024
Top Performing

SECR नागपूर भरती 2024, अप्रेंटिस पदाच्या 861 पदाच्या भरतीसाठी अधिसूचना

SECR नागपूर भरती 2024

SECR नागपूर भरती 2024 अंतर्गत पदांसाठी अर्ज करण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर मध्ये ‘अप्रेंटिस’ पदाच्या 861 भरतीसाठी SECR नागपूर भरती 2024 जाहीर झाली आहे. SECR नागपूर भरती 2024 साठी इच्छुक व पात्र उमेदवार 09 मे 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. या लेखात आपण SECR नागपूर भरती 2024 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत ज्यात अधिसूचना, महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि ऑनलाईन अर्ज लिंक याबद्दल सविस्तर माहिती प्रदान करण्यात आली आहे.

SECR नागपूर भरती 2024: विहंगावलोकन

SECR नागपूर भरती 2024 अंतर्गत एकूण 861 अप्रेंटीस पदांची भरती होणार आहे. SECR नागपूर भरती 2024 बद्दल संक्षिप्त माहिती खालील तक्त्यात दिला आहे.

SECR नागपूर भरती 2024: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
विभागाचे नाव दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर
भरतीचे नाव SECR नागपूर भरती 2024
पदाचे नाव

अप्रेंटीस

रिक्त पदांची संख्या 861
आवेदन करण्याची पद्धत ऑनलाईन
निवड प्रक्रिया मेरीट लिस्ट
नोकरीचे स्थान नागपूर
अधिकृत संकेतस्थळ www.secr.indianrailways.gov.in

SECR नागपूर भरती 2024 शी संबंधित महत्वाच्या तारखा

SECR नागपूर भरती 2024 अंतर्गत होणाऱ्या पदभरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मे 2024 असून इतर सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात दिल्या आहे.

SECR नागपूर भरती 2024 – महत्वाच्या तारखा
कार्यक्रम दिनांक
SECR नागपूर भरती 2024 अधिसूचना 08 एप्रिल 2024
SECR नागपूर भरती 2024 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 10 एप्रिल 2024
SECR नागपूर भरती 2024 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मे 2024

 

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर भरती 2024 ची अधिसूचना

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने नागपूर येथील 861 अप्रेंटीस पदांच्या भरतीसाठी SECR नागपूर भरती 2024 जाहीर केली आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवार अप्रेंटीस इंडियाच्या संकेतस्थळावर 09 मे 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. SECR नागपूर भरती 2024 ची अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

SECR नागपूर भरती 2024 अधिसूचना PDF

SECR नागपूर भरती 2024 मधील रिक्त जागांचा तपशील  

SECR नागपूर भरती 2024 अंतर्गत 861 अप्रेंटीस पदांची भरती होणार असून ट्रेडनुसार रिक्त पदांचा तपशील खाली देण्यात आला आहे.

ट्रेड रिक्त पदे
फिटर 125
सुतार 34
वेल्डर 26
कोपा 114
इलेक्ट्रिशियन 195
लघुलेखक (इंग्रजी)/ सचिवीय सहाय्यक 22
लघुलेखक (हिंदी) 08
प्लंबर 24
पेंटर 52
वायरमन 60
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 12
डिझेल मेकॅनिक 90
अपोइस्टरर 02
मशिनिस्ट 22
टर्नर 12
डेंटल लॅब टेक्निशिअन 01
रुग्णालयातील व्यवस्थापन तंत्रज्ञ 02
आरोग्य स्वच्छता निरीक्षक 02
गॅस कटर 07
केबल जॉइंटर 10
डिजिटल फोटोग्राफर 03
ड्रायवर कम मेकॅनिक 02
मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्स 12
मेशन 27
एकूण 861

SECR नागपूर भरती 2024 साठी आवश्यक पात्रता निकष

SECR नागपूर भरती 2024 अंतर्गत होणाऱ्या पदभरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा खाली देण्यात आली आहे.

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा
अप्रेंटीस संबंधित विषयात ITI 15 ते 24 वर्षे

SECR नागपूर भरती 2024 साठी ऑनलाईन अर्ज लिंक

SECR नागपूर भरती 2024 साठी इच्छूक व पात्र उमेदवार दिनांक 09 मे 2024 पर्यंत अप्रेन्टिस इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करू शकता. SECR नागपूर भरती 2024 साठी ऑनलाईन अर्ज लिंक खाली प्रदान करण्यात आली आहे.

SECR नागपूर भरती 2024 ऑनलाईन अर्ज लिंक

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर भरती 2024 निवड प्रक्रिया

SECR नागपूर भरती 2024 साठी पात्र उमेदवाराची एक मेरिट लिस्ट लागणार आहे. त्या मेरिट लिस्ट नुसार उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.

  • मेरिट लिस्ट
  • कागदपत्र पडताळणी

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

नवीनतम भरती सूचना 
IB भरती 2024  महाराष्ट्र पोलीस भरती 2024
NPCIL भरती 2024 पुणे महानगरपालिका भरती 2024

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

SECR नागपूर भरती 2024, अप्रेंटिस पदाच्या 861 पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जाहीर_4.1

FAQs

SECR नागपूर भरती 2024 कधी जाहीर झाली?

SECR नागपूर भरती 2024 दिनांक 08 एप्रिल 2024 रोजी जाहीर झाली आहे.

SECR नागपूर भरती 2024 अंतर्गत किती रिक्त पदांची भरती होणार आहे?

SECR नागपूर भरती 2024 अंतर्गत एकूण 861 अप्रेंटीस पदांची भरती होणार आहे.

SECR नागपूर भरती 2024 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

SECR नागपूर भरती 2024 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मे 2024 आहे.

SECR नागपूर भरती 2024 साठी आवश्यक पात्रता निकष काय आहे?

SECR नागपूर भरती 2024 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा याबद्दल माहिती लेखात प्रदान करण्यात आले आहे.