Table of Contents
Select Your Quiz for Upcoming Competitive Exams: Huge syllabus and new set of questions presented every year makes it difficult to practice each subject thoroughly. All questions should be studied well to get good marks in competitive exams. As we say practice makes man perfect. So it is very important to practice more and more to cover you syllabus.
You can practice exam wise and subject wise quizzes daily on our Adda247 Marathi app. In this app we provide daily quiz for free. You can practice or attempt daily quizzes in both English and Marathi languages.
There are many competitive exams are going on, so to prepare well, now you can choose your own quiz. In this article we have provided the form link which you need to fill and in this you need to select all the quizzes which you need to practice daily as per your exam. So based on this form response we will provide daily high demand quizzes.
Select Your Quiz for Upcoming Competitive Exams
Adda247 मराठी तुमच्यासाठी विविध विषयांच्या क्विझ आणते आहे. दरवर्षी सादर करण्यात आलेला विशाल अभ्यासक्रम आणि नवीन प्रश्नसंचांमुळे प्रत्येक विषयाचा पुरेपूर सराव करणे कठीण होते. प्रत्येक विषयाच्या तयारी आणि उजळणीसाठी आपणास क्विझ हा एक उत्कृष्ट मार्ग आहे. यामुळे आपला वेग वाढतो आणि फक्त काही आठवड्यांतच आपणास आपले गुण आणि क्रमवारीत मोठा फरक दिसून येतो. Daily Quiz in Marathi चे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आपण प्रश्नमंजुषामध्ये विचारलेले तपशीलवार विषयवार प्रश्न तपासू शकता. हे आपणास आपल्या कमकुवत आणि सशक्त क्षेत्राचे विश्लेषण करण्यास मदत करते व नंतर आपण आपल्या कमकुवत भागावर कार्य करून अधिक गुण मिळविण्यासाठी क्विझवर पुन्हा प्रयत्न करू शकतो.
आगामी परीक्षांसाठी तुम्ही तुमचे कमकुवत विषय चांगल्या प्रकारे करण्यासाठी क्विझची विषयानुसार मागणी करू शकता. Adda 247 तुम्हाला दैनंदिन क्विझ मोफत उपलब्ध करून देत आहे. खालील फॉर्म भरून तुम्ही तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांची निवड करू शकता.
खालील फॉर्म भरून तुम्ही तुमच्या परीक्षेनुसार तुम्हाला हव्या असणाऱ्या क्विज निवडा.
Select Your Quiz for Upcoming Competitive Exams
Select Your Quizzes for these Exams
महाराष्ट्र राज्यात आगामी होणाऱ्या महत्वाच्या परीक्षांची यादी आम्ही खाली प्रदान केली आहे. या स्पर्धा परीक्षांसाठी दैनिक सराव करण्यासाठी तुम्हाला कोणत्या विषयांच्या Daily Quiz हव्या आहेत ते तुम्ही वर दिलेल्या Form मध्ये नमूद करू शकता. तुमच्या प्रतिसादानुसार सर्वात जास्त ज्या Quizzes ची मागणी असेल त्या Daily Quizzes आम्ही प्रदान करू.
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा/MPSC Rajyaseva Prelims Exam
- चालु घडामोडी/Current Affairs
- भारतीय राज्यघटना/Indian Constitution
- इतिहास/History
- भूगोल/Geography
- भारतीय अर्थव्यवस्था/Indian Economy
- सामान्य विज्ञान/General Science
- बुध्दिमापन चाचणी/Reasoning
- अंकगणित/Quant
- Mix Quiz on General Awareness
MPSC गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा/MPSC Group B Combine Prelims Exam
- चालु घडामोडी/Current Affairs
- भारतीय राज्यघटना/Indian Constitution
- इतिहास/History
- भूगोल/Geography
- भारतीय अर्थव्यवस्था/Indian Economy
- सामान्य विज्ञान/General Science
- बुध्दिमापन चाचणी/Reasoning
- अंकगणित/Quant
- Mix Quiz on General Awareness
MPSC गट-क संयुक्त पूर्व परीक्षा/MPSC Group C Combine Prelims Exam
- चालु घडामोडी/Current Affairs
- भारतीय राज्यघटना/Indian Constitution
- इतिहास/History
- भूगोल/Geography
- भारतीय अर्थव्यवस्था/Indian Economy
- सामान्य विज्ञान/General Science
- बुध्दिमापन चाचणी/Reasoning
- अंकगणित/Quant
- Mix Quiz on General Awareness
MPSC सहायक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परीक्षा/MPSC Assistant Motor Vehicle Inspector (AMVI) Exam
- सामान्य अध्ययन/General knowledge
- बुद्धिमापन चाचणी/Reasoning
- अंकगणित/Quant
- 4. यंत्र अभियांत्रिकी व स्वयंचल अभियांत्रिकी संबंधित चालू घडामोडी/ Current Affairs related to Mechanical Engineering and Automation Engineering
- Mix Quiz on General Awareness
तलाठी भरती/Talathi Bharti
- मराठी भाषा
- English Language
- सामान्य ज्ञान/General knowledge
- बुद्धिमापन चाचणी/Reasoning
- अंकगणित/Quant
पोलीस भरती/Police Bharti
- मराठी भाषा
- English Language
- सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी/General knowledge And Current Affairs
- बुद्धिमापन चाचणी/Reasoning
- अंकगणित/Quant
पुणे महानगरपालिका भरती/Pune Mahanagarpalika Bharti
- मराठी भाषा
- English Language
- सामान्य ज्ञान/General knowledge
- बुद्धिमापन चाचणी/Reasoning
- अंकगणित/Quant
पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती/Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti
- मराठी भाषा
- English Language
- सामान्य ज्ञान/General knowledge
- बुद्धिमापन चाचणी/Reasoning
- अंकगणित/Quant
महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ भरती/ Maharashtra Health University Recruitment
- मराठी भाषा
- English Language
- सामान्य ज्ञान/General knowledge
- बुद्धिमापन चाचणी/Reasoning
- अंकगणित/Quant
- विद्यापीठ अधिनियम, परिनियम, निर्देश व त्या अनुषंगी कामकाज/ University Acts, Regulations, Directives and their ancillary work
जिल्हा परिषद भरती/Zilla Parishad bharti
- मराठी भाषा
- English Language
- सामान्य ज्ञान/General knowledge
- बुद्धिमापन चाचणी/Reasoning
- अंकगणित/Quant
- तांत्रिक विषय/ Technical Subject
ठाणे डीसीसी बँक भरती/ Thane DCC Bank Bharti
- मराठी भाषा
- English Language
- सामान्य ज्ञान/General knowledge
- बुद्धिमापन चाचणी/Reasoning
- अंकगणित/Quant
Download our App to Practice Free Daily Quizzes
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2022 |
Home Page | Adda 247 Marathi |
Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |
Official Website of IIESR | www.iiserpune.ac.in |