Marathi govt jobs   »   Shafali Verma becomes youngest Indian to...

Shafali Verma becomes youngest Indian to make debut in all formats I क्रिकेटच्या सर्व प्रकारात पदार्पण करणारी शफाली वर्मा ठरली सर्वात तरुण भारतीय

Shafali Verma becomes youngest Indian to make debut in all formats I क्रिकेटच्या सर्व प्रकारात पदार्पण करणारी शफाली वर्मा ठरली सर्वात तरुण भारतीय_2.1

 

क्रिकेटच्या सर्व प्रकारात पदार्पण करणारी शफाली वर्मा ठरली सर्वात तरुण भारतीय

ब्रिस्टल येथे पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडविरुद्ध खेळतांना भारतीय सलामीवीर शफाली वर्मा क्रिकेटच्या सर्व प्रकारात पदार्पण करणारी सर्वात तरुण भारतीय आणि एकुणातील 5 वी सर्वात तरुण  खेळाडू ठरली आहे. तिचे सध्या वय 17 वर्षे आणि 150 दिवस आहे.

यात पहिल्या स्थानावर अफगाणिस्तानचा मुजीब उर रहमान हा 17 वर्षे आणि 78 दिवस. त्यानंतर इंग्लंडची विकेटकीपर सारा टेलर. ऑस्ट्रेलियाची एलिस पेरी तिसऱ्या क्रमांकावर आहे, त्यानंतर पाकिस्तानचा मोहम्मद अमीर याचा क्रमांक लागतो.

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!

Shafali Verma becomes youngest Indian to make debut in all formats I क्रिकेटच्या सर्व प्रकारात पदार्पण करणारी शफाली वर्मा ठरली सर्वात तरुण भारतीय_3.1